Thursday, May 14

सोशल वर्क

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Protest by wearing black ribbons : काळया फिती लावून निषेध व्यक्त -NNL

Protest by wearing black ribbons : काळया फिती लावून निषेध व्यक्त -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| 17 आगस्ट 24 रोजी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेड ( विष्णुपुरी ) च्या वतीने कोलकत्ता मध्ये घडलेल्या महिला डॉक्टर यांच्या दुष्कार्माच्या निषेधार्थ व तसेच उत्तराखंड येथे घडलेल्या नर्सिंग स्टाफ यांच्या हत्येच्या निषेधार्थ परिचारिका वर्गाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. समस्त परिचारिका वर्गाकडून काळ्याफितीलावून निषेध दर्शविण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेड (विष्णुपुरी )च्या वतीने मार्डसंघटनेला पाठिंबा असल्याचे पत्र देण्यात आले. त्यावेळी मार्ड संघटनेचे उपस्थतीत पदाधिकारी डॉ.अनिकेत डॉ.सतेज, डॉ.गरिमा, डॉ.शंतनू राठोड,डॉ.योगेश यादव यांना पाठिंबा देताना संघटनेचे पदाधिकारी वर्ग अध्यक्षा श्रीमती प्रतिभा वाघदरीकर, सचिव केशव जिंकलवाड, कोषाध्यक्ष रवि शिसोदे कार्याध्यक्ष बाळासाहेब मोरे, संघटक गिरीराज परोडवाड , सह कोषाध्यक्ष दिनेश पतंगे ,कार्यकारी स...
CIDCO Hadkot bandh : सकल हिंदू समाजाचा बंदला सिडको हडकोत ऊत्सफुर्त प्रतिसाद -NNL

CIDCO Hadkot bandh : सकल हिंदू समाजाचा बंदला सिडको हडकोत ऊत्सफुर्त प्रतिसाद -NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड| बांगलादेश येथे होत असलेल्या हिंदूवरील अत्याचाराच्या विरोधात १७ ऑगस्ट २४ शनिवार रोजी संपूर्ण नांदेड शहर व सिडको हडको नवीन नांदेड सकल हिंदू समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असुन यामध्ये विविध व्यापारी प्रतिष्ठाणे, हॉटेल, पानटपरी, हातगडे , भाजी विक्रेते यांनी सहभाग नोदंवत बंदला १०० टक्के पांठीबा दर्शविला यावेळी माता रमाबाई आंबेडकर चौक येथे बंगाला देशात हिंदुवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेध व्यक्त करण्यात आला. गेल्या काही दिवसांपूर्वी बंगाली देशात हिंदू वर होत असलेल्या अत्याचार निषेधार्थ सिडको हडको नवीन नांदेड भागात सकल हिंदू समाज बांधवांचा वतीने १७ आगस्ट रोजी बंदचे आवाहन करण्यात आले होते,यावेळी प्रारंभी हडको मध्ये छत्रपती शिवाजी महाराज,सिडको अण्णा भाऊ साठे,छत्रप्रती शिवाजी महाराज,महाराणा प्रतापसिंह पुतळा व माता रमाई आंबेडकर चौक येथे पुष्पह...
Social Welfare Office ; समाज कल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरीक व अपंगाच्या सेवेसाठी लिफ्टची सुविधा – NNL

Social Welfare Office ; समाज कल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरीक व अपंगाच्या सेवेसाठी लिफ्टची सुविधा – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| समाज कल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरीक व अपंग यांच्या सेवेसाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नुकतेच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे हस्ते या लिफ्टचे उद्घाटन करुन शुभारंभ करण्यात आला. समाज कल्याण कार्यालयात सद्यस्थित " मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजनासाठी नांदेड जिल्हयातील 60 ते 65 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरीक यांची कार्यालयात ये-जा सुरु आहे. ज्येष्ठ नागरीक व दिव्यांग व्यक्तींच्या सोईसाठी सामाजिक न्याय भवनमध्ये लिफ्टची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या लिफ्टचा लाभ ज्येष्ठ नागरीक व दिव्यांग व्यक्तीसाठी होत असल्यामुळे ज्येष्ठ नागरीकांमध्ये प्रसन्नतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक न्याय भवनातील लिफ्टच्याच्या उद्घाटनासाठी जिल्हाधिकारी उपस्थित राहल्यामुळे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी त्यांची कृतज्ञता व्यक्त करुन आभार मानले ...
Welfare Department ; इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन -NNL

Welfare Department ; इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन -NNL

नांदेड, सोशल वर्क
किनवट| इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इमाव, विजाभज व विमाप्र या समाजासाठी अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या विभागामार्फत महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जाती विकास महामंडळ ही महामंडळे कार्यरत आहेत. या मंडळातर्गत उपकंपन्या तसेच महाज्योती, अमृत यासारख्या संस्थामार्फत देखील अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनाची माहिती लाभार्थ्यांपर्यत पोहचविण्यासाठी 15 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत जिल्ह्यात तालुकास्तरावर मेळावे आयोजित केले आहेत. दिनांक 17 ऑगस्ट रोजी भोकर आश्रमशाळेत, 18 ऑगस्ट आश्रमशाळा पळसा, हदगाव , 19 ऑगस्ट आश्रमशाळा हिमायतनगर, 20 ऑगस्टला आश्रम शाळा दहेली तांडा, किनवट, 21 ऑगस्ट आश्रमशाळा कुटूंरतांडा नायगाव, 22 ऑगस्ट आश्रमशाळा दगडापूर बिलोली, 23 ऑगस्ट आश्रम शाळा भुतन हिप्परगा देगलूर, 24 ऑगस्टला आश्...
Candidates of Anganwadi Helper ; अंगणवाडी मदतनीस निवड यादीतील उमेदवारांनी कागदपत्रे तपासणीसाठी 23 ऑगस्टला उपस्थित राहावे – NNL

Candidates of Anganwadi Helper ; अंगणवाडी मदतनीस निवड यादीतील उमेदवारांनी कागदपत्रे तपासणीसाठी 23 ऑगस्टला उपस्थित राहावे – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर या कार्यालयातील अंगणवाडी मदतनीसांचे रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यात येत आहेत. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत पात्र स्थानिक रहिवासी असलेल्या महिला उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवविण्यात आले होते. आता या कार्यालयांतर्गत काही अंगणवाड्यांवर मदतनिसाची पदे रिक्त झाली आहेत. ही रिक्त झालेल्या पदावर भरती प्रक्रीया-2023 च्या निवड यादीतील प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती द्यायची आहे. तरी प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी मुळ कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी 23 ऑगस्ट 2024 पर्यत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर या कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर विजय सिताराम बोराटे यांनी केले आहे....
‘Maharashtra Mazha’  ; ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेचे आयोजन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम – NNL

‘Maharashtra Mazha’ ; ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेचे आयोजन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम – NNL

सोशल वर्क
मुंबई | महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र आणि दृकश्राव्य माध्यमातून दर्शन घडावे यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि सरकारच्या विविध महत्त्वाच्या योजनांवर आधारित 'महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धा आयोजित केली आहे. माहिती व जनसंपर्क संचालनालयामार्फत ही स्पर्धा जाहीर केली आहे. 'महाराष्ट्र माझा' या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचे कृषी, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, जलसंधारण, जलसंपदा, पायाभूत सुविधा, आरोग्य, पर्यटन आणि पर्यावरण, वने आदी योजनांशी संबंधित छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेसाठी पाठवता येतील. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्र, रिल्स आणि लघुपटांना अनुक्रमे २५ हजार रुपये, २० हजार रुपये आणि १५ हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान केले जाणार असून, तीन हजार रुपयांची पंधरा उत्तेजनार्थ बक्षिसे देण्...
A blood donation and diabetes screening camp : रोटरी क्लब नंदिग्राम व नांदेड पोलीस यांच्या विद्यमाने रक्तदान व मधुमेह तपासणी शिबिर संपन्न -NNL

A blood donation and diabetes screening camp : रोटरी क्लब नंदिग्राम व नांदेड पोलीस यांच्या विद्यमाने रक्तदान व मधुमेह तपासणी शिबिर संपन्न -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| रोटरी क्लब नंदीग्राम आणि नांदेड पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दीना निमित्त भव्य रक्तदान शिबीर व फ्री डायबेटिस टेस्ट शिबीर पोलीस मुख्यालय नांदेड येथे याचे आयोजन केले होते. यावेळी पोलीस अधीक्षक श्री अबिनाश कुमार यांनी फित कापून शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी पोलिस उप निरीक्षक (गृह) डॉ. श्रीमती अश्विनी जगताप मॅडम आणि राखीव पोलीस निरीक्षक श्री विजय धोंडगे हे उपस्थित होते. एकूण 33 जण रक्तदान केले आणि 200 लोकांचे शुगर आणि ब्लड प्रेशर तपासणी करून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले. रोटरी क्लब नंदीग्राम चे अध्यक्ष रो. रेखा गरुडकर, सचिव रो. डॉ. सुरभी राठोड, क्लबचे उप प्रांतपाल रो. मुरलीधर भुतडा , प्रकल्प प्रमुख रो. डॉ. शुभांगी पतंगे, रो. डॉ. करुणा पाटील, रो. डॉ. पुष्पा गायकवाड, रो. डॉ. गायत्री वाडेकर, रो. दुर्गा गिरी, रो. सुनंदा देवणे, रो. जयश्री राठोड, रो. डॉ. अनुराधा ...
स्वातंत्र्य दिनानिमित्त सिडको कार्यालय व मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे ध्वजाहारोहण -NNL

स्वातंत्र्य दिनानिमित्त सिडको कार्यालय व मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे ध्वजाहारोहण -NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड। स्वातंत्र्य दिनानिमित्त मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे सहाय्यक आयुक्त कास्टेवाड यांच्या हस्ते तर सिडको कार्यालय येथे प्रशासक गायकवाड यांच्या हस्ते ध्वाजाहारोहण करण्यात आले यावेळी आजी माजी लोकप्रतिनिधी, सेवानिवृत्त कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी सह मातृ सेवा आरोग्य केंद्र कर्मचारी, सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार यांच्यी उपस्थिती होती. १५ आगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७७ वर्धापनदिन निमित्ताने नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे सकाळी ७ वाजता सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांच्या हस्ते ध्वजाहोरहण करण्यात आले,यावेळी माजी नगरसेविका बेबीताई जनार्दन गुपीले, डॉ.करूणा जमदाडे,प्रा.ललीता शिंदे,विजयाताई गोडघासे,माजी नगरसेवक राजेंद्र कुलथे, यांच्या सह कार्यालय अधिक्षक विलास गजभारे शामसुंदर आरकुले, स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे,कर निरीक्षक मारोती...
ग्रामपंचायत कार्यालय बाभुळगाव यांच्या वतीने सेवानिवृत्त व कार्यरत सैनिक यांच्या सत्कार -NNL

ग्रामपंचायत कार्यालय बाभुळगाव यांच्या वतीने सेवानिवृत्त व कार्यरत सैनिक यांच्या सत्कार -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। नांदेड तालुक्यातील बाभुळगाव ग्रामपंचायत कार्यालय यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त बाभुळगाव येथील सेवानिवृत्त व कार्यरत सैनिकांच्या सत्कार सरपंच पुंडलिक पाटील मस्के व ग्रामपंचायत सदस्य, गावकरी यांच्या उपस्थितीती मध्ये १५ आगस्ट रोजी करण्यात आला. प्रारंभी १५ आगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच पुंडलिक पाटील मस्के यांच्या हस्ते ध्वाजाहारोहण करण्यात आले, यावेळी सेवानिवृत्त गावातील सैनिक पुंडलिक तेलंग, संतोष पांडुरंग बोडके, अवधुत भगवान मस्के, प्रशांत लांडगे या कार्यरत सैनिक यांच्या शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या उपस्थितीती टाळायचा कडकडाट मध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी गावातील जेष्ठ नागरिक अशोक मोरे,तंटामुकत अध्यक्ष सुर्यभान मोरे, माजी चेअरमन प्रभाकर मोरे,चेअरमन बाबुराव पाटील मस्के,आनंदा गिरी, माधव पाटील बोडके, राजु पाटील मस्के, संजय लांडगे, माणि...
अनाथ मुलांना व सुरक्षा रक्षकांना छत्र्या वाटप करून कृपाछत्र उपक्रमांचा शुभारंभ -NNL

अनाथ मुलांना व सुरक्षा रक्षकांना छत्र्या वाटप करून कृपाछत्र उपक्रमांचा शुभारंभ -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। लहुजी साळवे बालकाश्रम धनगरवाडी आणि इंटेलिजन्स सेक्युरिटी सर्विसेस हनुमान पेठ नांदेड येथे भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून, याप्रसंगी अनाथ मुलांना व सुरक्षा रक्षकांना छत्र्या वाटप करून कृपाछत्र उपक्रमांचा शुभारंभ करून आगळ्या वेगळ्या प्रकारे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून अनाथाश्रम आणि इंटेलिजन्स सेक्युरिटी सर्विसेस येथे ॲड.ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते.अनाथ मुलांना मदत म्हणून दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून भाजप महानगर नांदेड तसेच लायन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या तर्फे लहुजी साळवे बालकाश्रम येथे विविध उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हैदराबाद येथील सुप्रसिध्द समाजसेविका स्नेहलता जयस्वाल यांनी भूषविले. याप्रसंगी भाजपा कामगार आघाडीचे...
error: Content is protected !!