HomeनांदेडCandidates of Anganwadi Helper ; अंगणवाडी मदतनीस निवड यादीतील उमेदवारांनी कागदपत्रे तपासणीसाठी...

Candidates of Anganwadi Helper ; अंगणवाडी मदतनीस निवड यादीतील उमेदवारांनी कागदपत्रे तपासणीसाठी 23 ऑगस्टला उपस्थित राहावे – NNL

नांदेड| बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर या कार्यालयातील अंगणवाडी मदतनीसांचे रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यात येत आहेत. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत पात्र स्थानिक रहिवासी असलेल्या महिला उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवविण्यात आले होते.

आता या कार्यालयांतर्गत काही अंगणवाड्यांवर मदतनिसाची पदे रिक्त झाली आहेत. ही रिक्त झालेल्या पदावर भरती प्रक्रीया-2023 च्या निवड यादीतील प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती द्यायची आहे. तरी प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी मुळ कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी 23 ऑगस्ट 2024 पर्यत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर या कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर विजय सिताराम बोराटे यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments