Monday, July 6

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

अमरनाथ गुहेतून भाग- ३ ; लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

अमरनाथ गुहेतून भाग- ३ ; लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, लेख
आजचा संपूर्ण दिवस हा रेल्वेतच जाणार असल्यामुळे निवांत उठण्याचे ठरवले होते. पण दररोजची सवय असल्यामुळे सकाळी पाचच्या आधीच जाग आली. प्रात्यविधी आटोपला. पंधरा ते वीस मिनिटात प्राणायाम केला. तरीदेखील वेळ जात नव्हता. हमसफर एक्सप्रेसच्या बी १३ या शेवटच्या डब्यामध्ये माझा बर्थ होता. बी १ पर्यंत प्रत्येक डब्यात आमचे काही सहप्रवासी होते. बी १ च्यानंतर पेंट्री कार चा डब्बा होता. घड्याळात पाहिले तर साडेपाच वाजले होते. मग मी निर्णय घेतला की, पेंट्री कार मध्ये जाऊन सर्वांसाठी नाष्टा व चहाची ऑर्डर द्यायची. रेल्वेतच मॉर्निंग वॉक सुरू झाला. काही डब्यामध्ये आरएसी असलेले प्रवासी खाली झोपलेले आढळले. त्यांना ओलांडून जात असताना मॉर्निंग वॉक मध्ये अडथळ्याची शर्यत पूर्ण करत असल्यासारखे वाटले. सर्वजण निवांत झोपले होते. अर्धा तास चालत गेल्यानंतर शेवटी पेंट्री कार चा डब्बा आला. तिथे मात्र सर्व कर्मचारी आपापली काम...
मुख्यमञ्याच्या ह्या लाडक्या बहिणी राहणार लाभापासुन दुर … NNL

मुख्यमञ्याच्या ह्या लाडक्या बहिणी राहणार लाभापासुन दुर … NNL

नांदेड, महाराष्ट्र
हदगाव, शेख चांदपाशा| एसटी बसेस व अन्य सवलती मिळाव्यात म्हणून काही महीलांनी आपले वय कमी असतांना ही मतदार ओळख पञ आधारकार्डवर वाढवून घेतले. याचा फायदा बस प्रवासाकरिता व शासनाच्या अन्य योजेनेला झाला तरी माञ हदगाव तालुक्यातील बहुसंख्य महीला माञ मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेपासुन वचिंत राहणार असल्याचे चिञ दिसुन येत आहे. वय वाढवून घेणा-या महीलाना आता माञ पश्चात्ताप होत असल्याच दिसून येत आहे. तर काही महीला मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेत माञ फार्म भरतांना दिसून येत आहे. विधानसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने 21ते 65वर्ष वयोगटातील 'लाडकी बहीण 'या योजेनेतून बस प्रवासा करिता वाढवून घेणाऱ्या महीला या योजनेपासुन अपाञ ठरणार आहेत. सध्या महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन असुन, शेवटचे अधिवेशन असल्याने लोकप्रियता मिळविण्यासाठी अश्या घोषणा होत आहेत असे विरोधी पक्षाच्या लोकांकडून ब...
मराठवाड्यात कोट्यवधींची वीज चोरी – NNL

मराठवाड्यात कोट्यवधींची वीज चोरी – NNL

नांदेड, लेख
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर , जालना , बीड, धाराशिव ,लातूर तसेच नांदेड, हिंगोली व परभणी या आठही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याचे उघडकीस आले आहे. संपूर्ण मराठवाड्यात पाच-दहा नव्हे तर तब्बल ३१ कोटींची वीज चोरी उघडकीस आली आहे. मागील आर्थिक वर्षातील एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत महावितरणने ही वीज चोरी उघडकीस आणली. विशेष म्हणजे मराठवाड्यातील संभाजीनगर शहरात सर्वाधिक ग्राहक हे चोरून वीज वापरणारे निघाले. तसे पहिले तर संपूर्ण मराठवाड्यातच वीजचोर मुजोर झाले आहेत. महावितरण ने २८ कोटी ७९ लाख रुपये दंडाची रक्कम या वीज चोरट्यांकडून वसूल देखील केली आहे. एकीकडे नियमित वीज बिल भरणारे ग्राहक मुकाट्याने दरवाढ सहन करतात व विजेची बिले नियमित भरत असतात. परंतु त्याउलट मोफत व चोरून वीज वापरणारे आजही तेवढ्याच दिमाखात व फुकटात वीज चोरीचा फायदा लाटत आहेत. अशा वीज चोरट्यांवर कुठे ना कुठे...
अखेर तब्बल नऊ दिवसा नंतर तुरळक प्रमाणात काही भागात पिण्याचे पाणी नळाला -NNL

अखेर तब्बल नऊ दिवसा नंतर तुरळक प्रमाणात काही भागात पिण्याचे पाणी नळाला -NNL

नांदेड
नवीन नांदेड। सिडको हडको परिसराला पिण्याच्या पाणी पुरवठा करण्यात येणारी मुख्य लाईन गेल्या आठ दिवसापूर्वी रस्ता खोदताना फुटल्याने सिडको हडको परिसराला होणारा पाणी पुरवठा बंद झाला अखेर पिण्याच्या पाण्यासाठी नागरीकांना ताटकळत रहावे लागले अखेर आठव्या दिवशी लोकप्रतिनिधी यांनी या बाबत केलेल्या तक्रारी दखल टॅकर व्दारे काही भागात तर नऊ दिवसानंतर काही भागात तुरळक प्रमाणात पाणी पुरवठा झाला आहे, पाणी पुरवठा विभागातील दोन अधिकारी यांच्यी बदली झाल्याने नव्याने आलेले अधिकारी हे पाणी पुरवठा विभागाकडे आली नसल्याने व माहिती नसल्याने नागरीकांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी ताटकळत रहावे लागले आहे. विष्णुपूरी जलाशयातून नांदेड वाघाळा महागरपालीका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सिडको हडको हडको परिसरात करण्यात येणारी पिण्याच्या पाईप लाईन रस्ता खोदत असल्याने फुटल्या गेल्याने तब्बल आठ दिवसापासून परिसरात...
जि.प.शाळा उखळवाडीचे मुख्याध्यापक व शिक्षकांची दांडी शाळेच्या वेळेत शाळेला बंद कुलूप -NNL

जि.प.शाळा उखळवाडीचे मुख्याध्यापक व शिक्षकांची दांडी शाळेच्या वेळेत शाळेला बंद कुलूप -NNL

नांदेड, व्हिडीओ
वाळकेवाडी/हिमायतनगर, शंकर बरडे| हिमायतनगर तालुक्यातील आदिवासी बहुल भाग असलेल्या ग्रामपंचायत दुधड-वाळकेवाडी अंतर्गत येणारी जिल्हा परिषद शाळा उखळवाडी येथील शिक्षक दांडी मारत असल्याचा प्रकार शनिवार दि ५ जुलै रोजी समोर आला आहे. शाळेचा दिवस असून सुद्धा शाळेला कुलूप दिसले विद्यार्थी शिक्षकांची वाट पाहत होती पण शाळेच्या शिक्षकांला मात्र आपले घर सुटत नव्हते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक मनमानी कारभार करत कधी वेळेवर उपस्थित राहतात तर कधी उखळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला कुलूप लावून शाळेतील विद्यार्थ्यांच्या भविष्याने खेळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. दिनांक ५ जुलै रोजी उखळवाडी येथील ग्रामस्थ व गावकऱ्यांना हा प्रकार लक्ष्य येताच त्यांनी हा प्रकार नागरिकांसमोर उघड केला आहे.  मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी भेट देऊन शिक्षकांच्या रिक्त जागा भरून शिक्षणाची हेळसांड थांबवा असे निर्द...
स्मशानभूमीची स्वच्छता मोहीम हाती घेऊन पळसपुरे बंधूंनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून दिले -NNL

स्मशानभूमीची स्वच्छता मोहीम हाती घेऊन पळसपुरे बंधूंनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून दिले -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। इस्लापूर येथील कैवल्यधाम हे तनकटाने माखून गेलेले असताना या हिंदू स्मशानभूमी कडे चोहोबाजूने झाडे, झुडपे, बेशरम, दुर्गंधी माखलेली होती. या बाबीकडे ग्रामपंचायतचे थोडेसे दुर्लक्ष झाले म्हणावे लागेल पण सामाजिक बाधिलकी लक्षात घेऊन पळसपुरे बंधुनी या समशानभूमीतील घान स्वच्छ करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बालाजी पळसपूरे यांनी पुढाकार घेतला व माणुसकीचे दर्शन घडवून दिले. जे. सी. बी. च्या सहाय्याने या हिंदू कैवल्यधामाची स्वच्छता मोहीम हाती घेतली. दोन दिवसापूर्वी गावातील स्मशान भुमीत बाहेर गावची पाहुणे मंडळी अंत्यविधीसाठी आले होते. त्यांनी या ठिकाणची अस्वच्छता व दुर्गंधी पाहून फार मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. या कैवल्यधामात जाणाऱ्या सदरील नाल्यावरील पूल माजी आ. जोगेंद्र कवाडे याच्या निधीतून केला गेला तर स्मशान भुमीसाठी रस्ता नसल्याने माजी आ. प्रदीपजी नाईक यांनी डांबरी र...
अमरनाथ गुहेतून भाग -२ /- लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

अमरनाथ गुहेतून भाग -२ /- लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

लेख, नांदेड
आज निघण्याचा दिवस. सकाळी पाच वाजता जाग आली. सोबत घ्यायचे सामान परत एकदा चेक करून घेतले. सर्वांची रेल्वे तिकिटे, यात्रा परची प्रवास सुरू होण्यापूर्वीच पूर्वी वाटप करायचो. पण एकदा एका सहा जणांच्या कुटुंबाने नेमकी त्यांची यात्रा परची घरी विसरले होते. त्यामुळे त्यांना दर्शनाला नेताना अक्षरशः देव आठवले होते. तेव्हापासून मी तिकिटे आणि यात्रा परची माझ्याजवळ ठेवत असतो. सकाळी प्रात्यविधी आटोपून मॉर्निंग वॉक केला. अपेक्षाप्रमाणे इतर कोणीही यात्रेकरू आले नव्हते. सकाळी नऊ वाजता घरची पूजा करून वडिलांचा आशीर्वाद घेऊन निघालो. घराच्या बाजूला असलेल्या सोन्या मारुती मंदिर व सोमेश कॉलनीतील स्वामी समर्थ मंदिराचे दर्शन घेतले. समर्थाकडे साकडे घातले की,आमची यात्रा नेहमीप्रमाणे सुखरूप पार पडू दे. दरवर्षी यात्रा संपल्यानंतर मावंद्याचा महाप्रसाद स्वामी समर्थ मंदिरात देत असतो. त्यामुळे महाप्रसादासाठी शनिवार दि.३ ऑगस...
डॉ.शंकरराव चव्हाण रुग्णालयाचे होणार सुशोभीकरण; 20 कोटींचा निधी मंजूर -NNL

डॉ.शंकरराव चव्हाण रुग्णालयाचे होणार सुशोभीकरण; 20 कोटींचा निधी मंजूर -NNL

नांदेड
नांदेड। येथील डॉ.शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या इमारतीतील विविध विभागाच्या दुरुस्ती आणि रंगरंगोटीसाठी राज्य शासनाने 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात या निधीची तरतुदही करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष इंजि. विश्वांभर पवार यांनी यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. येत्या 15 दिवसांत या कामाच्या निविदा जारी होणार असल्याची माहिती इंजि. विश्वांभर पवार यांनी दिली असून आपल्या मागणीची तातडीने दखल घेतल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खा. अशोकराव चव्हाण, माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, नांदेड दक्षिणचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांचे आभार मानले आहेत. विष्णुपूरी येथ...
वाळकेवाडी येथे दुषित पाणी पुरवठा; ग्रामपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, नागरिकांचे आरोग्य धोक्यात -NNL

वाळकेवाडी येथे दुषित पाणी पुरवठा; ग्रामपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, नागरिकांचे आरोग्य धोक्यात -NNL

नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर| हिमायतनगर तालुक्यातील दुधड-वाळकेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या नळाद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. दुषित पाणी पिण्यासाठी योग्य नसतांनाही नाईलाजास्तव पाणी प्यावे लागत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर बाबींकडे ग्राम पंचायत प्रशासन मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. हिमायतनगर तालुक्यातील दुधड, वाळकेवाडी, वडाची वाडी, रामनगर यासह अन्य खेडे गावे मिळून सर्वात मोठी तालुक्यातील गट ग्रामपंचायत अस्तित्वात आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना आरोग्य विभाग पाणी स्वच्छ व उकळून प्यावे, आरोग्यास हानीकारक पाणी पिऊ नये असे अवाहन करीत आहे. मात्र वाळकेवाडी येथे ग्रामपंचायतकडून अगदी गढूळ नाल्याचे पाणी पाईपलाईन नळाद्वारे सोडण्यात येत आहे. नाईलाजास्तव नागरिकांना दुषित पाणी प्यावे लागत असल्याने साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत ...
रेल्वेस्थानक रोड, उमरचौक भागात स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बसवून संभाव्य अपघात थांबवा – फेरोजखान पठाण – NNL

रेल्वेस्थानक रोड, उमरचौक भागात स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बसवून संभाव्य अपघात थांबवा – फेरोजखान पठाण – NNL

नांदेड
हिमायतनगर| राष्ट्रीय महामार्गावरील उमरचौक, श्री परमेश्वर मंदिर कमान, रेल्वे स्थनाकाकडे जाणाऱ्या मुख्य चौरस्त्यावर दिवसेंदिवस किरकोळ अपघाताची मालिका सुरूच आहे. अशीच स्थिती राहिली तर भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. म्हणून संभाव्य धोका टाळण्या करिता शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बसविण्यात यावे. अशी मागणी काँग्रेस अल्प संख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक फेरोजखान पठाण यांनी केली आहे.  भोकर ते वणी अंतर्गत रस्त्याचा समावेश नॅशनल हायवे मध्ये करण्यात येवून रस्ता विस्तारीकरणाचे काम हिमायतनगर शहरातून करण्यात आले आहे. भोकर कडून हिमायतनगर नवीन दारलूम पर्यत काम वेगाने पुर्ण करण्यात आले. मात्र दारूलूम पासून इस्लापूर मार्गे किनवटकडे जाण्याऱ्या अंतर्गत रस्त्याचे काम अतिशय कासव गतीने तेही अर्धवट करण्यात आले आहे. शासनाच्या अंदाज ...
error: Content is protected !!