Mahur Lake Tourism । निसर्ग सौंदर्याने नटलेल्या माहूरच्या पर्यटनाला भोजंती तलावामुळे मिळणार वाव -NNL
श्रीक्षेञ माहूर| निसर्ग सौंदर्याने नटलेला माहूर घंटाचा परिसर असून, पर्यटनाचा वारसा लाभलेल्या माहूर शहरात निर्मनाधिन देखण्या अशा १० एकर विस्तार असलेल्या भोजंती तलावात पाणी साठल्याने हे तलाव डोळ्याचे पारणे फेडत आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर शहरात पर्यटनाला वाव आहे. राज्य सरकार कडून दुर्लक्षित असेले तरी निसर्गाने या भागात भरभरून दिल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे पाय हळूहळू माहूर कडे पर्यटना साठी सुद्धा वढू लागली आहे.
आगामी विधानसभेची लगीन घाई माजी आ. प्रदीप नाईक यांनी तालुक्यात दिला भेटीगाठीवर जोर -NNL
शहरातील आणि माहूर गडावरील दुर्लक्षित असलेली पर्यटन स्थळे दृष्टीपथात येत आहे. यात अमृत योजनेतून १० एकर मध्ये निर्माण होत असलेल्या भोजंती तलावाची भर पडली असून हा देखणा तलाव गळमुक्त होऊन त्याची लांबी रुंदी वाढल्याने पाण्याने तलाव तुडुंब भरला आहे.देव देवेश्वर संस्थांच्या मालकी व ताब्य...
