Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - Hard Success ; “विश्वास ठेवा, ध्येय ठरवा, मेहनत करा – यश निश्चित मिळेल – प्रा. नितीन बानूगडे पाटील –
करियर नांदेड लातूर December 23, 2024

Hard Success ; “विश्वास ठेवा, ध्येय ठरवा, मेहनत करा – यश निश्चित मिळेल – प्रा. नितीन बानूगडे पाटील –

आयआयबी चा "विजयी भव:" कार्यक्रम प्रचंड प्रतिसादाने संपन्न…!
NNL TeamBy NNL TeamDecember 23, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड/लातूर। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा पाया रचणाऱ्या आयआयबी आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट च्या वतीने आयोजित “विजयी भव:” हा प्रेरणादायी कार्यक्रम प्रचंड उत्साहाने पार पडला. विद्यार्थ्यांना ताणतणावमुक्त शिक्षणाची प्रेरणा देण्यासाठी आणि एमबीबीएस प्रवेशाच्या तयारीसाठी दिशा दाखवण्यासाठी आयआयबीने हा विशेष उपक्रम राबविण्यात आला होता यावेळी मार्गदर्शन करतांना प्रबोधनकार व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी “विश्वास ठेवा, ध्येय ठरवा, मेहनत करा – यश निश्चित मिळेल असे प्रतिपादन उपस्थित विद्यार्थ्यांसमोर केले.

आयआयबी: एमबीबीएस प्रवेशासाठी विश्वासार्ह मार्गदर्शक – आयआयबी ही संस्था विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षणातील यशाचा पाया घालण्यासाठी ओळखली जाते. गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारे मार्गदर्शन, आणि त्यांच्या यशासाठी आवश्यक सर्व प्रकारचे शैक्षणिक सहाय्य पुरवणे यासाठी आयआयबी प्रसिद्ध आहे. प्रा. नितीन बानूगडे पाटील यांनी या संस्थेला “एमबीबीएस प्रवेशाचे गुगल” असे उपमित करून याचे महत्त्व अधोरेखित केले.

विश्वास ठेवा, ध्येय ठरवा, मेहनत करा – यश निश्चित मिळेल !


कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. बानूगडे पाटील यांनी विद्यार्थ्यांना एक मंत्र दिला: “विश्वास ठेवा, ध्येय ठरवा, मेहनत करा – यश निश्चित मिळेल. आयआयबी तुमच्या सदैव पाठीशी आहे.” त्यांच्या या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थ्यांच्या मनात नव्या उत्साहाचा संचार केला.आणि “विजयी भव:” या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, प्रेरणा आणि यशस्वी भविष्याची दिशा मिळाली आहे. आयआयबीच्या या कार्याचा एकूणच शैक्षणिक क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होत आहे.

नीट २०२४ च्या निकालातही आयआयबी अव्वल!
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नीट २०२४ च्या निकालात आयआयबी ने आपला उच्चांक कायम राखला असून यावर्षी आयआयबीच्या राख सिद्धांत महादेव ७१०, येसणे ओम सुधीर ७००, गायकवाड हृषीकेश नामदेव ७००, भगत प्राजक्ता हिरामण ७००, सय्यद अब्दुल रहमान इरफान अली ६९७, क्षीरसागर अथर्व अनिल ६९६, पाटील रिया ललित ६९६, मिरजे सानिया बापुसो ६९५, सत्त्वधर महेश प्रसादराव ६९५, जोशी हर्ष संजयकुमार ६९५, पिंगळे अर्चित मनीष ६९१, बोलशेट्टे प्रतीक्षा रविकुमार ६९०, इंगोले अनुष्का गोविंद ६९०, निमगडे अर्हत सिद्धार्थ ६९० अशा एकूण १४ विद्यार्थ्यांनी ७२० पैकी ६९०पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.

आयआयबी कडून फास्ट २०२५ ची घोषणा २५०० विद्यार्थ्यांना मिळणार स्कॉलरशिप…!
दरवर्षी आयआयबी कडून फास्ट परीक्षा घेतली जाते, दहावीतून अकरावीमध्ये आणि अकरावी तून बारावी आमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फास्ट परीक्षा म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याचा राजमार्ग. विद्यार्थी या परीक्षेसाठी विशेष तयारी तर करतातच मागील काही वर्षांपासून या परीक्षेला उत्सवाचे स्वरूप आले आहे. या परीक्षेचा मुख्य उदेश आर्थिक विषमता दूर करत विद्यर्थ्याना गुणवत्तेच्या अधरावर स्पर्धा निर्माण करून देणे आणि गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जोडणे हा आहे. आयआयबी च्या इम्पवारिंग नेशन थ्रू एजुकेशन या घोष वाक्याला साजेसा हा उपक्रम आयआयबी कडून दरवर्षी राबवला जातो.

यावर्षी इयत्ता बारावी मध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या बाहेरील विद्यार्थ्यांसाठी १२ जानेवारी २०२५ रोजी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. तर दहावीतून अकरावी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १९ जानेवारी २०२५ रोजी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी नोंदणी आवश्यक असून www.iibedu.com या संकेतस्थळावर लॉग ऑन करून अथवा आयआयबी च्या ७३०४७३०७३०, ७३०४५६७५६७ या हेल्पलाईन वर कॉल करू शकता.

"Believe Prof. Nitin Banugade Patil" set a goal work hard – success is certain
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleKishorkumar wagadarikar ; स्वच्छ भारत मिशन व राष्ट्रीय जल जीवन मिशन चे राष्ट्रीय प्रशिक्षक किशोरकुमार वागदरीकर यांचा सत्कार -NNL
Next Article Dr babita kamlapurkar ; महाराष्ट्र राज्य हिवताप व हत्तीरोग लातूर विभागातील प्रलंबित मागण्यासाठी डॉ. बबीता कमलापूरकर मॅडम यांची भेट -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nanded ; नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान – ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत द्यावी

August 19, 2025

Shree Datta Jayanti : माहूरगड येथे श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान -NNL

December 9, 2024

NCP’s protest movement ; राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुती सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन – NNL

October 8, 2024

Bhokar police took action : भोकर पोलिसांनी माफियाविरुध्द कारवाई करुन 2 लक्ष 45 हजार रुपयाचा गुटखा पकडला -NNL

December 21, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Combing operation : निवडणुक पार्श्वभुमीवर व (Operation flush out) अंतर्गत नांदेड पोलीसांचे कोंम्बींग ऑपरेशन -NNL

Nanded Waghala City Municipal Employees Cooperative Credit Society : नांदेड वाघाळा शहर मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्था, नांदेड यांच्यी यशस्वी वाटचाल -अध्यक्ष दयानंद गायकवाड -NNL

Veli Ki Gathi : वेलींच्या गाठी’ने उलगडले बदलत्या नात्यांचे गुंतागुंतीचे प्रश्न -NNL

Nana Patole ; हरियाणातील निकाल हा व्यवस्थेचा विजय आणि लोकशाहीचा पराभव: नाना पटोले – NNL

Swara Ghajulwad : स्वरा गाजुलवाड हिचा राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत तृतीय -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?