माहुर येथे महाराणा प्रतापसिंह जयंती मोठ्या उत्साहात साजरी -NNL
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। हिंदू क्रांतीसूर्य विर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह यांची ४८४ जयंती रविवार दिनाक ९ जून रोजी महाराणा प्रतापसिंह चौकात साजरी करण्यात आली. आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांनी अभिवादन केले.या वेळी शहरातून भव्य मिरवणुक (शोभायात्रा)काढण्यात आली .
विर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त भव्य मिरवणुकिचे आयोजन महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समिती कडून करण्यात आले होते.दरवर्षी प्रमाने यावर्षीही (तिथी नुसार) महाराणा प्रताप यांची ४८४ जयंती ९ जून रोजी साजरी करण्यात आली. विरशिरोमनी महाराणा प्रताप चौक प्रभाग क्र.५ येथे सकाळी ९ वा प्रतिमा पुजन व अभिवादन करण्यात येऊन सायंकाळी ५ वाजता शहरातून ढोल ताशाच्या गजरात. फटाके आतिशबाजीत भव्य मिरवणुक मार्गान शोभायात्रा काढण्यात आली.
नगरसेवक गोपु महामुने. सौ.सुरेखा...









