Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Chief Minister my dear sister | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र महिलाना लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावात कॅम्प -NNL
नांदेड महाराष्ट्र July 11, 2024

Chief Minister my dear sister | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र महिलाना लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावात कॅम्प -NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 11, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात ऑफलाइन व ऑनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी नांदेड तालुक्यातील कासारखेडा येथे बुधवार दिनांक १० जुलै रोजी आकस्मित भेट दिली. यावेळी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, अंगणवाडी कार्यकर्ती, संबंधित कर्मचारी यांनी शिबिर भरवून पात्र महिला भगिनींचे फॉर्म भरुन घेत असल्याचे आढळून आले. कासारखेडा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ऑफलाइन व ऑनलाईन फॉर्म भरण्यास मदत केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांची बैठक घेऊन प्रत्येक गावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थ्यांचे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरून घेण्यासाठी गावागावात कॅम्प लावण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सर्व गावात कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे. या कॅम्पमध्ये पात्र महिला भगिनींचे अर्ज भरून घेतले जात आहेत. यावेळी त्यांनी नांदेड तालुक्यातील कासारखेडा येथे आकस्मिक भेट दिली. यावेळी गट विकास अधिकारी नारवटकर यांची उपस्थिती होती.

माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, अपंग महिलांना राज्य सरकारकडून दरमहा १५०० रुपये अर्थसाहाय्य मिळणार आहे. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. त्यामुळे गावातील सर्व पात्र महिला भगिनींचे ऑफलाइन व ऑनलाईन अर्ज गावागावात कॅम्प घेऊन भरून घ्यावेत, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी दिले आहेत. या संदर्भात दररोज सायंकाळी सहा वाजता जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांची आभासी पद्धतीने त्या आढावा घेत आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लभ घेण्यासाठी सुरुवातीला आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तरीही चालणार आहे. त्याऐवजी महिलेकडे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या चारी पैकी कोणतेहे ओळखपत्र/प्रमाणपत्र असल्यास ते ग्राह्य धरले जाणार आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मा दाखला किंवा शाळा सोडल्याचा आवश्यक आहे.

सुरुवातीला कुटुंबाचे अडीच लाख रुपये उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर त्यांनी पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड सादर करावे. तसे अर्जासोबत उमेदवारांनी आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, बँक पासबुक व फोटो जोडणे आवश्यक आहे. तरी पात्र महिला भगिनींनी गावातील आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पमध्ये सहभागी होऊन आपले अर्ज दाखल करावेत. असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले आहे.

Camps in every village Chief Minister Majhi Ladaki Bahin Yojana to benefit eligible women under
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlehail and dry garbage | ओला व सुका कचरा विलगीकरण जनजागृतीसाठी नायगाव तालुक्यात ग्रामसेवकांचा पुढाकार -NNL
Next Article Maharana Pratap | वीर महाराणा प्रतापसिंह पुतळा परिसराचे संपूर्ण सुशोभिकरण करा -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

senior citizen died on the spot : सरसम बसस्टॉपवर बसच्या प्रतिक्षेत थांबलेल्या एकास ट्रकने उडविले; ७१ वर्षीय जेष्ठ नागरीकांचा जागीच मृत्यू -NNL

December 18, 2024

Special campaign to accept online applications : जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन भरलेले अर्ज स्विकारण्यासाठी विशेष मोहिम

March 4, 2025

prohibited in the premises of government offices : आदर्श आचारसंहिता काळात शासकीय कार्यालयांच्या परिसरात उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव करण्यास मनाई -NNL

October 17, 2024

मराठवाडा शेवटी कोणाचा…?

June 9, 2024
Advertisement
टॉप बातम्या

District Collector : भाषेसह ऐतिहासिक स्थळांची समृद्धी जपण्यावर भर द्यावा -जिल्हाधिकारी

Shiradhon ; शिराढोण येथे श्री भीमाशंकर नवरात्र महोत्सव व यात्रा सोहळयास सोमवार पासून प्रारंभ

New website launched for filling applications | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी नवीन संकेतस्थळ सुरु – NNL

Organized Democracy Day on Monday | नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन -NNL

Nanded : नांदेड मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि मुंबई येथील महानाट्याचे सादरीकरण

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?