Thursday, May 14

Tag: Calling for applications from Scheduled Tribe beneficiaries

Calling for applications : केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत लाभाच्या योजनेसाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

Calling for applications : केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत लाभाच्या योजनेसाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना (न्युक्लिअस बजेट योजना) सन 2024-25 अंतर्गत गट अ व गट क मधील वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी 5 मार्च 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावीत, असे आवाहन किनवट येथील प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कावली मेघना यांनी केले आहे. न्युक्लिअस बजेट योजना सन 2024-25 गट-अ अंतर्गत उत्पन्न निर्मितीच्या योजना व क गट मानव साधन संपत्ती विकासाच्या व कल्याणात्मक योजना करीता हे अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांच्या कार्यक्षेत्रातील नांदेड जिल्ह्यात समाविष्ठ टिएसपी, ओटीएसपी क्षेत्रातील लाभार्थी यांच्यामार्फत न्युक्लिअस बजेट योजना सन 2024-25 करीता निधी उपलब्ध होण्याच्या अधिन राहून पुढील योजनेकरीता अर्ज मागविण्यात आली आहेत. अ-गट उत्पन्न निर्मितीच्या योजना · शंभर टक्के...
error: Content is protected !!