नांदेडसोशल वर्क

Tribute to Pradeep Naik : शिवणी येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी‌ वाहिली स्व. प्रदिप नाईक यांना श्रद्धांजली -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट विधानसभेचे लोकप्रिय माजी आ. स्व. प्रदीप नाईक यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम शिवणी येथे संपन्न झाला.

माजी आमदार प्रदीप नाईक यांचा दि. 1 जानेवारी 2025 रोजी नविन वर्षाच्या दिवशी पहाटेला दुःखद हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. असून दि. 2 जानेवारी रोजी मुळगाव दहेली तांडा येथे त्याच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अत्यसंस्कार करण्यात आले. दि. 4 जानेवारी शनिवारी रोजी शिवणी येथील मुख्य चौकात त्यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजीत करण्यात आला होता.

यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवत माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करत जीवन चरित्रावर मार्गदर्शन करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. या श्रद्धांजली कार्यक्रमास सर्वपक्षीय कार्यकर्ते ,व्यापारी बांधव, पत्रकार बांधव, सर्व समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!