Thursday, May 14

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

अल्पसंख्यांक शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान योजना 25 सप्टेंबर पूर्वी प्रस्ताव सादर करा -NNL

अल्पसंख्यांक शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान योजना 25 सप्टेंबर पूर्वी प्रस्ताव सादर करा -NNL

करियर, नांदेड
नांदेड| राज्य शासनाने अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आयटीआय, अपंग शाळा यांच्यासाठी पायाभूत सोयी सुविधा अनुदान योजना जाहीर केली आहे. मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शिख व पारसी समुदायाच्या शाळांसाठी ही योजना असून अनुदानासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. शासन निर्णयानुसार अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळा, यांच्याकडून पायाभूत सुविधा उभारण्यासाठी दोन लाख कमाल मर्यादित अनुदान दिले जाते.सन 2024 25 या आर्थिक वर्षासाठी हे अनुदान शाळांना मिळू शकते. त्यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. हे अनुदान मिळवण्यासाठी शासन मान्यता प्राप्त अपंगांच्या शाळांमध्ये किमान 50 टक्के अल्पसंख्यांक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे.या योजनेतून शाळेच्या इमारतीचे नूत...
ओळखीचा पुरावा असतानाही ग्रामसेवक पदासाठीच्या परिक्षेपासून वांचित ठेवल्याची तक्रार -NNL

ओळखीचा पुरावा असतानाही ग्रामसेवक पदासाठीच्या परिक्षेपासून वांचित ठेवल्याची तक्रार -NNL

करियर, नांदेड
नांदेड| ओळखीचे पुरावे असतानाही परिक्षेला बसू न दिल्याची तक्रार ग्रामसेवक पदासाठी परीक्षा देणार्या उमेदवार मिनाबाई सूर्यवंशी यांनी एका निवेदनाव्दारे जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. दि.29 जुलै रोजी सहयोग कॅम्पस येथे ग्रामसेवक पदासाठी परीक्षा घेण्यात आली. दरम्यान परिक्षेसाठी आलेल्या काही महिला उमेदवारांकडे आधारकार्ड, पॅनकार्ड आदी ओळखीचे पुरावे असतानाही पॅनकार्डवर पतीचे नाव वर आणि वडिलांचे नाव खाली असल्याच्या कारणावरुन परिक्षेत बसू देण्यात आले नाही. या प्रकारबाबत विचारले असता परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकांनी उलट महिला उमेदवारांशी हुज्जत घातली. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करुन ग्रामसेवक पदासाठी पुन्हा परीक्षा घ्यावी, अशी मागणी मिनाबाई सूर्यवंशी यांनी सुरवातीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी निवेदन न स्वीकारल्याने त्यांनी जिल्ह...
Pre-Matric Scholarship for Scheduled Caste Students | अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती – NNL

Pre-Matric Scholarship for Scheduled Caste Students | अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती – NNL

करियर, नांदेड
नांदेड| केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून अनु. जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पध्दतीने महाडीबीटी प्रणालीद्वारे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये सैनिकी शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, 9 वी 10 वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, इ. 5 वी ते 7 वी आणि इ. 8 वी ते 10 वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती,महर्षि विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क योजना इ. योजना राबविण्यात येत आहेत...
Recruitment of youth under the Chief Minister Youth Program training | नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतून युवकांची नियुक्ती सुरू – NNL

Recruitment of youth under the Chief Minister Youth Program training | नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतून युवकांची नियुक्ती सुरू – NNL

नांदेड, करियर
नांदेड| राज्य शासनाच्या महत्त्वाकांशी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ आज नांदेड जिल्ह्यामध्ये झाला. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते दोन तरुणांना नियुक्तीपत्र देऊन या प्रशिक्षण योजनेची प्रतिनिधिक स्वरूपात सुरुवात जिल्ह्यात आज करण्यात आली. कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविली जात आहे. पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून कौशल्य व आत्मविश्वास विकसित व्हावा यादृष्टीने ही ६ महिन्यांच्या नियुक्तीची योजना आहे. याचबरोबर उद्योजकांना लागणारे कुशल मनुष्यबळ या योजनेद्वारे घडविता येणार आहे. आज दुपारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचे पहिले कार्यादेश प्रदान करण्यात आले.सुप्रसाद सूर्यकांतरा...
Demand for jaggery tea premix prepared by Krishna Chabharekar | उच्च शिक्षित युवक कृष्णा चाभरेकर यांनी तयार केलेल्या गुळाचा चहाच्या प्रिमिक्सला मागणी – NNL

Demand for jaggery tea premix prepared by Krishna Chabharekar | उच्च शिक्षित युवक कृष्णा चाभरेकर यांनी तयार केलेल्या गुळाचा चहाच्या प्रिमिक्सला मागणी – NNL

करियर, नांदेड
नवीन नांदेड| उच्च शिक्षित तरूण असलेल्या व सिडको भागात मोरया हॉटेल व्यावसायिक असलेल्या उच्चशिक्षित युवक कृष्णा विजयेंद्र चाभरेकर पाटील यांनी स्वबळावर तयार केलेल्या गुळाचा चहाच्या प्रिमिक्सला मोठ्या प्रमाणात नांदेड शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागणी होत असून स्वबळावर या युवकांनी कोणाची मदत न घेता हे मिश्रण तयार केले आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात व विविध विभागात मोठ्या प्रमाणात नामकिंत कंपन्यांनी मोठे मोठे चहाच्ये हॉटेल टाकून व्यवसाय चालू केले यास ग्राहकांनी प्रतिसाद दिला. नवीन नांदेड भागातील अण्णाभाऊ साठे पुतळा या भागात उच्चशिक्षित युवक असलेला कृष्णा विजयेंद्र पाटील चाभरेकर यांनी नौकरी मागे न लागता आपला व्यवसाय म्हणून मोरया हॉटेल गेल्या तीन वर्षापूर्वी हा व्यवसाय चालू केला. गुळाचा व साखरेचा चहाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. दैनंदिन चारशे ते पाचशे कप चहाची विक्री शाळा...
Markandeya Education Digital Abhyasika | सर्व सोईंयुक्त मार्कण्डेय एज्युकेशनच्या वतीने डिजिटल अभ्यासिकेत आता सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध – NNL

Markandeya Education Digital Abhyasika | सर्व सोईंयुक्त मार्कण्डेय एज्युकेशनच्या वतीने डिजिटल अभ्यासिकेत आता सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध – NNL

करियर, नांदेड
हिमायतनगर| शहरात प्रथमच सर्व सोईंयुक्त मार्कण्डेय एज्युकेशनच्या वतीने डिजिटल अभ्यासिका चालू करण्यात आली आहे. या पुस्तकालयाचा शुभारंभ डॉ. डी. डी. गायकवाड यांच्या हस्ते थाटात संपन्न झाला. सर्व प्रकारची पुस्तके ठेवण्यात आले असून, विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी आकरावी, बारावी, PW, NEET-UG, JEE व इतर स्पर्धा परीक्षाचे बुक्स अगदी मोफत वापरता येणार आहेत. संगणकीय युगात मोठं मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपले उज्वल भविष्य घडविण्यासाठी मागे ना राहता अभ्यासाला महत्व देणे गरजेचे आहे. संगणकाच्या ज्ञानाबरोबर स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणे महत्वाचे आहे. जेणेकरून भविष्य येणाऱ्या स्पर्धा परीक्षेचे आव्हानांना पेलण्याची ताकद मिळेल असे मत वैद्यकीय अधिकारी डॉ.दि.दि.गायकवाड यांनी व्यक्त केलं. दिनांक 24 जुले 2024 दुपारी 12:30 वाजता अभ्यासीकेतील ...
Hari Thombre of Bhusawal will connect to Nanded RMS | भुसावळचे हरी ठोंबरे नांदेड आरएमएसला रुजू – NNL

Hari Thombre of Bhusawal will connect to Nanded RMS | भुसावळचे हरी ठोंबरे नांदेड आरएमएसला रुजू – NNL

नांदेड, करियर
नांदेड| डाक विभागाच्या भुसावळ रेल्वे मेल सर्व्हिसचे सॉर्टींग असिस्टंट हरी ठोंबरे यांची नुकतीच भुसावळ येथून नांदेड येथे बदली करण्यात आली आहे. हरी ठोंबरे यांनी भुसावळ येथून डाक विभागाच्या रेल्वे मेल सर्व्हिसला मुंबई, पुणे, गोवा, सुरत, ईतर ठिकाणी आपली सेक्शन सेवा बजावली. गेल्या चार वर्षाच्या कालावधीत त्यांनी कर्मचारी यांच्या सह अनेका सोबत अतिशय मैत्री, आदर, प्रेमळ भावना व उत्कृष्ठ सेवा दिल्यामुळे अनेकांच्या मनात ठोंबरे यांनी आगळे वेगळे नाते निर्माण केले आहे .त्यांची नांदेड आरएमएस येथे बदली होताच ( ता 27) रोजी हरी ठोंबरे यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. त्यामुळे नांदेड आरएमएसचे एस आर ओ श्री एम जी पाटोळे यांनी हरी ठोंबरे यांचे पुष्पगुछ देऊन वेलकम स्वागत केले. यावेळी जी बी कदम,एस के कवटकर,बी बी चिवडे,सह अनेक कर्मचारी उपस्थित होते.हरी ठोंबरे नांदेड आरएमएसला रुजू झाल्यामुळे त्यांच्यावर अभ...
A student should possess all qualities – Ankush Raut | विद्यार्थ्याने सर्व गुण संपन्न असावे – अंकुश राऊत – NNL

A student should possess all qualities – Ankush Raut | विद्यार्थ्याने सर्व गुण संपन्न असावे – अंकुश राऊत – NNL

नांदेड, करियर
किनवट, परमेश्वर पेशवे| तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शिक्षण सप्ताहाचा चौथा दिवस म्हणजे सांस्कृतिक दिन साजरा करण्यात आला. यावेळी पदविधर शिक्षक अंकुश राऊत बोलत होते. NEP 2020 मध्ये विद्यार्थी शिक्षक यांच्या विकासासाठी भारतीय कला आणि संस्कृतीची शिफारस करण्यात आली आहे. FLN अंतर्गत शिक्षण सप्ताहाचा चौथा दिवस म्हणजे 25 जून 2024 रोजी सर्व शाळेमध्ये सांस्कृतिक दिन म्हणून साजरा केला जात आहे. भारताच्या सांस्कृतिक कला मोहत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस आपण साजरा करत आहोत यामध्ये शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व समुदायाच्या सहभागाने आपल्या भागातील वेगवेगळे नृत्य, परंपरेचा आदर विविध सांस्कृतिक आणि कलेचा वापर करून शाळेमध्ये विविध भाषा वेशभूषा, कला, नृत्य, गाणी, नाटक, लोक आणि पारंपरिक कला, पथनाट्य, कथाकथन यासारख्या सांस्कृतिक कार...
Dr. Martand Kulkarni | मराठी बोली साहित्य संघ महाराष्ट्र शासनाच्या सदस्यपदी डॉ. मार्तंड कुलकर्णी यांची निवड – NNL

Dr. Martand Kulkarni | मराठी बोली साहित्य संघ महाराष्ट्र शासनाच्या सदस्यपदी डॉ. मार्तंड कुलकर्णी यांची निवड – NNL

नांदेड, करियर
किनवट, परमेश्वर पेशवे| महाराष्ट्रातील मराठी भाषेतील बोली भाषेचे संवर्धन व संगोपन व्हावे यासाठी सातत्यपूर्ण कार्य करणारे डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी नागपूर येथे मराठी बोली साहित्य संघाची स्थापना केली असून, त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील लुप्त होत असलेल्या बोलीभाषेंचा अभ्यासकांनी करावा त्याचे संवर्धन करावे, संकलन करावे व आपले लोक साहित्य जतन करावे. यासाठी महाराष्ट्रातील विविध भागातील अभ्यासकांवर त्या त्या भागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मराठवाडा विभागासाठी महाराष्ट्र शासनाच्या लोकसाहित्य समितीचे सदस्य तथा लोकसाहित्याचे व बोली भाषेचे अभ्यासक डॉ. मार्तंड कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. मराठवाड्यात अनेक बोलीभाषा बोलल्या जातात त्या अनुषंगाने त्या संबंध बोलीभाषेंचे संवर्धन व्हावे त्या बोलीभाषेतील लोक साहित्याचाअभ्यास व्हावा हा या मराठी बोली साहित्य संघाचा हेतू आहे. आधुनिकतेच्या काळात लु...
Job-friendly certificate courses launched | ‘स्वारातीम’ विद्यापीठातील जैवशास्त्र संकुलामध्ये नौकरीकरिता उपयुक्त असे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु – NNL

Job-friendly certificate courses launched | ‘स्वारातीम’ विद्यापीठातील जैवशास्त्र संकुलामध्ये नौकरीकरिता उपयुक्त असे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु – NNL

करियर, नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील जैवशास्त्र संकुलामध्ये विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवून तसेच नौकरीकरिता प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहे. जैवशास्त्र संकुलामध्ये चालणाऱ्या या कोर्समध्ये सर्टिफिकेट कोर्स इन प्रिन्सिपल्स अँड मेथडस इन ऑरनिथॉलॉजी, सर्टिफिकेट कोर्स इन मायक्रोस्कोपी अँड मेन्टेनन्स ऑफ मायक्रोस्कोप, सर्टिफिकेट कोर्स इन इक्विपमेंट्स अँड फोटोग्राफी ऑफ बर्ड्स, सर्टिफिकेट कोर्स इन बायोलॉजी-झूलॉजी म्युझियम मेंटेनन्स अँड मॅनेजमेंट व सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील सर्टिफिकेट कोर्स इन इंट्रोडक्शन टू ॲनिमल व्हायरसेस या प्रत्येकी तीन महिने कालावधीच्या पाच प्रमाणपत्र अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे संरक्षण व जैवविधता जतन करण्याबरोबरच स्वयंरोजगार व नौकरीकरिता उपयुक्त असे शिक्षण देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्र प्रवेशासाठी शैक्षणिक अहर्ता बारावी विज्ञान...
error: Content is protected !!