Tuesday, July 7

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Dhammaguru Bhadanta Payyabodhi Thero | आषाढ पौर्णिमेनिमित्त १९ रोजी खुरगावला उपस्थित राहण्याचे भिक्खू संघाचे आवाहन -NNL

Dhammaguru Bhadanta Payyabodhi Thero | आषाढ पौर्णिमेनिमित्त १९ रोजी खुरगावला उपस्थित राहण्याचे भिक्खू संघाचे आवाहन -NNL

नांदेड
नांदेड| आषाढ पौर्णिमेनिमित्त तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात आज पौर्णिमोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने भोजनदान व सकाळपासूनच परित्राणपाठ, गाथापठण, बोधीपूजा, ध्यानसाधना, उपासकांची दान पारमिता, भोजनदान असे विविध कार्यक्रम संपन्न होणार असून बौद्ध उपासक उपासिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भिक्खू संघासह प्रशिक्षण केंद्राचे संचालक, आॅल इंडिया भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले आहे. भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या १५ व्या वर्षावासास आजपासून प्रारंभ होत आहे. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, बौध्द धम्मामध्ये आषाढ पौर्णिमेला विशेष महत्व आहे. कारण या दिवशी भगवंताच्या जीवनातील अनेक घटना याच दिवशी घडल्या आहे. त्यापैकी पहिली घटना म्हणजे महामायेला गर्भधारणा झाली. दूसरी घटना म्हणजे भगवंतानी सारनाथ या ठिकाणी प...
A school named Vitthal was filled | विठ्ठल नामाची शाळा भरली आषाढी एकादशी निमित्त चिमुकल्यांनी विठुनामाच्या टाळ मृंदगाच्या जयघोषात पायी दिंडी -NNL

A school named Vitthal was filled | विठ्ठल नामाची शाळा भरली आषाढी एकादशी निमित्त चिमुकल्यांनी विठुनामाच्या टाळ मृंदगाच्या जयघोषात पायी दिंडी -NNL

नांदेड
नविन नांदेड| आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी भाविक भक्त हे विठुरायाच्या दर्शने साठी पंढरपूर ला रवाना झाले असून, विठुराया आणि आषाढीचे महत्व शहरासह ग्रामीण भागतील शाळांमध्ये म्हणजे हाडको येथिल संतोष कन्या प्राथमिक शाळा येथे दि १६ जुलै रोजी वर्ग दूसरी तील विद्यार्थी समर्थ अनिलराव धमने हे विठ्ठलाच्या वेशभूषेत तर स्वरा गणेशराव ढगे ही रुक्मीनीच्या वेशभूषेत व इतर विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत संतोष कन्या प्राथमिक शाळा ते हडको येथिल विठ्ठल रुक्मिणी मंदीर हडको कडे पायी दिंडी काढून परिसरातील सर्व महिला नागरीकांचे लक्ष वेधून घेतले होते. तर शाळेच्या पटांगणत ज्ञानोबा माऊलीच्या गजरात दींडी सोहळा साजरा करण्यात आला. यामध्ये जवळपास शंभर पेक्षा जास्त विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता. यासोहळ्याची सुरुवात टाळ मृंदांगाच्या गजरात भजनाने झाली. यामध्ये पायी दिंडी मध्ये विठ्ठल 'रुक्मीनीच्या मागे विद्यार्थ...
On the occasion of Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशी निमित्ताने ईनरिच प्ले स्कुलची वारकरी पायी दिंडी सोहळा -NNL

On the occasion of Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशी निमित्ताने ईनरिच प्ले स्कुलची वारकरी पायी दिंडी सोहळा -NNL

नांदेड
नविन नांदेड| आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी भाविक भक्त हे विठुरायाच्या दर्शना साठी पंढरपूरला रवाना झाले असून, विठुराया आणि आषाढीचे महत्व शहरासह ग्रामीण भागतील शाळांमध्ये म्हणजे हाडको येथिल ईनरिच प्ले स्कूल मध्ये येथे १६ जुलै रोजी विठ्ठल- रुक्मीनीच्या वेशभूषेत व इतर विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत ईनरिचप्ले स्कूल वात्सल्य नगर ते हडको येथिल विठ्ठल रुकमिणी मंदीरा कडे पायी दिंडी काढून परिसरातील सर्व महिला नागरीकांचे लक्ष वेधून घेत होते . शाळेच्या पटांगणात ज्ञानोबा माऊलीच्या गजरात दींडी सोहळा साजरा करण्यात आला, यामध्ये जवळपास शंभर पेक्षा जास्त विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता, सोहळ्याची सुरुवात टाळ मृंदांगाच्या गजरात भजनाने झाली यामध्ये पायी दिंडी मध्ये पालखी सोहळा व विठ्ठल ' रुक्मीनीच्या मागे विद्यार्थीनी तुळशीचे वृक्ष डोक्यावर घेऊन तर वारकरी वेशभूषेत विद्यार्थी यांनी टाळ घेत चंद्रभागे...
water supply scheme of Hadgaon city  | हदगाव शहराची 47 कोटीच पाणीपुरवठा योजना केव्हा सुरु होणार..NNL

water supply scheme of Hadgaon city | हदगाव शहराची 47 कोटीच पाणीपुरवठा योजना केव्हा सुरु होणार..NNL

नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेता दोन वर्षापुर्वी मोठा प्रकल्प आ.माधवराव पा. जवळगावकर यांनी अनेक प्रयत्न करुन आणला. म्हणून त्यावेळी ढिंडोरा पिटण्यात आला होता त्या अनुषंगाने महाराष्ट्र सुवर्ण जयती नगरोत्थान अंतर्गत प्रशासन संचालनालय मार्फत प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यावेळी शहराची नागरिकाच्या पिण्याच्या पाण्यासाठी गरज लक्षात घेता कोणतही या बाबतीत तांत्रीक अडचणी निर्माण न करता जीवन प्राधिकरणाने लगेच ताञिक मान्यता पण दिली होती. या शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास 47 कोटी रु मंजुर पण झाले. प्रलंबित शहराच्या नागरिकाच्या दृष्टीने जीवलग प्रश्न मार्गी लागला. याच टेंडर पण निघाले माञ हे टेडर कोणत्या एजन्सी घेतले. या बाबतीत माञ कमालीची गुप्तता पाळण्यात आली. या प्रकल्पाचे कामाला सुरुवात झाली होती काही अँडव्हानस रक्कम पण अदा करण्यात आल्याची माहीती आहे. सदर योजना...
Vithu Mauli alarm in Nanded city | नांदेड शहरात पालखीची दिंडी काढून विठू माऊलीचा गजर करण्यात आला -NNL

Vithu Mauli alarm in Nanded city | नांदेड शहरात पालखीची दिंडी काढून विठू माऊलीचा गजर करण्यात आला -NNL

नांदेड, फोटो गॅलरी
नांदेड शहरात आज आषाढी एकादशी निमित्ताने भव्य अशी माउलींच्या पालखीची दिंडी काढून विठू माऊलीचा गजर करण्यात आला. छायाचित्र - करणसिंह बैस
Free health checkup for women | ट्रायबल मेन्सा नर्च्युरींग प्रोग्रॅम नांदेड तर्फे महिलांची मोफत आरोग्य तपासणी -NNL

Free health checkup for women | ट्रायबल मेन्सा नर्च्युरींग प्रोग्रॅम नांदेड तर्फे महिलांची मोफत आरोग्य तपासणी -NNL

नांदेड
नांदेड| ट्रायबल मेन्सा नर्च्युरींग प्रोग्रॅम नांदेड तर्फे महिलांसाठी सविता मंगल कार्यालय जांब जी. नांदेड येथे मोफत आरोग्य तपासणी व महिलांसाठीच्या शासकीय योजनांचा मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन 16 जुलै रोजी करण्यात आले होते. यासाठी प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान उपस्थित होत्या. तसेच मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव बालाजीराव पाटील खतगांवकर, प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. याशिवाय अयोग्यविषयक मार्गदर्शनासाठी डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी महिलांना सामोपदेशन केले. यावेळी ट्रायबल मेन्सा नर्च्युरींग प्रोग्रॅमचे खजिनदार तथा निमंत्रक अंबरीश कुलकर्णी यांचीही उपस्थिती होती. हा कार्यक्रम महिलांना त्यांच्या आरोग्याची आणि शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा होता. याप्रसं...
Gurupurnima Accounts : 3 Gurus and others | गुरूपौर्णिमा लेखांक : ३ गुरु आणि इतर -NNL

Gurupurnima Accounts : 3 Gurus and others | गुरूपौर्णिमा लेखांक : ३ गुरु आणि इतर -NNL

नांदेड, लेख
अ. शिक्षक आणि गुरु : शिक्षक ठरावीक वेळ आणि केवळ शब्दांच्या माध्यमातून शिकावतात, तर गुरु हे चोवीस घंटे शब्द आणि शब्दातीत अशा दोन्ही माध्यमांतून शिष्यास सतत मार्गदर्शन करत असतात. गुरु हे कोणत्याही संकटातून शिष्याला तारतात, तर शिक्षकाचा विद्याथ्र्यांच्या वैयक्तिक जीवनाशी फारसा संबंध नसतो. थोडक्यात म्हणजे गुरु हे शिष्याचे संपूर्ण जीवन व्यापून टाकतात, तर शिक्षकांचा विद्याथ्र्यांशी संबंध काही घंटे आणि आणि तोही काही विषय शिकावण्यापुरताच मर्यादित असतो. आ. प्रवचनकार आणि गुरु : ‘पुढील कोष्टकात प्रवचनकारांचे आणि गुरूंचे (संतांचे) बोलणे, यांतील भेद स्पष्ट केला आहे. इ. भगत आणि गुरु : भगत प्रापंचिक अडचणी दूर करतात, तर गुरूंचा प्रापंचिक अडचणींशी संबंध नसतो. त्यांचा संबंध शिष्याच्या केवळ आध्यात्मिक उन्नतीशी असतो. ई. सर्वसाधारण व्यक्ति, साधक आणि गुरु : पुढील कोष्टकात सर्वसाधारण व्यक्ति, साधक आ...
Nagarpradakshina around the city of Wadhona | पाऊले चालती पंढरीची वाट….. परंपरेनुसार टाळ – मृदंगाच्या गजरात वाढोणा शहराभोवती नगरप्रदक्षिणा – NNL

Nagarpradakshina around the city of Wadhona | पाऊले चालती पंढरीची वाट….. परंपरेनुसार टाळ – मृदंगाच्या गजरात वाढोणा शहराभोवती नगरप्रदक्षिणा – NNL

नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| यंदाचा खरीप हंगाम भरभराटीचा होवो आणि शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून मुक्ती मिळावी... अशी प्रार्थना करून आषाढी एकादशी दिनी शेकडो भाविकांनी विठ्ठल रुखमाई व श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन पुण्यप्राप्त केले आहे. सायंकाळी परंपरेनुसार शहरातील भजनी मंडळ व वारकरी महिला - पुरुष भक्तांनी टाळ - मृदंग आणि विठू नामाच्या गजरात शहराला नगरप्रदक्षिणा घालून पंढरपूरच्या पाई वारीचा आनंद घेतला आहे. श्रीक्षेत्र असलेल्या हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिर व बोरगडी येथील विठ्ठल मंदिरात पंढरपूर यात्रा आणि आषाढी एकादशी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. गेल्या चार दिवसापासून ढगाळ वातावरण व कधीमध्ये पाऊस सुरु होतो आहे. अशातही दि.१७ जुलै रोजी आलेल्या आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी संप्रदायीक महिला - पुरुष, भाविक भक्त, बालकांनी विठ्ठल नामाचा गजर करीत विठ्ठल रुख्माई आणि श्री परम...
Vikas Patil Devsarkar started preparations to contest Hadgaon, Himayatnagar Assembly |हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून विकास पाटील देवसरकर लागले आमदारकीच्या तयारीला…! – NNL

Vikas Patil Devsarkar started preparations to contest Hadgaon, Himayatnagar Assembly |हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून विकास पाटील देवसरकर लागले आमदारकीच्या तयारीला…! – NNL

नांदेड
हिमायतनगर, दत्ता शिराणे| हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणूकीचे जोरदार वारे वाहत आहेत. लोकसभेच्या निवडणूकी प्रमाणे राज्यात महाविकास आघाडी ही कायम राहणार असल्याचे आता जवळपास निश्चितच असल्याने इच्छुकांची संख्या आपसूकच वाढली आहे. हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस चे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे आघाडीकडून उमेदवार हे निश्चित मानले जात असले तरी काँग्रेस पक्षाकडून आणखीन एक नवीन चेहरा इच्छुक म्हणून समोर येऊ लागला आहे. काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर हे आगामी निवडणूकीची तयारी करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. या बाबतीत देवसरकर यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले की, काँग्रेस पक्षांमध्ये अनेक वर्षांपासून काम करीत आहे. काँग्रेस पक्षांच्या तालूका अध्यक्ष पदाची धुरा जवळपास दहा वर्ष मी समर्थपणे सांभाळली असून, पक्षाचे निष्ठेनं काम सा...
Nanded police arrested the accused with Gavathi pistol, dagger and stolen items | नांदेड पोलीसांनी एक गावठी पिस्टल खंजर व जबरी चोरी व चोरी मधिल 2,90,700/- मुदेमाल जप्त करुन उलेखनिय कामगिरी -NNL

Nanded police arrested the accused with Gavathi pistol, dagger and stolen items | नांदेड पोलीसांनी एक गावठी पिस्टल खंजर व जबरी चोरी व चोरी मधिल 2,90,700/- मुदेमाल जप्त करुन उलेखनिय कामगिरी -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। पोलीसांनी एक गावठी पिस्टल खंजर व जबरी चोरी व चोरी मधिल 2,90,700/- मुदेमाल जप्त करुन उलेखनिय कामगिरी केली आहे, पोलिसांच्या कामगिरी बद्दल पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी अभिनंदन केले आहे. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड व मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड यांचे आदेशाने रेकॉर्ड वरील, पाहिजे, फरारी आरोपीतांचा शोध घेवुन अवैध धंद्यावर कार्यवाही करणे व संशईत हालचालीवर लक्ष ठेवणे करीता सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा यांना आदेशात केले होते. त्यांच्या मार्गदर्शन व सुचनेवरुन उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोना/अर्जुन मुंडे, पोकों / चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे, सायबर शाखेचे राजेद्र सिटीकर, दिपक ओढणे यांनी दिनांक 16/07/2024 रोजी 16.45 वाजताच्या सुमारास कामठेकर यांचे घराजवळ कौठा नांदेड येथे मिळालेल्य...
error: Content is protected !!