Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Do not file baseless errors ; निराधाराणि त्रुटीच्या संचिका दाखल करू नये
नांदेड सोशल वर्क March 28, 2025

Do not file baseless errors ; निराधाराणि त्रुटीच्या संचिका दाखल करू नये

परिपूर्ण अर्ज दाखल करावे तहसीलदार किशोर यादव यांचे निराधारांना आवाहन 288 पैकी 193 अर्ज मंजूर
NNL TeamBy NNL TeamMarch 28, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर l माहूरच्या तहसील कार्यालयात तहसीलदार किशोर यादव यांच्या उपस्थितीत दिन 27 रोजी झालेल्या बैठकीत निराधारानी वेगवेगळ्या योजनात दाखल केलेल्या 288 अर्जा पैकी 193 अर्ज मंजूर करण्यात आले असून इतर संचिकात त्रुटी असल्याने निराधारानी पूर्ण कागदपत्र सहअर्ज दाखल करावें अन्यथा दलाला कडून लूट होण्याची संभावना असल्याने अर्ज अपूर्ण असल्यास थेंट मलाच भेटावे असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे

धडाकेबाज निर्णय घेऊन गोरगरिबांच्या कल्याणासाठी असलेल्या शासकीय योजनांची 100% अंमलबजावणी करण्यासाठी प्रसिद्ध असलेले तहसीलदार किशोर यादव यांनी दि 27 रोजी कार्यालयीन बैठक घेऊन निराधारानी वेगवेगळ्या योजना अंतर्गत तहसील कार्यालयात दाखल केलेल्या अर्जात संजय गांधी निराधार योजना 87 श्रावण बाळ योजना 191 इंदिरा गांधी निराधार वृद्धापकाळ योजना 10 असे एकूण 288 अर्ज प्राप्त झाले होते यापैकी छाननी आणि अंती तिन्ही योजनांमध्ये एकूण 193 अर्ज पात्र ठरले असून इतर अर्जामध्ये कागदपत्रांच्या त्रुटी असल्याने सदरील अर्जातील त्रुट्या पूर्ण करण्यासाठी संबंधिताना कळविण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार किशोर यादव यांनी दिली

निराधार योजना अंतर्गत आधीच्या हजारो लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येत असून निराधार योजनातील सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी द्वारे रक्कम 100% जमा झाली असून त्रुटीच्या दाखल झालेल्या अर्जातील निराधाराना कागदपत्राविषयी काहीही अडचण असल्यास थेट माझ्याशी संपर्क करावा असे आवाहन यावेळी तहसीलदार किशोर यादव यांनी केले यावेळी नायब तहसीलदार डॉ राजकुमार राठोड महसूल सहाय्यक वैभव पांढरे आयटी असिस्टंट उदय वानखेडे यांचे सह कर्मचारी उपस्थित होते

Do not file baseless errors.
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Article60 thousand rupees subsidy distributed to three families : तीन कुटुंबांना 60 हजाराचे अनुदान वाटप 
Next Article local crime branch : परभणी पोलीसांच्या ताब्यातून 15 वर्षापूर्वी फरार झालेला कुख्यात गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Dr. Kranti Kamble : सरसमच्या डॉ. क्रांती कांबळे यांची परदेशात शैक्षणिक क्रांती; डेनमार्क येथिल ‘पोस्ट डॉक्टरेट फेलो’ पदी नियुक्ती -NNL

September 6, 2024

The tradition of success : जिल्हा परिषद कनकवाडी शाळेचे यशाची परंपरा कायम -NNL

September 22, 2024

Mahur Crime News : माहूर तालुक्यातील एका नामांकित शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृृृृत्य

August 31, 2025

माजलगाव उपविभागीय दक्षता कमिटी जाहीर; ॲड दशरथ मकसरे,श्री.राजेश घोडे,संपादक अनिल वाघमारे यांच्या निवडी जाहीर -NNL

July 23, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Distribution of free tea : सिडको परिसरातील लोंढे पाटील यांचे हॉटेल छत्रपतीच्या वतीने श्री भक्तांना मोफत चहाचे वाटप -NNL

तिर्थक्षेत्र बळीरामपूर नांदेड येथील मंदिराच्या शासकीय महापूजेबाबतच्या निवेदनाची शासनाने घेतली दखल -NNL

Nana Patole ; जरांगे पाटलांचे फडणवीसांबद्दलचे विधान योग्यच; आरक्षणात देवेंद्र फडणवीस यांचाच अडथळा: नाना पटोले – NNL

Kinwat Mahur Assembly Constituency : किनवट माहुर विधानसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची मिळाली दोघांना संधी -NNL

Patanjali ; पतंजली तर्फे वासरी ठिकाणी वृक्षारोपण सोहळा संपन्न

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?