Thursday, May 21

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Balyogi Vyankatswami Maharaj ; पिंपळगाव श्रीदत्त संस्थानचे मठाधिपती प.पु. बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांना उज्जैन महापीठाची महोन्नती पदवी बहाल

Balyogi Vyankatswami Maharaj ; पिंपळगाव श्रीदत्त संस्थानचे मठाधिपती प.पु. बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांना उज्जैन महापीठाची महोन्नती पदवी बहाल

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर/ नांदेड, अनिल मादसवार। नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र पिंपळगाव येथील श्री शिवसद्‌गुरु शिवलिंग स्वामी दत्तसंस्थान मठाचे मठाधिपती प.पु. गोवत्स बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांना सद्धर्म शिरोमणी ही उज्जैन पिठाची महोन्नती पदवी देऊन गौरविण्यात आले आहे. श्री. ष. ब्र.१०८ शिवाचार्य पद घोषित करण्यात आले असून, लवकरच उज्जैनचे जगद्‌गुरु यांच्या सानिध्यात अनेक शिवाचार्याच्या उपस्थितीत पदाभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा सर्कलमध्ये असलेले श्री दत्त संस्थान पिंपळगाव येथे दिनांक ६ ते १३ मार्च या कालावधीत प.पु. गोवत्स बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या पुढाकाराने भव्य शिवपुराण कथा प्रवक्ते श्री रेवासा वृंदावन ऊत्तरप्रदेशातील स्वामी श्री राजेंद्रदास देवाचार्यजी महाराज यांच्या मधुर वाणीत संपन्न झालेल्या शिवपुराण कथेला अथां...
Nanded ; डंकीन दर्गा येथे नांदेडात ९ मे रोजी सैलानी बाबांचा संदल

Nanded ; डंकीन दर्गा येथे नांदेडात ९ मे रोजी सैलानी बाबांचा संदल

नांदेड, धार्मिक
नांदेड | हजरत हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबांचा संदल येत्या दि.०९ मे (शुक्रवारी) सायंकाळी ५ वाजता गंगाचाळ डंकीन समोर असलेल्या दर्गा येथे होणार असल्याची माहिती येथील मुख्य पुजारी रघुबाबा यांनी दिली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील गंगाचाळ डंकीन भागात असलेल्या सैलानी बाबांच्या दर्गा येथुन संदल मिरवणूक काढण्यात येते. यावर्षीही येत्या दि.०९ मे (शुक्रवारी) सायंकाळी ५ वाजता गोदावरीच्या घाटावरुन या संदल मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. ही मिरवणूक भीमघाट, देगावचाळ, पक्कीचाळ पोलीस चौकी ते गंगाचाळ पासून डंकीन समोरील सैलानी बाबांच्या दर्गा येथे पोहचेल. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती गणपत धबाले, पप्पु (प्रदीप) जाधव, विलास धबाले, विश्वनाथ घडलिंगे, शुभम ठाकूर, शशिकांत भुसेवाड, विश्वनाथ वाघमारे, रमेश गोडबोले, डॉ.अब्दुल बाकी, मुकुंद भोळे, राजू मोरे, बंटी लांडगे, ऍड.महेश हाळदे, ...
CIDCO ; जाज्वल्य शिवमंदिर जिजामाता नगर सिडको व्दितीय वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

CIDCO ; जाज्वल्य शिवमंदिर जिजामाता नगर सिडको व्दितीय वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l जाज्वल्य शिवमंदिर जिजामाता नगर सिडको व्दितीय वर्धापन दिनानिमित्त महाअभिषेक, किर्तन,भजन व महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते. जाज्वल्य शिवमंदिर जिजामाता नगर सिडको येथे गतवर्षी स्थापन केलेल्या या मंदिराच्या या वर्षी व्दितीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने सकाळी पुजारी माधव शंकर स्वामी बरबडेकर यांनी विधीवत पूजन करून महाअभिषेक करण्यात आला तर सकाळी नामदेव महाराज महिला भजनी मंडळ यांच्या किर्तन आयोजित करण्यात आला होता तर दुपारी महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर, शिवसेना शिंदे गटाचे दक्षिण तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीते साठी जिजामाता नगर येथील महिला मंडळ व संभाजी जाधव मित्र मंडळ परिवार यांनी परिश्रम घेतले....
Mata Vasavi ; माता वासवी जन्मोत्सव सोहळा निमित्त भव्य शोभा यात्रेचे आयोजन

Mata Vasavi ; माता वासवी जन्मोत्सव सोहळा निमित्त भव्य शोभा यात्रेचे आयोजन

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड़ l माता वासवी जन्मोत्सव निमित्त वासवी व वनीता क्लब सिडकोच्या वतीने दिनांक 7 में रोजी भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले असून भजनी मंडळ, महिला दांडीया, आतिषबाजी, व ढोलताशांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रोप्य महोत्सवी वर्ष असून. 7 में रोजी सायंकाळी ठिक 5 वाजता माता वासवी जन्मोत्सव सोहळा निमित्ताने वासवी व वनिता क्लब यांच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, ही शोभायात्रा दत कृपा मंगल कार्यालय हडको, इंदिरा गांधी हायस्कूल हडको मार्ग डॉ.कलंत्री दवाखाना,ज्ञानेश्वरनगर - पाण्याची टाकी छ. शिवाजी महाराज चौक डॉ. रायेवार हॉस्पिटल समोरुन शिवमंदिर सिडको येथे या यात्रेचा समारोप होणार आहे,या जयंती सोहळ्याला डायमंड केसीजिएफ ऐरूकुल्ला‌ रामकृष्ण,व्हाईस केसीजिएफ सौ.सुनिता सतिश वट्मवार यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. समारो...
Mla Baburao Kadam ; नृसिंह दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी सांभागृह बांधून देणार – आमदार बाबुराव कदम कोहळीकर

Mla Baburao Kadam ; नृसिंह दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी सांभागृह बांधून देणार – आमदार बाबुराव कदम कोहळीकर

धार्मिक, नांदेड, व्हिडीओ
नांदेड,हदगाव,हिमायतनगर,अनिल मादसवार। हदगाव तालुक्यातील तामसा येथे श्री लक्ष्मी नृसिंह मंदिराचे दर्शन घेण्याचं भाग्य मला लाभलं, याबद्दल मी सर्व समाज बांधवांचा आभारी आहे. येणाऱ्या काळात भाविक भक्तांना बसण्यासाठी निवारा व्हावा यासाठी निधी उपलब्ध करून सांभागृह बांधून देणार असल्याची घोषणा हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केली. ते नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात येणाऱ्या मौजे तामसा येथील श्री लक्ष्मी नृसिंह मूर्ती प्राणप्रतिष्ठाण सोहळा वर्धपान दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या मंदिराचा कलशारोहण सोहळा प्रसंगी उपस्थित भाविक भक्तांना मंचावरून मार्गदर्शन करताना बोलत होते. शुक्रवार दिनांक 02 में रोजी बालयोगी व्यंकटस्वामी महाराज, योगीराज गुरु बापू, महंत विरागीदास महाराज यांच्यासह अनेक साधुसंतांच्या उपस्थितीत श्री लक्ष्मी नृसिंह मंदिराचा कलशारोहन सोहळा थाटात...
Shivnagar ; शिवनगर येथे क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी

Shivnagar ; शिवनगर येथे क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी

नांदेड, धार्मिक
नांदेड l नांदेड शहरातील शिवनगर येथील महात्मा बसवेश्वर चौक येथे दर वर्षी प्रमाणे आज 1 मे रोजी ज्ञान-भक्ती-कर्म या त्रिसूत्रीचा मूलमंत्र देत समाजप्रबोधनाच्या माध्यमातून समतावादी विचार जनमानसात रुजवणारे महान तत्त्ववेत्ते, थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित महिलांनी शिवपाठ व भजन केले. सकाळी 11 वाजता महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाआरती करण्यात आली व त्या नंतर महाप्रसाद अन्नदान वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जंगम समाजाचे युवा नेते वैजनाथ स्वामी राष्ट्रीय सचिव प्रवक्ते अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ शिवहार स्वामी, ऋषिकेश स्वामी, प्रशांत स्वामी,बबन स्वामी,बालाजी स्वामी,श्रीकांत स्वामी, कृष्णा मठपती वार्ताहर दैनिक श्रमिक लोकराज्य, मन्मथ स्वामी,म...
basaveshwar : कलंबर ( बु.) येथे सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक जगत् ज्योती म.बसवेश्वर यांची जयंती साजरी

basaveshwar : कलंबर ( बु.) येथे सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक जगत् ज्योती म.बसवेश्वर यांची जयंती साजरी

धार्मिक, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे l महामानव , विश्वगुरू. परिवर्तनवादी सत्पुरुष , लिंगायत धर्माचे संस्थापक, सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक, थोर समाजसुधारक .जगत ज्योती क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर यांची 894 वी जयंती श्री.संत आगडमबुवा मंदीर कलंबर बु.ता. लोहा येथे शिवा संघटना कलंबर च्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन श्री ग्यानसिंह ठाकुर माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले ., या सोहळ्यास सेवा जेष्ठ शिक्षक श्री तुपेकर गुरुजी .रमेश आप्पा मुक्कनवार .शिवाजी आंबेकर सेवा जनशक्ती पार्टी लोहा तालुका उपाध्यक्ष कोरे सर जि.प.हा कलंबर .गजानन अकोले .माधव स्वामी. शिवाजी आप्पा .पुणेश भगिले. शिंदे .भीमाशंकर अकोले. मुन्ना तंवर .शाम अकोले .राजू सिंह ठाकुर. सुधाकर भोकरे. नरेश कच्छवा .व्यंकट आप्पा. विजयसिंह गुनावत शाखा अध्यक्ष सेवा जनशक्ती पार्टी कलंबर...
Lord Parshuram birthanniversary ; माहूर गङावर भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात व भक्तीभावात संपन्न

Lord Parshuram birthanniversary ; माहूर गङावर भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात व भक्तीभावात संपन्न

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। श्री रेणुकादेवी संस्थानच्या वतीने रेणुका देवी मंदिर परीसरातील दक्षिण दिशेस पायथ्याशी असलेल्या परशुराम मदिरात अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर दि.30 एप्रिल रोजी भगवान परशुराम जन्मोत्सव भक्ती भावात व थाटात संपन्न झाला. प्रतीवर्षा प्रमाणे याही वर्षी श्री रेणुका पुत्र भगवान परशुराम यांचा जन्मोत्सवास सकाळी ९ वा. विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. संस्थानचे विश्वस्त वे.शा.सं. चंद्रकांत भोपी यांच्या हस्ते पंचामृत अभिषेक,परशुराम यास.महानैवेद्य चढवून स.१० वा महाआरती करण्यात आली. यावेळी परशुराम मंदिर व परीसर फुलांनी सजविण्यात आले होते,तसेच अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर श्री रेणुका गडावर मंदिरांत आब्याची आरस करण्यात आली होती. या मंगल प्रसंगी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती. या धार्मिक सोहळ्याचे पौरोहित्य वेदपाठशाळेचे वे.शा.सं. निलेश केदार गु...
darshan of Shri Parmeshwar : उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी घेतलं श्री परमेश्वर दर्शन; केली सुख सम्रुद्धीची कामना

darshan of Shri Parmeshwar : उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी घेतलं श्री परमेश्वर दर्शन; केली सुख सम्रुद्धीची कामना

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ, हिंगोली
हिमायतनगर,अनिल मादसवार| राज्याचे मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांनी हिमायतनगर येथील इतिहासकालीन श्री परमेश्वर मंदिरास भेट देऊन श्रीचे दर्शन घेत महाराष्ट्रातील जणतेसह शेतकऱ्यांच्या सुख समृद्धीची कामना केली. तसेच मंदिराच्या व्यवस्थापन व नियोजन बद्दल समाधान व्यक्त केले. सोमवार दिनांक 28 एप्रिल रोजी किनवट तालुक्यातील परोटीतांडा येथे स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्याचा भुमिपूजन कार्यक्रम व नागरी सत्कार समारंभास जाताना सकाळी 12 वा. राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी हिमायतनगर येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरास भेट दिली. प्रथम त्यांनी श्री परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यासह परिसराची पा...
A grand kalasharohan ceremony : तामसा येथील श्री लक्ष्मी नृसिंह मूर्ती प्राणप्रतिष्ठाण सोहळा दिनी होणार भव्य कलशारोहण समारंभ

A grand kalasharohan ceremony : तामसा येथील श्री लक्ष्मी नृसिंह मूर्ती प्राणप्रतिष्ठाण सोहळा दिनी होणार भव्य कलशारोहण समारंभ

धार्मिक, नांदेड
नांदेड,हदगाव,हिमायतनगर,अनिल मादसवार| हदगाव तालुक्यातील मौजे तामसा येथील श्री लक्ष्मी नृसिंह मूर्ती प्राणप्रतिष्ठाण सोहळा दिन म्हणजे वर्धापन दिनी मंदिराच्या भव्य कलशारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या धार्मिक कार्यास सर्व लेकीबाळींनी आणि भाविक भक्तांनी उपस्थित होऊन शोभा वाढवावी असे आवाहन दासरी - माला दासरी समाज बांधव आणि तामसा गावकरी मंडळींनी नांदेड न्यूज लाइव्हच्या माध्यमातून केले आहे. तामसा येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंदिराचा कलशारोहन समारंभ संत महंताच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक ०२ रोजी संपन्न होत आहे. या कार्यक्रमास गुरुवर्य मंडळी उपस्थित राहणार असून, यात महंत श्री गोपाळागिर महाराज, दत्त बर्डी हदगाव, महंत श्री मृत्युंजय भारती महाराज, केदारगुडा, प.पु. श्री बालयोगी व्यंकटस्वामी महाराज, पिंपळग...
error: Content is protected !!