Thursday, July 2

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
सिडको मोढां प्रकल्पातील होलसेल व्यापारी संकुल मध्ये रस्ता दुरूस्ती तात्काळ करा -NNL

सिडको मोढां प्रकल्पातील होलसेल व्यापारी संकुल मध्ये रस्ता दुरूस्ती तात्काळ करा -NNL

नांदेड
नवीन नांदेड। सिडको मोढा प्रकल्प अंर्तगत असलेल्या शंकरराव चव्हाण व्यापारी संकुल मधील गेल्या अनेक वर्षांपासून मलनिस्सारण व ड्रेनेज लाईन टाकण्यात आल्यामुळे या भागातील अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ऐन पावसाळ्यात मात्र रहिवाशी यांना वाहना अभावी पायी चिखलातून निवासस्थान गाठावे लागत असुन परिसरातील नागरिकांनी मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे रस्ता तात्काळ करून देण्याची मागणी केली आहे. परंतु याकडे दुर्लक्ष झाले करण्यात आले आहे. मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे सिडको मोढा प्रकल्प अंतर्गत असलेल्या के. शंकरराव चव्हाण व्यापारी संकुल अंतर्गत होलसेल मोढा मधील २१० ते २२३ जवळपास विस निवास स्थानाला जाणाऱ्या रस्ता हा मलनिस्सारण, ड्रेनेज लाईन मुळे गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता दुरूस्ती प्रलंबित आहे, यामुळे जवळपास अनेक निवासस्थान मधील नागरिक त्रास सहन करत असुन ऐन पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्...
नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय येथील दोन कर निरीक्षकसह पाच वसुली लिपीक बदली – NNL

नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय येथील दोन कर निरीक्षकसह पाच वसुली लिपीक बदली – NNL

नांदेड
नवीन नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांनी मालमत्ता कर वसुली प्रमाण कमी व अनेक वर्षांपासून एकच ठिकाणी कार्यरत कर्मचारी यांच्या बदल्याचे आदेश २७ जुन रोजी काढले असुन यात सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या दोन कर निरीक्षकसह पाच वसुली लिपीक यांच्या समावेश आहे. या ठिकाणी ईतर अनेक कर्मचारी हे गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडुन बसले असुन त्यांची मात्र बदली करण्यात आली नाही अशी चर्चा कर्मचारी मध्ये होती. नावामनपाचे आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे यांनी मुख्यालयासह ईतर सहा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत लिपीक यांनी मालमत्ता कर व पाणी कर वसुली करण्याचे प्रमाण कमी व प्रशासकीय कारणास्तव पदस्थापना, एकच ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडुन बसलेल्या ३८ कर्मचारी व १३ लिपीक यांच्यी बदल्या करण्याचे आदेश काढल्या नंतर कर्मचारी मध्ये खळबळ उडाली. यात सिडको क्षेत...
हिंदुस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना शनिवार दि.२९ रोजी सायंकाळी ७ वाजता मोठ्या स्क्रिनवर दाखणार – दिलीप ठाकूर -NNL

हिंदुस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना शनिवार दि.२९ रोजी सायंकाळी ७ वाजता मोठ्या स्क्रिनवर दाखणार – दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषकातील उपांत्य फेरीत इंग्लंडला चारी मुंड्या चीत करून हिंदुस्तान ने लगान वसूल केल्यामुळे हिंदुस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा अंतिम सामना शनिवार दि.२९ जुन रोजी सायंकाळी ७ वाजता उमरेकर हाइट्स, शिवाजीनगर नांदेड येथील तळमजल्यावरील मोठ्या स्क्रिनवर दाखविण्यात येणार असून सामना संपल्यानंतर विजयी जल्लोष करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांनी दिली आहे.मोठ्या पडद्यावर सामने दाखविण्याचे हे विक्रमी १६ वे वर्ष असल्यामुळे दिलीप ठाकूर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शनिवारी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा रोमांचकारी सामना होणार आहे.खा. अशोकराव चव्हाण,माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खा.डॉ. अजित गोपछडे, मराठवाडा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे,महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतु...
नांदेड – पुणे विमानसेवेला नांदेडमधून झालीय सुरुवात; पहिल्याच दिवशी ५२ प्रवासी पुण्याला पोचले – NNL

नांदेड – पुणे विमानसेवेला नांदेडमधून झालीय सुरुवात; पहिल्याच दिवशी ५२ प्रवासी पुण्याला पोचले – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| कोरोना काळापासून बंद पडलेल्या विमान सेवाला नांदेडमधून अखेर सुरुवात झाली आहे. स्टार एअर कंपनीने नागपूर-नांदेड-पुणे विमान सेवा सुरु करण्यासाठी तयारी दर्शविल्यानंतर नांदेड-पुणे विमानाची सुरुवात झाली आहे. पाहिलं विमान दिनांक २७ जून रोजी पुण्याच्या दिशेनं उड्डाण घेतली असून, ८० आसन क्षमतेच्या विमानात नांदेडहून पहिल्याच दिवशी ५२ प्रवाशांनी नांदेडहून पुण्यासाठी 40 मिनिटांचा प्रवास केला आहे. नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा प्रसिध्द असल्यामुळे पंजाब, अमृतसरसह अन्य राज्यातुन शिख समाज बांधव मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी नांदेडात येत असतात. नांदेड येथून विमानसेवा पूर्ववत सुरु झाल्यामुळे गुरुद्वारा दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना आता कमी वेळात नांदेड शहर गाठता येणार आहे. स्टार एअर इंडिया या विमान कंपनीने नागपूर -नांदेड- पुणे विमान सेवा सुरु करण्यासाठी तयारी दर्शविल्यानंतर दिनांक २७ जून रोजी प्र...
‘रिव्हर्ट बॅक’ची विद्यार्थ्यांनी संधी 30 जूनपर्यंत ऑनलाईन सादर करता येणार अर्ज – NNL

‘रिव्हर्ट बॅक’ची विद्यार्थ्यांनी संधी 30 जूनपर्यंत ऑनलाईन सादर करता येणार अर्ज – NNL

नांदेड
नांदेड| शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये महाडीबीटी या ऑनलाईन पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनेस पात्र असणा-या काही विद्यार्थ्यांकडून अनभिज्ञतेमुळे ‘राईट टू गिव्ह अप’ हा विकल्प नजरचुकीने, अनावधानाने निवडण्यात आलेला आहे. महाडीबीटी पोर्टलवर ज्या विद्यार्थ्यांकडून अनवधानाने अथवा नजरचुकीने राईट टू गिव्ह अप हा पर्याय निवडून त्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज रद्दबातल झाले असतील केवळ अशा विद्यार्थ्यांना शासनातर्फे 30 जूनपर्यंत अंतिम संधी देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्याने आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्याशी संपर्क साधून महाविद्यालयांच्या प्राचार्य लॅाग ईनमधून आपला अर्ज रिव्हर्ट बॅक करून घेणे आवश्यक आहे. रिव्हर्ट बॅक झालेला अर्ज विहित वेळेत विद्यार्थ्याच्या लॅाग इन मधून ऑनलाईन फेरसादर करणे आवश्यक राहील. विहित वेळेत विद्यार्थ्याने अर्ज फेरसादर न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील. विहीत वेळेत या...
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम -NNL

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम -NNL

Blog
मुंबई| लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्यानंतर, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम घोषीत केलेला आहे. भारत निवडणूक आयोगाने दि.१ जूलै २०२४ या अर्हता दिनांकाच्या आधारावर राज्यात मतदारयाद्यांचा “विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा)” राबवण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार हा कार्यक्रम राज्यभरात २५ जूलै ते २० ऑगस्ट २०२४ या कालावधीत राबवण्यात येत असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे. कार्यक्रमाचे टप्पे पुनरिक्षण – पूर्व उपक्रम– यामध्ये दि. २५ जून ते २४ जूलै २०२४ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी , मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण. मतदार यादी/ मतदार ओळखपत्रातील त्...
ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर पब-बार तसेच अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर महापालिकेची धडक कारवाई – NNL

ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर पब-बार तसेच अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर महापालिकेची धडक कारवाई – NNL

क्राईम
ठाणे| संपूर्ण महाराष्ट्र अमलीपदार्थ मुक्त व्हावा असा महत्वाकांक्षी निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून याबाबत ठोस कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील पब, बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. या कारवाईत महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालयापासून 100 मीटर अंतराच्या आत असलेल्या एकूण 31 पानटपऱ्या जप्त करण्यात आल्या, तर हॉटेल, पब्ज, बार असे मिळून 8 ठिकाणी तर 9 व शेडवर कारवाई करण्यात आली. पुणे शहरामध्ये तरुण अमली पदार्थांच्या आहारी गेल्याची प्रकरणे समोर येत आहेत. अशाप्रकारचे गैरप्रकार राज्यातील कुठल्याही शहरात घडू नयेत यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कठोर निर्णय घेवून राज्यात सर्व शहरातील अनधिकृत पब्ज, बार व...
घरकुल लाभार्थ्यांना दगड व मातीमिश्रित वाळूसाठा पुरविल्या प्रकरणी आमरण उपोषण -NNL

घरकुल लाभार्थ्यांना दगड व मातीमिश्रित वाळूसाठा पुरविल्या प्रकरणी आमरण उपोषण -NNL

नांदेड, क्राईम
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। शासनाने प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत वाळूसाठा पुरविण्याचे नवीन धोरण राबविले आहे.त्यानुसार माहुर तालुक्यातील केरोळी येथील वाळूडेपो मधून घरकुल धारकांना दगड व मातीमिश्रित वाळू पुरविल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे तालुका संघटक विनोद सुर्यवंशी पाटील व सोशल मीडिया प्रमुख प्रशांत पुरी यांनी दि.२७ जून पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. विविध योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांच्या माथी दगड व मातीमिश्रित वाळूसाठा मारल्या प्रकरणी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला भाजप तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर,तालुका सरचिटणीस अपील बेलखोडे, माजी सभापती नामदेव कातले,वंचित बहुजन आघाडीचे दादाराव गायकवाड, शिवसेना नेत्या टीपकर यांनी भेट देऊन आपला पाठींबा घोषित केला. सर्वच घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास दर्जेदार वाळूसाठा उपलब्ध करून द्या, वाळू ड...
शेतकरी,कष्टकरी व छोटे कृषी केंद्र चालकांच्या हक्कासाठी लढा उभारणार – सचिन कासलिवाल -NNL

शेतकरी,कष्टकरी व छोटे कृषी केंद्र चालकांच्या हक्कासाठी लढा उभारणार – सचिन कासलिवाल -NNL

नांदेड
नांदेड। किटकनाशक क्षेत्रातील मोठ्या कंपन्या असलेल्या अदामा, गोदरेज, एमएमसी, बीएएसएफ या कीटनाशक कंपन्या आपल्या मनमानी कारभारानुसार शेतकरी हितास तिलांजली शेतकऱ्यांकडून मनमानी किंमत वसूल करण्यासाठी बेकायदेशिर रित्या कृषी केंद्र चालकांवर सक्ती करण्यात येत आहे. आज घडीला किटक नाशकाचे दर मोठ्या प्रमाणात आहेत.तसेच शेतकी औषधे विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होत आहे. औषधी उत्पादन किमतीपेक्षा १००% ते ५००% जास्त दराने शेतकऱ्यांना माल विक्री केला जात आहे यासर्व बाबींवर आपण जाकिटकनाशक कंपन्यांच्या मनमानी विरोधात जन जागृती करणारा मोठा लढा उभारणार असल्याचे सचिन कासलीवाल यांनी यावेळी सांगितले. पुढे ते म्हणाले की, अदामा, गोदरेज, एफएमसी, बीएएसएफ सारख्या किटक नाशके कंपन्या बेकायदेशीरस्यिा पेस्टीसाईड दुकानांमध्ये तपासणी करीत आहेत आणि त्यांच्या सोबत कृषी विभागाचे कुणीही अधिकारी किया कर्मचारी उपस्थित रा...
सेंद्रीय शेतीसाठी पूरक यंत्रणा निर्माणासाठीची सेंद्रीय शेती तज्ञ हर्षल जैन यांची मागणी..! -NNL

सेंद्रीय शेतीसाठी पूरक यंत्रणा निर्माणासाठीची सेंद्रीय शेती तज्ञ हर्षल जैन यांची मागणी..! -NNL

नांदेड
नांदेड। शेतकरी फामर्स प्रोड्युसर कं. लि. सन २०२४-२५ वर्षासाठी सेंद्रीय एनपिओपी मानकानुसार प्रमाणित झाली आहे कंपनीचे ४८ शेतकरी सदस्य आहेत. तसेच नदिड जिल्ह्यातील विविध तालुक्यातून अनेक सेंद्रिय शेतकरी आमच्या सोवत सभासद होत आहेत. त्यानुसार भविष्यातही आम्ही हि सेंद्रिय शेती चळवळ आपल्या जिल्ह्यात राबवावी यासाठी शेतकरी फार्मर्स प्रोड्युसर च्या वतीने कंपनीचे संचालक श्री भगवान इंगोले व जी - नेक्स्ट ऑर्गानिक सेल्स अँड सर्विसेस चे संचालक श्री हर्षल जैन यांनी सेंद्रिय शेतीसाठी पूरक असलेल्या विविध मागण्यांचे निवेदन आत्मा चे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बोराटे यांना देण्यात आले आहे. या निवेदनाव्दारे सेंद्रीय उत्पादित भाजीपाला तसेच इतर उत्पादने विक्रीसाठी कायमस्वरुपी नांदेड शहर व तालुका ठिकाणी स्वतंत्र जागा उपलब्ध करुन देण्याबरोबरच सेंद्रिय शेतकऱ्यांना निंबोळी भरडण्यासाठी मशीन अनुदानात्मक उपलव्ध करुन द्या...
error: Content is protected !!