Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Kailas Tekadi ; जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटेनी कैलास टेकडीला जाणारा मार्ग केला सुखकर
नांदेड महाराष्ट्र February 27, 2025

Kailas Tekadi ; जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटेनी कैलास टेकडीला जाणारा मार्ग केला सुखकर

ओबड धोबड रस्त्यावर मुरूम टाकून महाशिवरात्रीनिमित्त येणाऱ्या भाविकांची केली व्यवस्था
NNL TeamBy NNL TeamFebruary 27, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहरे। महाशिवरात्रीनिमित्त माहूर गडावरील कैलास टेकडीवर पहिल्या दिवशीपासूनच भाविकांची रेल चेल सुरू झाली असून महाशिवराञी निमित्त हजारोच्या संख्येने भावीक दर्शनासाठी येथे पायी येणार आहेत, जवळपास चार ते पाच किमी अंतर पायी चालत टेकड्या चढून कैलास टेकडीवर दर्शन घेण्यासाठी जावे लागते,परंतु रस्त्यात असलेल्या दगड,गिट्टीने पायी चालणार्‍या भाविकांना मोठी कसरत करावी लागते.

महाशिवराञीनिमित्त कैलास टेकडी पर्यंत लहान मुले, महिला भाविक येणार असल्याने सदरील रस्ता बनवण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग , वन विभाग तसेच महसूल विभागाच्या एकाही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याने शेवटी शिवसेनेचे ( उबाठा ) जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे यांनी मजुरा द्वारे रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता चालण्यालायक बनविल्याने ते माहूरवासी तसेच पंचक्रोशितील येणार्‍या भाविकांच्या अभिनंदनासह आशीर्वादास पात्र ठरले आहेत.

गेल्या आठवड्याभरापासून सोशल मीडियासह वर्तमान पत्रात पवित्र कैलास टेकडीवर जाणारा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी होत असताना एकाही विभागाने भाविकांच्या मागणीकडे लक्ष दिले नसल्याने या रस्त्यावर वनदेव हे पवित्र देवस्थान कैलास टेकडीसह नवनाथ भगवानाचे पवित्र तीर्थ ठिकाण असल्याने येथे लाखोच्या संख्येने भाविक येतात तर दानशूर भाविक येथे अन्नदान ही करतात तसेच जमेल तशी इतर सेवाही देतात वनदेव देवस्थान पासून कैलास टेकडी तसेच दुसरा रस्ता भगवान नवनाथाच्या पवित्र स्थळाकडे जातो कैलास टेकडीकडे जाणार रस्ता थोडा रुंद असून नवनाथ मंदिराकडे जाणारा रस्ता माञ पायवाट सारखाच आहे. या रस्त्यावर अनेक भाविक ठेचकाळून जखमी होतात, येथून जखमी भाविकांना खांद्यावर घेऊन दवाखाण्यात आणावे लागते.

या ठिकाणी कुठलेच वाहन जाण्यालायक रस्ता नसल्याने तसेच वन विभागाच्या रस्ता बनविण्यासाठी प्रचंड अडचणी असल्याने हजारो वर्षांपासून आजपर्यंत भाविक रत्यावाचून यातना सहन करीत या ठिकाणी दर्शनाला येत आहेत. शिवसेनेचे ( उबाठा ) जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे तसेच त्यांचे सुपुत्र युवासेना जिल्हा प्रमुख यश खराटे यांनी तात्काळ भाविकांना होणाऱ्या अडचणीची दखल घेऊन परिणामांची तमा न बाळगता मजुरा मार्फत श्री दत्त शिखर संस्थान पायथ्यापासून ते जमेल तितका रस्ता मुरूम टाकून दुरुस्त केल्याने आलेल्या भाविकातून त्यांचे अभिनंदन होत असून आपसूकच त्यांच्या कडून ज्योतिबा खराटे यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.

District Chief Jyotiba Kharateni made the route to Kailash hill easy
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleVadgaon ; कै.शंकररावजी चव्हाण यांना‌ वडगाव येथे समाधी स्थळी चव्हाण कुटूंबीय सह मान्यवराचे अभिवादन
Next Article Collecter Rahul Kardile ; जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी घेतले श्री रेणुकामातेचे दर्शन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Boycott on voting is not development : मतदानावर बहिष्कार म्हणजे विकास नव्हे, मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा -NNL

October 22, 2024

Chief Minister Devendra Fadnavis : गेट वे ऑफ इंडियाजवळील बोटीची दुर्घटना दुर्दैवी दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

December 19, 2024

राजपूत (भा) समाजाविषयी लक्ष्मण हाकेचं वादग्रस्त विधान; पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून निषेध -NNL

June 28, 2024

Sankalp of environmentally friendly Ganeshotsav : महात्मा फुले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केला पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा संकल्प -NNL

September 5, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Govind Gokhale ; वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष गोविंद गोखले अनंतात विलीन

Sonkhed police nabs illegal sand transporter : सोनखेड पोलीसांनी अवैध रेती वाहतुक करणारा हायवा पकडला; 20 लक्ष 25 हजारच मुद्देमाल जप्त -NNL

शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे – डॉ राम वाघमारे-NNL

Mrs. Sharvari Bhojankar : कु. शर्वरी भोजनकर यांचा राजभवन मुंबई येथे सन्मान

Thieves ransacked a grocery store | हिमायतनगरच्या जनता काॅलनीत चोरट्यांनी किराणा दुकान फोडले – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?