Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - डॉ.अण्णा भाऊ साठे यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमानी साजरी – NNL
नांदेड सोशल वर्क August 3, 2024

डॉ.अण्णा भाऊ साठे यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमानी साजरी – NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 3, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांची 104 वी जयंती नांदेड शहरात सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. रयत सेवाभावी संस्थेच्या वतीने नांदेड शहरातील डॉ.अण्णा भाऊ साठे पुतळा परिसर येथे डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त रयत सेवाभावी संस्थेचे संचालक कॉ.इरवंत सूर्यकार यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर,संविधान उद्देशिका व वृक्ष वाटप करण्यात आले.

या शिबिराचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड तर या शिबिराला माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,दिलीप कंदकुर्ते,बालाजी बच्चेवार,कॉ.उज्वला पडलवार, कॉ.आशा गायकवाड,आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार सुरेश दादा गायकवाड,डी. एन.गवळी, अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक सतीश जी कावडे, परमेश्वर बंडेवार,शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे, प्रा.डॉ.माधव बसवंते,प्रा.डॉ.विठ्ठल भंडारे, माजी सभापती जिं.प. नांदेड डॉ.दिनेश निखाते, शंकर गायकवाड, प्रा.डॉ. शंकर गड्डमवार,रा.ना.मेटकर, ॲड. विष्णू गोडबोले,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष पत्रकार अड. प्रदीप नागापूरकर,सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता तुमवाड,नागराज आईलवार, संजय गोटमुखे,दयानंद बसवंते, दिलीप कंधारे, प्रा. देविदास इंगळे,

राहुल तेलंग, भारत सरोदे, मंगेश देवकांबळे,खंडू वाघमारे,गणपत पवार,ज्योती ढवळे, लक्ष्मी कंधारे,वर्षा कंधारे, विश्वनाथ गायकवाड, संतोष शिंदे, साहेबराव कांबळे,अंबादास भंडारे, योगेश टोमके, चंद्रकांत मेटकर, भीमराव टोमके,केशव मेटकर,सपना सूर्यकार,आशा मेटकर कॉ.जय गायकवाड काँ.शाम सरोदे,यांच्यासह डॉ.शंकरराव चव्हाण महाविद्यालया तील रक्त संकलन विभागातील अधिकारी शरद अवचार,बालाप्रसाद भालेराव व त्यांच्या संपूर्ण टीमची यावेळी उपस्थिती होती. सदरील कार्यक्रमामध्ये संविधानाचे 125 प्रास्ताविक,20 रक्तदात्यांनी रक्तदान केले व 200 जणांना वृक्ष वाटप करण्यात आले.

by various social activities on behalf Dr. Anna Bhau Sathe's birth anniversary was celebrated of Ryat Sevabhavi Sanstha
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleअदिम ठाकूर जमात मंडळ जिल्हा शाखा नांदेड यांच्या वतीने प्रबोधन मेळाव्याचे आयोजन – NNL
Next Article श्री हुजूर साहेब नांदेड सिडको ते शिर्डी पदयात्रेचे ६ ऑगस्ट रोजी आयोजन – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Notice to five candidates for non-submission of expenses : पाच उमेदवारांना खर्च सादर न करण्यासाठी नोटीस;13 नोव्हेंबरला पुन्हा खर्चाची दुसरी तपासणी होणार  -NNL

November 9, 2024

Tehsildar Parlikar : लोहा तालुक्यातील विविध प्रमाणपत्र थेट “व्हाट्सअप “वरच मिळणार -तहसीलदार परळीकर यांचा उपक्रम

March 21, 2025

Nanded ; 22 जुलै रोजी नांदेड महानगर शिवसेनेचा भव्य मेळावा

July 20, 2025

hunger strike : विहिरीच्या थकीत अनुदानासाठी शेतकऱ्यांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा

March 10, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Deglur police arrested a mobile phone thief : देगलुर पोलिसांनी आठवडी बाजारात मोबाईल चोरणाऱ्यास अटक करुन चोरीचा गुन्हा केला उघड -NNL

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ; बहिणींच्या आनंद सोहळ्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सहभागी -NNL

New Direction :संघाच्या समाजकेंद्री कार्यातून भटक्या-विमुक्तांसाठी नवदिशा” परिसंवादामध्ये मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार

Vikramcha Ghadank Ksha : ‘विक्रमाचा घातांक क्ष’ नाटकातून संस्कारांचा विजय -NNL

गरिब गरजवंत माय-बाप ज्येष्ठ नागरिक लक्षवेधी मागण्या पदयात्रा तथा लाक्षणिक ठिय्या सत्यागृह” ची जैय्यत तयारी – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?