Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Calling for applications : केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत लाभाच्या योजनेसाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड महाराष्ट्र February 22, 2025

Calling for applications : केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत लाभाच्या योजनेसाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

NNL TeamBy NNL TeamFebruary 22, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Apply till 31st January for election roll of cooperative housing society
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना (न्युक्लिअस बजेट योजना) सन 2024-25 अंतर्गत गट अ व गट क मधील वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी 5 मार्च 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावीत, असे आवाहन किनवट येथील प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कावली मेघना यांनी केले आहे. न्युक्लिअस बजेट योजना सन 2024-25 गट-अ अंतर्गत उत्पन्न निर्मितीच्या योजना व क गट मानव साधन संपत्ती विकासाच्या व कल्याणात्मक योजना करीता हे अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांच्या कार्यक्षेत्रातील नांदेड जिल्ह्यात समाविष्ठ टिएसपी, ओटीएसपी क्षेत्रातील लाभार्थी यांच्यामार्फत न्युक्लिअस बजेट योजना सन 2024-25 करीता निधी उपलब्ध होण्याच्या अधिन राहून पुढील योजनेकरीता अर्ज मागविण्यात आली आहेत.

अ-गट उत्पन्न निर्मितीच्या योजना
· शंभर टक्के अनुदानावर अदिम (कोलाम) शेतकऱ्यांना वन्यजीवापासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी तार कुंपन अर्थसहाय्य करणे (डीबीटीद्वारे).
· 85 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना वन्य जीवापासुन शेतीचे संरक्षण करण्यासाठी तारकुंपनासाठी अर्थसहाय्य करणे (डीबीटीद्वारे).
· शंभर टक्के अनुदानावर अदिम (कोलाम) जमातीच्या शेतकरी लाभार्थ्यांना सिंचन सुविधे करीता शेतीमध्ये बोअरवेल करणे साठी अर्थ सहाय्य करणे (डीबीटीद्वारे).
· 85 टक्के अनुदानावर सर्वसाधारण अनुसूचित जमातीच्या शेतकरी लाभार्थ्यांना सिंचन सुविधे करीता शेतामध्ये बोअरवेल करणे साठी अर्थ सहाय्य करणे (डीबीटीद्वारे).
· 85 टक्के अनुदानावर सर्वसाधारण आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना तुषार सिंचन खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे (डीबीटीद्वारे).
· 85 टक्के अनुदानावर सर्वसाधारण आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना ठिबक सिंचन खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे (डीबीटीद्वारे).

· 100 टक्के अनुदानावर अदिम (कोलाम) जमातीच्या लाभार्थ्यांना शेळीगट (3 शेळी व 1 बोकड) खरेदी.
· 85 टक्के अनुदानावर सर्वसाधारण अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शेळीगट खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे (डीबीटीद्वारे).
· अदिम (कोलाम) जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना विविध व्यवसाय करणे करीता 100 टक्के अर्थसहाय्य देणे (डीबीटीद्वारे).
· अदिम (कोलाम) जमातीच्या महिला बचत गटास मंगल कार्याकरीता लागणारे (मंडप संच व भांडी व संबधित साहित्य) भाडयाने देणे हा व्यवसाय करणे करिता 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य करणे डीबीटीद्वारे.

· 85 टक्के अनुदानावर आदिवासी महिला बचत गटास मंगल कार्या करीता लागणारे साहित्य (मंडप संच व मांडी व संबंधित साहित्य) भाडयाने देणे हा करणे करीता अर्थसहाय्य डीबीटीद्वारे.
· 85 टक्के अनुदानावर आदिवासी महिला बचतगटांना दालमिल स्थापन करणे करीता अर्थसहाय्य करणे डीबीटीद्वारे.
· 85 टक्के अनुदानावर आदिवासी सुशिक्षित युवकांच्या समुहांना-युवतीच्या समुहांना-बचतगटांना संगणक संच, प्रिंटर, युपीएस व तत्सम साहित्य घेऊन सेतु केंद्र लावण्यासाठी अर्थ सहाय करणे.
· आदिवासी लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर विविध व्यवसाय करण्याकरीता अर्थसहाय्य करणे (नळ फिटींग, इलेक्ट्रीकल, अॅटोमोबाईल, सुतारकाम व इतर पावसाय).

या योजनांचे अर्ज, आवेदन पत्र परिपुर्ण भरून 5 मार्च 2025 रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट जि. नांदेड येथे सादर करावीत. अर्जासोबत, अर्दादाराचे पासपोर्ट साईज फोटो, अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँकेचे खाते, रहिवासी, प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, शेतीविषयक योजने करीता सात/बारा, सिंचन विषयक योजनेकरीता शेतात पाणी उपलब्ध असल्याचे तलाठी यांचे प्रमाणपत्र, आधार लिंक असलेले मोबाईल क्र., बचत गटाच्या योजना करीता बचतगट नोंदणी प्रमाणपत्र व अर्जा सोबत, अर्दाराराचे पासपोर्ट साईज फोटो, सर्व सदस्याचे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, बचतगटाचे बँकेचे खाते, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र व मोबाईल क्रमांक, अद्यावत केलेले राशन कार्ड 12 अंकी क्रमांकाचे व शासन वेळोवेळी विहित करतील असे कागदपत्र

क गट- मानव साधन संपत्ती विकासाच्या व कल्याणात्मक योजना
वैद्यकीय व अभियांत्रिकी पदवी चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप घेण्यासाठी डी.बी.टी. व्दारे अर्थसहाय्य करणे. या योजनेकरीता अर्जदाराचे पासपोर्ट साईज फोटो, अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँकेचे खाते, रहिवासी, प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र व शिक्षण घेत असल्या बाबत कॉलेजचे प्रमाणपत्र/गुणपत्रक, अर्जामध्ये नमुद करण्यात आलेली माहितीसह अर्ज सादर करण्यात यावेत, विहित नमुन्यातील कोरे अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट येथे सेवायोजन कक्षात उपलब्ध आहेत. सर्व अनुसूचित जमातीच्या सर्व लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा. याबाबतचे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी केले आहे.

Calling for applications from Scheduled Tribe beneficiaries for benefit scheme under Central Budget Scheme
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticlePrime Minister Narendra Modi : मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
Next Article Minister of State Bordikar : पदवी सोबतच छोटे छोटे तांत्रिक कौशल्य पूर्ण करा : राज्यमंत्री बोर्डीकर
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Cm Devendra Fadanvis ; ‘खजिन्याची शोधयात्रा’ पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृतीची मांडणी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 30, 2025

Election News : नगरपरिषद-नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक अध्यक्षपदासाठी एकुण 212 तर सदस्यपदासाठी 2 हजार 153 नामनिर्देशनपत्र दाखल  

November 17, 2025

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग ५ (लेखक – धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर)

July 7, 2025

Revenue Department : जिल्हाधिकारी यांच्या पत्राची महसूल विभागाने सांधी चौकशी केली नाही – शरद राठोड

March 22, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Criminal Arested : पुणे शहरातील खून प्रकरणातील दोन आरोपी नांदेड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात

अमृतसर-नांदेड-अमृतसर विशेष गाडीच्या 4 फेऱ्या -NNL

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ग्रामपंचायतीकडे द्या – जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी -NNL

Dr. Ramesh Naik | डॉ. रमेश नाईक यांचा कळमनुरी मतदार संघात धावता दौरा – NNL

There should be no problem for darshan at Shri Parameshwara Mandir | श्री परमेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अडचण होणार नाही याची काळजी घ्या – उपविभागीय अविनाश कांबळे – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?