नांदेडराजकीय

Mla hemantbhau patil ; कॅबिनेटमंत्री हेमंतभाऊ पाटील यांनी विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ; नांदेड नगरीत बुधवारी आगमन व स्वागत -NNL

नांदेड। मा.बाळासाहेब ठाकरे हळद (हरिद्रा ) संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार,मंत्री ना.हेमंत पाटील यांना राज्य शासनाने नुकतीच विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ दिली.

मंत्री तथा आमदार ना.हेमंत पाटील बुधवार, दि.१६ ऑक्टोंबर रोजी देवगिरी एक्स्प्रेसने सकाळी ८.३० वाजता नांदेडला येणार असून त्यांच्या स्वागतासाठी रेल्वेस्टेशन येथे सर्व शिवसैनिकांनी पदाधिकारी आणि मित्रपरिवारानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

असे आवाहन नांदेडचे जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर, उमेश मुंडे, बाबुराव कदम कोहळीकर, गंगाधर बडूरे, युवासेना जिल्हाप्रमुख गणेश शिंदे, आमोदसिंघ साबळे, संदेश हडसणीकर,साई विभुते, विकास देशमुख, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वनमाला राठोड, गीता पुरोहित, स्नेहा भांगे, अपर्णा नेरळकर यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!