HomeनांदेडDcm Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी मंत्री भास्करराव पाटील...

Dcm Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या निवासस्थानी भेट

नांदेड | जेष्ठ नेते मा.खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण यांच्या भगिनी स्व.सौ.स्नेहलताताई भास्करराव पाटील खतगावकर यांचे परवा निधन झाले असता सोमवारी राजेंद्रनगर,नांदेड येथील निवासस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांनी सांत्वन पर भेट दिली.

शिवसेना आणि शिंदे कुटुंबीय खतगावकर कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत खतगावकर कुटुंबास या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो अशा भावना व्यक्त केल्या.

IMG 20250805 074205 Dcm Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या निवासस्थानी भेट
Oplus_16908288

याप्रसंगी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार हेमंत पाटील,आमदार बालाजीराव कल्याणकर,आमदार आनंदराव बोंढारकर, आमदार बाबुराव कोहळीकर,माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा,माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे,माजी आमदार अविनाशराव घाटे, डॉ. मीनलताई निरंजन पाटील खतगावकर, सरजितसिंग गिल,आनंदराव चव्हाण,बालाजीराव खतगावकर, रवी पाटील खतगावकर,प्रवीण पाटील चिखलीकर,दीपक पावडे,भास्कर भिलवंडे,राजू गंदीगुडे,सौ.अपर्णा नेरळकर,

डॉ.अंकुश देवसरकर, साबीर चाऊस,मोहसीन खान पठाण,विवेक देशमुख,तुळजेश यादव, शंकरराव हंबर्डे,डॉ.विक्रम देशमुख, जोगिंदरसिंग खैरा,जगन्नाथ सावकार चक्रावार, संभाजीराव देशमुख,विनय गिरडे,शिवाजी पाटील जाधव, शिवाजी पाटील शिरूरकर, एन.डी.पवार,विश्वास कदम,सचिन किसवे,दिलीप सावकार कोडगिरे, अँड. बाळकृष्ण शिंदे यांच्यासह खतगावकर कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments