Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Mahur Lake Tourism । निसर्ग सौंदर्याने नटलेल्या माहूरच्या पर्यटनाला भोजंती तलावामुळे मिळणार वाव -NNL
नांदेड July 10, 2024

Mahur Lake Tourism । निसर्ग सौंदर्याने नटलेल्या माहूरच्या पर्यटनाला भोजंती तलावामुळे मिळणार वाव -NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 10, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेञ माहूर| निसर्ग सौंदर्याने नटलेला माहूर घंटाचा परिसर असून, पर्यटनाचा वारसा लाभलेल्या माहूर शहरात निर्मनाधिन देखण्या अशा १० एकर विस्तार असलेल्या भोजंती तलावात पाणी साठल्याने हे तलाव डोळ्याचे पारणे फेडत आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर शहरात पर्यटनाला वाव आहे. राज्य सरकार कडून दुर्लक्षित असेले तरी निसर्गाने या भागात भरभरून दिल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे पाय हळूहळू माहूर कडे पर्यटना साठी सुद्धा वढू लागली आहे.

आगामी विधानसभेची लगीन घाई माजी आ. प्रदीप नाईक यांनी तालुक्यात दिला भेटीगाठीवर जोर -NNL

शहरातील आणि माहूर गडावरील दुर्लक्षित असलेली पर्यटन स्थळे दृष्टीपथात येत आहे. यात अमृत योजनेतून १० एकर मध्ये निर्माण होत असलेल्या भोजंती तलावाची भर पडली असून हा देखणा तलाव गळमुक्त होऊन त्याची लांबी रुंदी वाढल्याने पाण्याने तलाव तुडुंब भरला आहे.देव देवेश्वर संस्थांच्या मालकी व ताब्यातील तलाव नगर पंचायतच्या माध्यमातून सुसज्ज आणि सुंदर होत आहे.या तलावाचे सौंदर्य आणखी खुलवून एक पर्यटनाचे छानसे केंद्र बनविण्यासाठी नगर पंचायत चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी व सत्ताधारी नगर सेवक प्रशासन क्रियाशील असून केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत या तलावाचा कायापालट करण्यासाठी अमृत योजने अंतर्गत २४ कोटी रुपयांचा निधी त्यांनी खेचून अनाला आहे.या योजनेतून भोजंती तलावाला ” अमृत ” मिळत आहे.

डॉ.शंकरराव चव्हाण रुग्णालयाचे होणार सुशोभीकरण; 20 कोटींचा निधी मंजूर -NNL

या तलावाचे खोलीकरण, तलावाच्या भिंतीला पीचींग ही कामे पूर्ण करण्यात आली आहे.सध्या सुरू असलेल्या प्रास्ताविक कामात जॉगिंग ट्रॅक,विद्युत रोषणाई,पर्यटकांना बसण्यासाठी खुर्च्या,पेवर ब्लॉक बसविणे,बाग बगीचे, पिण्याच्या पाणी ची व्यवस्था,स्वच्छता गृह, आदी कामे करण्यात येणार असल्याने माहूर गडावर येणाऱ्या भाविकांसाठी हा तलाव पुढील काळात पर्यटनाचा केंद्र बनणार आहे.माहूरगड हे पौराणिक, ऐतिहासिक शहर असल्याने येथे अनेक तलाव आहेत.या पैकीच एक असलेला भोजंती तलावाचे अमृत योजनेतून सुशोभीकरण होत असल्याने या ऐतिहासिक तलावाचे सौंदर्य खुलणार असून माहूर शहराच्या वैभवात सुध्दा भर पडणार आहे.त्या मुळे देवदेवतांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविका तून पर्यटनाला ही चालना मिळणार आहे.

निर्मानाधिन भोजंती तलाव माहूर च्या पाणी टंचाई निवारणार्थ रामबाण – फिरोज दोसानी
माहूर शहरात चा मागील काळातील इतिहास बघितल्यास साधारण ऑक्टोंबर – नव्हेंबर मध्ये विहिर – बोअरवेल च्या पाणी पातळी खालवायची त्या मुळे पुढील पाच सहा महिने नागरिकांना गंभीर पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत होते अनेक भागात टँकर ने पाणी पुरवठा करण्यात येत होता.मात्र यंदा ही परिस्थिती बऱ्याच प्रमाणात निवडली आहे.भोजंती तलावाचा कायापालट करण्यासाठी २४ कोटी रुपयांचा निधी खेचून अनाला. या योजनेतून भोजंती तलावाला ” अमृत ” मिळत असल्याने पाणी पातळी वाढलीअसून, माहूर शहराच्या नागरिकांना पुढील काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही अशी प्रतिक्रिया माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी दिली.

माहूर शहरातील पाणी टंचाई कायमची मिटणार – माजी आमदार प्रदीप नाईक
अमृत योजनेतून माहूर शहरालगत चा देवदेवश्वर संस्थान च्या मालकीचे भोजंती तलाव गळमुक्त होऊन सुशोभीकणरन होत असल्याने माहूर शहरातील पाणी पातळी वाढणार आहे.पर्यटनाला ही वाव विळणार आहे.गत वर्षी ४० हजार ब्रास गाळ काढून तलाव १३ मीटर पर्यंत खोल करून गाळमुक्त करण्यात आले.देवदेवेश्वर संस्थानचे प.पु. महंत श्री मधुकरबाबा शास्त्री कवीश्वर यांनी तलाव सुशोभीकरणासाठी नगर पांचायातला सूशोभीकरणा साठी दिला नाही तर संपूर्ण शहरातील नागरिकांच्या पाण्याची सोय केली आहे.त्या मुळे महंत महाराजांचे मानावे तेवढे आभार कमी आहे.या शिवाय नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी २४ कोटी चा निधी खेचून आणला व पेयजल समस्या सोडविण्यासाठी अतिशय महत्वाचे काम केल्याने फिरोज दोसानी यांना नगराध्यक्ष केल्याचे चीज झाल्याची प्रतिक्रिया किनवट – माहूरचे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी दिली.

Bhojanti lake will give scope for the tourism of Mahur Former MLA Pradeep Naik which is surrounded by natural beauty
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleEarthquake Nanded । आजचा भूकंपाचा धक्का नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात जाणवला..! -NNL
Next Article Himayatnagar Police । जराड यांची जालना येथे बदली तर हिमायतनगर पोलीस निरीक्षक पदी अमोल भगत झाले रूजू -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Women’s Bhajan Competition ; महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नांदेड येथे महिला भजन स्पर्धा संपन्न; विजेत्या स्पर्धकांना बक्षिस वाटप – NNL

October 8, 2024

Closer students’ relationship with soil : जवळ्याच्या विद्यार्थ्यांचे जडले मातीशी नाते…! -NNL

December 6, 2024

illegal liquor sale and distillation : अवैध दारू गाळप व विक्रीचे समूळ उच्चाटनासाठी दिनांक 21 रोजी ‘मासरेड’ -NNL

September 22, 2024

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग ५ (लेखक – धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर)

July 7, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Police station Umri arrested : पोलीस स्टेशन उमरी यांनी गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीस घेतले ताब्यात -NNL

A one-day national workshop : ‘स्वारातीम’ विद्यापीठात एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न -NNL

Awarded : अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार जाहीर – एस. एम. देशमुख

Deglur News ; देगलूर आगारासाठी ६ नवीन गाड्या, कर्मचाऱ्यांची भरती करणे आवश्यक

Nine Gates of Upper Manar Limboti Dam Opened : ऊर्ध्व मानार लिंबोटी धरणाचे नऊ दरवाजे सुरू; १५ हजार क्युसेक्स पाण्याचा निसर्ग -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?