नांदेड| स्व.सौ.स्नेहलता भास्करराव पाटील खतगावकर यांचे दिनांक १ रोजी दुःखद निधन झाले. ही घटना समजताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांनी खतगावकर साहेबांसह समस्त खतगावकर कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली. राष्ट्रवादी काँगेस पार्टी आणि पवार कुटुंबीय खतगावकर कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत खतगावकर कुटुंबास या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो अशा भावना व्यक्त केल्या.


याप्रसंगी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर,आमदार विक्रम काळे,आमदार सतीश चव्हाण,माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे,माजी आमदार अविनाशराव घाटे, सरजितसिंग गिल,व्यंकटराव पाटील गोजेगावकर,प्रवीण पाटील चिखलीकर,दीपक पावडे,डॉ.विक्रम देशमुख तळेगावकर,भास्कर भिलवंडे,राजू गंदीगुडे,साबीर चाऊस,अँड.जमीर पठाण,मोहसीन खान पठाण, डॉ.विक्रम देशमुख,राहुल हंबर्डे,जोगिंदरसिंग खैरा,जगन्नाथ सावकार चक्रावार, संभाजीराव देशमुख, शिवाजी पाटील जाधव,शिवाजी पाटील शिरूरकर,एन.डी.पवार,दिलीप सावकार कोडगिरे, अँड.बाळकृष्ण शिंदे,नाज शेख,


यांच्यासह आमच्या कुटुंबातील सौ.ताराबाई भास्करराव पाटील खतगावकर,सौ.मंगलाबाई प्रभाकरराव पाटील खतगावकर,बाळासाहेब पाटील खतगावकर,डॉ.अनंत पाटील खतगावकर,सौ.प्रतिमाताई पाटील खतगावकर,निरंजन पाटील खतगावकर,सौ.अरुणाताई अरुण पाटील,डॉ.अंजलीताई नितीन पाटील आगळे,प्रमोद पाटील खतगावकर,रवी पाटील खतगावकर,अतुल पाटील खतगावकर,सौ.शुभांगीताई रवी पाटील खतगावकर,सौ.अरुंधतीताई पाटील खतगावकर,अनिकेत देशमुख,सौ.मीनाक्षीताई शहाजी पाटील सोळंके,सौ.निशा देशमुख यांच्यासह परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.



