Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
  • Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - work in MLA’s own hometown is bogus : आमदाराच्याच मूळ गावातील कोट्यावधीचा सिमेंट काँक्रेट रस्त्याचे काम बोगस; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार -NNL
नांदेड महाराष्ट्र October 19, 2024

work in MLA’s own hometown is bogus : आमदाराच्याच मूळ गावातील कोट्यावधीचा सिमेंट काँक्रेट रस्त्याचे काम बोगस; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 19, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड,अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार यांच्या मूळ गावात मंजूर झालेल्या जिल्हा परिषद अंतर्गत कोट्यवधींच्या सिमेंट काँक्रेटच्या रस्त्याचे काम अत्यंत बोगस पद्धतीने करण्यात येत आहे. केवळ शासनाला चुना लावण्याचे काम संबंधित ठेकेदार व जिल्हा परिषदचा अभियंता करत आहे. या कामाची तक्रारदारासमक्ष सविस्तर चौकशी करावी, संबंधीत एजन्सीचे नाव काळ्या यादीत टाकून ठेकेदार व बोगस कामाला संमती देणाऱ्या अभियंत्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे जवळगाव येथील जागरूक नागरिक रामराव शेषेराव बंडे यांनी केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघात जवळपास हजारो कोटींचा निधी निवडणुकीच्या तोंडावर उपलब्द झाला असल्याचे सांगितले जात आहे. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हदगाव- हिमायतनगर मतदार संघात विकास कामाचे नारळ फोडण्याचे काम विद्यमान आमदार महोदयांनी केले असल्याचे सर्वश्रुत आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत मंजूर झालेली काही कामे सुरु असून, काही कामे प्रलंबित आहेत. सुरु असलेल्या विविध विकास कामात मोठ्या प्रमाणात हेराफेरी करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम संबंधित ठेकेदाराकडून टक्केवारीची भूक लागलेल्या अभियंत्याच्या माध्यमातून केले जात आहे.

सदरील रस्ते व इतर विकास कामे करताना अंदाजपत्रकाच्या बगल देऊन थातुर माथूर पद्धतीने करून निवडणुकीला लागणार खर्च या विकास कामातून काढण्याचा प्रयत्न होतो कि काय..? अशी शंका आता मतदारांना येऊ लागली आहे. मागील पाच वर्षात जेवढी झाली नाही तेवढ्या निधीच्या कामाचे लोकार्पण आणि भूमिपूजन निवडणुकीपूर्वी केल्याने मतदार राजा देखील विचारात पडला आहे. असेच एका सिमेंट काँक्रेटच्या रस्त्याचे बोगस काम नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या मौजे जवळगाव येथे सुरु असल्याची तक्रार थेट मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. सदर रस्त्याचे काम गावातील मुख्य प्रवेशकमान म्हणजेच बसस्थानक पासून ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत अंदाजे १ किमी अंतराच्या रस्त्याचे काम नांदेडच्या एका ठेकेदारामार्फत सुरु आहे.

या रस्त्याची देखभाल करणारे जिल्हा परिषद नांदेडचे शाखा अभियंता व सहाय्यक अभियंता यांनी सबंधित ठेकेदारशी मिलीभगत करून अंदाजपत्रकाच्या बगल देऊन मनमानी पद्धतीने बोगस काम करण्याचा सपाटा लावला आहे. सदरचे काम करताना जुना रस्ता न खोदता जेसीबीने थातुर माथूर उखरून परत त्याचं कामावर नवीन काम केले जात आहे. याबाबत तक्रारदाराने अभियंता कांबळे याना विचारणा केली असता उडवा उडवीचे उत्तरे दिली जात आहेत. संबंधित कामाचे अंदाजपत्रक माहिती अधिकाराचा अर्ज देऊन मागणी केली असता देण्यास टाळाटाळ करत असल्याचे देण्यात आलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. सदर कामामध्ये मोठ्या प्रमाणात हेराफेरी करण्याच्या उद्देशामुळे कि काय..? अंदाजपत्र देण्यास अभियंता टाळाटाळ करत असून, या रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबंधित गुत्तेदार अभियंता यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी. शासन व जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावे. तोपर्यंत सदर रस्त्याच्या कामाचे देयके देण्यात येऊ नये अशी मागणीही जवळगाव येथील तक्रारदार तथा गावातील जागरूक नागरिक रामराव शेषेराव बंडे यांनी केली आहे.

तक्रारीच्या अनुसार जवळगाव येथील बोगस सिमेंट काँक्रेट रस्त्याच्या कामाची चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल झाले नाही तर जिल्हा परिषद बांधकाम विभाग भोकर येथील कार्यालयासमोर दिनांक २४ पासून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशाराही तक्रारकर्त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना दिनांक १८ रोजी पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे. या निवेदनाच्या प्रति त्यांनी जिल्हाधिकारी नांदेड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, पोलीस अधीक्षक, नांदेड, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद नांदेड, उपकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग भोकर, पोलीस निरीक्षक आणि संपादक, पत्रकार याना प्रसिद्धीसाठी छायाचित्र व व्हिडीओसह पाठविले आहे.

तक्रादाराने सांगितले कि, सिमेंट काँक्रेट रोड झाल्यानंतर म्हणावी तशी क्युरिंग केली गेली नसून, रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी करण्यात येणारी ग्रू-कटिंग देखील केली नाही. तसेच साईडपट्या देखील भरल्या नसल्याने येणारे जाणारे वाहन बुचकळ्यात पडत आहेत. यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता देखील नाकारत येत नाही असे तक्रारकर्त्याने म्हणणे आहे. याबाबत संबंधित अभियंता यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Complaint to Chief Minister Eknath Shinde Crore cement concrete road work in MLA's own hometown is bogus
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleKamalbai bokare passed away ; सोमेश्वर येथील प्रतिष्ठित कमलबाई बोकारे यांचे निधन -NNL
Next Article Mla Hemant patil ; किनवट-माहूरच्या जागेवरुन भाजपा-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

1958 College applications for Acharya Chanakya Skill Development Centers filed | आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांसाठी १९५८ महाविद्यालयांचे अर्ज दाखल – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा – NNL

July 18, 2024

murdered on Bhayegaon road : भायेगाव येथील ड्रायव्हर ओमंकार कोल्हे यांच्या तीक्ष्ण हत्याराने भायेगाव पाटीवर खुन -NNL

August 26, 2024

Collector will advise strict action against illegal sand transporters – Ashok Chavan | अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा सूचना जिल्हाधिकारी देईन – अशोक चव्हाण – NNL

July 31, 2024

Mla Bondharkar supported ; आगीत संसार उघड्यावर आलेल्या गोदावरी वाघमारे यांना आ. बोंढारकरांनी दिला आधार -NNL

December 29, 2024
Advertisement
टॉप बातम्या

District Collector took note of Domple’s hunger strike : डोंपले यांच्या उपोषणाची घेतली जिल्हाधिकाऱ्यांनी दखल, “स्थिती जैसे थे” राहील याबाबत दक्षता घेण्याचे सिईओना दिले आदेश -NNL

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी घेतली जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांची आढावा बैठक -NNL

Gurupurnima Accounts : 4 Ishwar and Guru | गुरूपौर्णिमा लेखांक : ४ ईश्वर आणि गुरु – NNL

Kinwat ; किनवट जिल्हा घोषित करून इस्लापूर मांडवी तालुके घोषित करावी किनवटवासीयांची मागणी – NNL

कोठारी ते पार्डी जाणाऱ्या रोडवरील शनिवारपेठ जवळील नव्याने बांधलेला पूल कोसळला -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?