Thursday, May 14

स्पोर्ट्स

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Shikai Martial Art Karate ; कुसुमताई प्राथमिक शाळेची कुं. संध्या १४ वर्ष वयोगटात शिकाई मार्शल आर्ट कराटे मध्ये जिल्ह्यात प्रथम – NNL

Shikai Martial Art Karate ; कुसुमताई प्राथमिक शाळेची कुं. संध्या १४ वर्ष वयोगटात शिकाई मार्शल आर्ट कराटे मध्ये जिल्ह्यात प्रथम – NNL

Blog, नांदेड, स्पोर्ट्स
नवीन नांदेड| कुसुमताई प्राथमिक शाळा सिडको नांदेड येथील विद्यार्थिनी कु. संध्या रमेश मुक्कावार हिने पावसाळी जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये शिकाई मार्शल आर्ट (कराटे) 14 वर्ष वयोगट मध्ये जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आला आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक उषा कारामुंगे व क्रीडा शिक्षक मेरवान जाधव व सर्व शिक्षक वर्ग यांनी या मुलींचे अभिनंदन करून भावी आयुष्यासाठी अनेक आशीर्वाद दिले आहेत, अशा सर्वसामान्य कुटुंबातील कु.संध्या रमेशराव मुक्कावार हिचे बळीरामपूर, सिडको हडको मध्ये सर्वत्र कौतुक व अभिनंदन होते आहे....
Krishna Dalve won the top rank in the chess competition : तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील बुद्धिबळ स्पर्धेत कृष्णा दळवे याने मिळविला अव्वल क्रमांक -NNL

Krishna Dalve won the top rank in the chess competition : तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील बुद्धिबळ स्पर्धेत कृष्णा दळवे याने मिळविला अव्वल क्रमांक -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
हिमायतनगर| हिमायतनगर येथील कृष्णा दत्तात्रय दळवे यां विद्यार्थ्याने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील बुद्धिबळ स्पर्धेत आपलं नाव नोंदविल आहे. तालुक्यातील प्रथम येण्याचा बहुमान कृष्णाने मिळविला असून, या यशाबद्दल सर्व स्तरातून याच अभिनंदन केलं जात आहे. येथील राष्ट्रसाधना पब्लिक स्कूल येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील 14 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत हिमायतनगर येथील कृष्णा दत्तात्रय दळवे यांनी प्रथम फेरीतील युग मलगे यास 28 व्या चालीमध्ये गारद केले. तसेच दुसऱ्या फेरीमधील मोक्ष देवेलवाड यास तेराव्या फेरीमध्ये पराभूत केले आणि शेवटची आणि अंतिम फेरी ही यशराज चव्हाण यांच्यासोबत झाली. त्यावेळी कृष्णा दत्तात्रय दळवे यांने अवघ्या सातव्या चालीत त्यास पराभूत करून तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील बुद्धिबळ स्पर्धेत आपलं नाव नोंदविल. त्याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तर...
राष्टीय पातळीवरील १०० डेज ऑफ रनींग छ. संभाजी नगर येथील 3 डॉक्टरानी केली पूर्ण – NNL

राष्टीय पातळीवरील १०० डेज ऑफ रनींग छ. संभाजी नगर येथील 3 डॉक्टरानी केली पूर्ण – NNL

मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर, स्पोर्ट्स
छत्रपती संभाजीनगर| नुकत्याच संपूर्ण देशभर १०० डेज ऑफ रनींग (HDOR ) हि स्पर्धा झाली . यामधेय जवळपास ५०,००० पेक्षा जास्त धावपटू ने सहभाग नोंदवला . हि स्पर्धा २१ एप्रिल पासून सुरु झाली होती व ०४ ऑगस्ट ला संपली . या मध्ये दर रोज किमान २ कि. मी धावणे आवश्यक आहे, तरच ते रेकॉर्ड तुमच्या अँप मध्ये नोंद होते. स्पर्धा घेण्यामागचा उद्देश हा आहे कि धावपटूना एक शिस्त लागावी , उन्हाळ्यात पण त्यांचे धावणे सुरु राहावे व त्यांचे रोज चे किलोमीटर मोबाईल अँप मध्ये रेकॉर्ड होऊन , ते राष्ट्रीय , राज्य व शहरात कुठल्या पातळीवर आहे या चा अन्दाज येतो ,व एकमेकांना धावताना बघून एक उत्साह व प्रेरणा मिळते . शहरातले तीन नामवंत डॉक्टर यानी देखील या मधेआपले नाव नोंदवले व ती स्पर्धा यशस्वीरीत्या 100 दिवसही दररोज धावून पूर्ण केली . डॉ सुनील देशमुख (प्रोफेसर , कान नाक घसा विभाप्रमुख ) यानी ४०३ कि. मी , डॉ प्रफ्फुल जटाळे (...
खेळामुळे ताण-तणावाचे व्यवस्थापन व  सगळ्याच बाबतीत व्यक्तिमत्व विकास होईल – तहसीलदार  डॉ. शारदा चौंडेकर – NNL

खेळामुळे ताण-तणावाचे व्यवस्थापन व  सगळ्याच बाबतीत व्यक्तिमत्व विकास होईल – तहसीलदार  डॉ. शारदा चौंडेकर – NNL

नांदेड, स्पोर्ट्स
किनवट, परमेश्वर पेशवे| विद्यार्थी असू देत की पालक स्वतःसह कुठलीही वयोमर्यादा न ठेवता क्रीडा शिक्षकांनी आपल्यातील खेळाडू जागवून प्रत्येकातील आवडीचा  कुठलाही मैदानी खेळ जपावा, ज्यामुळे तुमचा खेळ होईल, व्यायाम होईल,  ताण-तणावाचे व्यवस्थापन होईल एकंदरीत सगळ्याच बाबतीत व्यक्तिमत्व विकास होईल, असे प्रतिपादन तहसीलदार तथा तालुका क्रीडा समितीच्या कार्याध्यक्षा डॉ. शारदा चौंडेकर यांनी केले. येथील तालुका क्रीडा संकुलात तालुका क्रीडा स्पर्धा आयोजन बैठक व खेळाडूंचा ऑनलाईन फॉर्म भरणे बाबत प्रशिक्षणाचा अध्यक्षीय समारोप करतांना त्या बोलत होत्या. यावेळी गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने, नव्यानेच रुजू झालेल्या याच तालुक्याच्या भूमिकन्या तालुका क्रीडा अधिकारी शिवकांता देशमुख, जिल्हा कोच आकाश भवरे , केंद्रप्रमुख ग. नु. जाधव मंचावर उपस्थित होते. पुढे बोलतांना डॉ. चौंडेकर म्हणाल्या की, खेळाने आरोग्य चांगलं र...
Swapnil Kusale | ‘शाब्बास स्वप्नील’… तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर पसरले हास्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

Swapnil Kusale | ‘शाब्बास स्वप्नील’… तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर पसरले हास्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

स्पोर्ट्स
मुंबई| ‘शाब्बास स्वप्नील’... तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आहे. तुझी कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. तू आमचा अभिमान आहेस, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमबाज स्वप्नील कुसाळेचे अभिनंदन केले. तसेच या कामगिरीसाठी स्वप्नीलला एक कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाईल, असे जाहीर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पॅरिसमध्ये असलेल्या ऑलिंपिकवीर स्वप्नीलशी तसेच त्याच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे, विश्वजित शिंदे यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संपर्क साधला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, स्वप्नीलचे रौप्य पदक अवघ्या ०.१ गुणांनी हुकले आहे. तरीही त्याने कांस्य पदक पटकावल्याने महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. महाराष्ट्राला वैयक्तिक कामगिरीसाठी ७२ वर्षांनी पदक मिळा...
Organized free training camp | शालेय तायक्वॉदो स्पर्धेनिमित्त मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन – NNL

Organized free training camp | शालेय तायक्वॉदो स्पर्धेनिमित्त मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन – NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| क्रीडा व युवक सेवा संचालनालया अंतर्गत आयोजित जिल्हा, विभाग व राज्यस्तर स्पर्धेत आपले नैपुण्य दाखविण्यासाठी गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून 1 ते 20 ऑगस्ट, 2024 दरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व तायक्वॉदो प्रशिक्षण केंद्र, नांदेडच्या वतीने मोफत प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याचा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील वाडी-तांड्यावरील शाळांनी, खेळाडूंनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे व तायक्वॉदो प्रशिक्षण केंद्राचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तथा पंच बालाजी पाटील जोगदंड यांनी केले आहे. ऑलम्पिक मध्ये खेळल्या जाणाऱ्या तसेच जगातील सर्वोच्य सैन्याच्या संरक्षण दलात प्रशिक्षण देण्यात येणारा तायक्वॉदो खेळ आहे. या खेळामुळे शहरासह ग्रामीण भागातील खेळाडू विद्यार्थ्यांना स्वशिस्त, शिष्टाचार, ध्यानसाधना, संमोहनशास्त्राची प्रचिती यावी व त्यांन...
Selection of Tejbir Singh | चीनमध्ये होणाऱ्या युनिव्हर्सिटी अर्चरी क्रीडा स्पर्धेसाठी तेजबीरसिंघ यांची निवड -NNL

Selection of Tejbir Singh | चीनमध्ये होणाऱ्या युनिव्हर्सिटी अर्चरी क्रीडा स्पर्धेसाठी तेजबीरसिंघ यांची निवड -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| चीन येथील टाईपाई येथे होणा-या दुसरी एशियन युनिव्हर्सिटी अर्चरी क्रीडा स्पर्धा -२०२४ साठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील खेळाडू तेजबीरसिंघ जहागीरदार यांची निवड झाली आहे. ही स्पर्धा दि. ३० ऑगष्ट ते १ सप्टेंबर २०२४ दरम्यान चिन येथील टाईपाई येथे संपन्न होणार आहे. कलिंगा इटिटयूट ऑफ टेक्नोलॉजी भुनेश्वर येथे दि. १२ ते १४ जुलै दरम्यान निवड चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये विद्यापीठातर्फे तेजबीरसिंघ जागीरदार याने सहभाग घेतला होता. त्यात तेजबीरसिंघ जहागीरदार यांची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडी बाबतचे पत्र कलिंगा इटिटयूट ऑफ टेक्नोलॉजी भुनेश्वर यांनी विद्यापीठास दिले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांनी तेजबीरसिंघ जहागीरदार यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे...
Prasad Lokhande of Nanded planted the flag of Maharashtra | नांदेडच्या प्रसाद लोखंडे यांने महाराष्ट्राचा झेंडा रोवला -NNL

Prasad Lokhande of Nanded planted the flag of Maharashtra | नांदेडच्या प्रसाद लोखंडे यांने महाराष्ट्राचा झेंडा रोवला -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| आयआयटी दिल्ली तर्फे आयोजित DD ROBOCON 2024 प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पुणे महाराष्ट्र राज्य येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत भारत देशातुन दुसरा क्रमांक पटकावून महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. दिनांक 13 व 14 जुलै 2024 रोजी त्यागराज स्टेडियम दिल्ली येथे आयोजित केलेल्या या प्रदर्शनात भारत देशातून विविध राज्यातून 46 कॉलेजनी सहभाग घेतला होता. सदर प्रदर्शनात महाराष्ट्र राज्यातून पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनियरींग पुणे या महाविद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करुन भारत देशातून दुसरा क्रमांक पटकाविला आहे. ही महाराष्ट्र राज्यासाठी अभिमानाची गोष्ट असून सदर महाविद्यालयाच्या टिममध्ये श्रीमती सुषमा लक्ष्मीकांत लोखंडे - दस्तूरकर यांचा सुपुत्र प्रसाद लक्ष्मीकांत लोखंडे याने स्वतः तयार केलेल्या कीपॅड क...
डॉ. शंकरराव चव्हाण जयंती निमित्त योनेक्स सनराईज राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते झाले -NNL

डॉ. शंकरराव चव्हाण जयंती निमित्त योनेक्स सनराईज राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते झाले -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड। देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री, जलसंस्कृतीचे जनक, मराठवाड्याचे भगीरथ तथा नांदेड जिल्ह्याचे भाग्यविधाते कै.डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशन अंतर्गत नांदेड शहर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या विद्यमाने योनेक्स सनराईज महाराष्ट्र 1 ली ज्युनिअर राज्यस्तरीय अजिंक्यपद बॅडमिंटन स्परधेचे उद्घाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपस्थित राज्याचे माजी राज्यमंत्री तथा नांदेड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष डी पी सावंत ,आंतरराष्ट्रीय कोच श्रीमती हुप्रिष नरिमन डॉ.श्याम पाटील तेलंग उपाध्यक्ष, मुख्य पंच पारिजात नातू , जिल्हा क्रीडा अधिकारी जय ठोंबरे, श्री राजेंद्र हुरणे, श्री रवी कडगे, प्राचार्य डॉ.जी.एन.शिंदे, श्री अशोक सचदेवा, बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव महेश वाखरडकर, रतन गुप्ता सहसचिव त...
Tug of War | जिल्हास्तरीय टग ऑफ वॉर (रस्सीखेच) स्पर्धा व निवड चाचणी आयोजन – NNL

Tug of War | जिल्हास्तरीय टग ऑफ वॉर (रस्सीखेच) स्पर्धा व निवड चाचणी आयोजन – NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| जालना जिल्हा टग ऑफ वॉर असोशिएशन च्या सहकार्याने व महाराष्ट्र टग ऑफ वॉर असोशिएशन च्या अधिपत्याखाली व टग ऑफ वॉर फेडरेशन ऑफ इंडिया च्या नियमानुसार 25वी सब ज्युनिअर, ज्युनिअर व सिनिअर महीला राज्यस्तर टग ऑफ वॉर अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन 20 ते 22 जुलै 2024 दरम्यान येथे जालना येथे करण्यात आले असून राज्यस्तर स्पर्धेतुन निवडलेला संघ महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व आग्रा युपी येथे दिनांक 05ते 09 ऑगस्ट 2024 दरम्यान येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी हाईल. त्या अनुषंगाने नांदेड जिल्हा टग ऑफ वॉर असोशिएशन ची सब ज्युनिअर, मुले, सब ज्यू,ज्युनिअर सिनिअर महीला टग ऑफ वॉर जिल्हास्तर स्पर्धा व निवड चाचणी दिनांक 18 जुलै 24 रोजी सकाळी 11 वाजता जिजाऊ सृष्टी सिडको येथे आयोजित केली आहे या स्पर्धेतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नांदेड जिल्हा संघाची निवड करण्यात येईल. ज्या खेळाडुंना सहभागी होण्याचे आहे अ...
error: Content is protected !!