Saturday, July 4

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Program of Bhakti Gita | स्वर अलंकार प्रस्तुत, अवघा रंग एक झाला भक्ती गिताचा कार्यक्रमाचे आयोजन – NNL

Program of Bhakti Gita | स्वर अलंकार प्रस्तुत, अवघा रंग एक झाला भक्ती गिताचा कार्यक्रमाचे आयोजन – NNL

नांदेड
नवीन नांदेड| आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमा निमित्त, सिडको हडकोतील भाविक भक्तांसाठी सुरेल अभंग व भक्ती गितांचा कार्यक्रम स्वर अलंकार प्रस्तुत अवघा रंग एक झाला दिनांक १७ जुलै २०२४ रोज बुधवार वेळ सायं६.३० वाजता स्थळ श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, क्रांती चौक, सिडको नविन नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक आ.मोहन आण्णा हंबर्डे (आमदार, नांदेड दक्षिण) तर प्रमुख पाहुणे एन. एस. आयलाने (पोलीस निरीक्षक, ग्रा.पो.स्टे. नांदेड) व मान्यवरांच्यी उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्याला भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, सिडको, नांदेड यांनी केले आहे. वासवी क्लब, नविन नांदेड द्वारा गजर हरी नामाचा व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन नवीन नांदेड भागवत सिडको वासवी क्लब व वासवी वनीता क्लब द्वारा स्वरांजली प्रस्तुत "गजर हरी नामाचा" ...
Ashadhi Ekadashi – History and Significance | आषाढी एकादशी –  इतिहास आणि महत्त्व – NNL

Ashadhi Ekadashi – History and Significance | आषाढी एकादशी – इतिहास आणि महत्त्व – NNL

लेख
आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी ! वर्षभरातील २४ एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. आषाढी एकादशी या व्रतामागील इतिहास आणि तिचे महत्त्व तसेच पंढरपूरची वारी याविषयीची माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या लेखातून जाणून घेऊया. १. प्रकार - आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ‘देवशयनी (देवांच्या निद्रेची)’ आणि वद्य पक्षातील एकादशीला ‘कामिका एकादशी’, असे म्हणतात. २. इतिहास - ‘पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव त्रिकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला. पर्जन्याच्या धारेत स्न...
Teachers should be recruited based on merit | टी.ई.टी.परिक्षा बंद करून गुणवत्तेनुसार शिक्षक भरती करण्यात यावी – NNL

Teachers should be recruited based on merit | टी.ई.टी.परिक्षा बंद करून गुणवत्तेनुसार शिक्षक भरती करण्यात यावी – NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| टी.ई.टी.परिक्षेतील यापूर्वीचे घोटाळे पाहता पात्र व गरिब विद्यार्थ्यांवर अन्याय होवू नये म्हणून हि परिक्षाच बंद करावी अशी मागणी अन्याय प्रतिकार दलाचे संस्थापक अध्यक्ष सिध्दार्थ तलवारे यांनी राज्याच्या शिक्षण सचिवा सह, शिक्षण आयुक्ताकडे निवेदनाव्दारे केली आहे. निवेदनात तलवारे यांनी म्हटले आहे की,टी.ई.टी.परिक्षा घोटाळ्यात आय.ए.एस.अधिकारी सुशील खोडवेकर, परिक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह पन्नास च्या वर अधिकारी, कर्मचाऱ्यांना तुरुंगात जावे लागले होते.नंतर हे सर्वजण जमानतीवर सुटले व त्यांना पुन्हा मुळ पदांवर आस्थापना देण्यात आली. सद्या नीट परिक्षेचा मुद्दा देशभरात गाजत आहे.कोणत्याही पात्रता परीक्षेत घोटाळा हा जणू ठरलेलाच आहे असे समीकरण झाले आहे.सद्या शासन शिक्षकांच्या रिक्त जागांबाबत जी माहिती देत आहे त्यात प्रचंड तफावत आहे.नव्याने टी.ई.टी.व्दारे...
Lok Adalat on 27th July | नांदेडमध्ये 27 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन – NNL

Lok Adalat on 27th July | नांदेडमध्ये 27 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन – NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड तर्फे शनिवार 27 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. ही राष्ट्रीय लोकअदालत जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, नांदेड येथे होत आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबीत तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी, मोटार अपघात दावा, भूसंपादन, धनादेश अनादरीत झाल्याबाबची प्रकरणे, कौटूंबिक न्यायालयातील तडजोड प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण मंच, सहकार न्यायालय व कामगार न्यायालयातील प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय, या लोक अदालतीत दाखलपूर्व प्रकरणे जसे थकीत मालमत्ता कर, थकीत विद्युत बिल, थकीत टेलिफोन बिल, विविध बॅंकाचे कर्ज वसुली प्रकरणे, थकित पाणीबील इत्यादी प्रकरणे तडजोडीद्वार...
Martyr Nawab Sarfaraz Khan Dargah | वादग्रस्त ईनामदाराची विरासत नामंजूर ; ईनामदार पडले तोंडघशी – NNL

Martyr Nawab Sarfaraz Khan Dargah | वादग्रस्त ईनामदाराची विरासत नामंजूर ; ईनामदार पडले तोंडघशी – NNL

नांदेड
नांदेड| येथील शहिद नवाबसरफराज खान दर्गा व मशिदीच्या विरासतसाठी शौकत बेग ईनामदार व ईतरांनी यांनी दाखल केलेला अर्ज कायदेशिर नसल्यामुळे तो नामंजूर करुन सर्व वादग्रस्त ईनामदाराची विरासत रद्द करण्याचा ऐतिहासिक आदेश उपविभागिय अधिकारी सचीन गिरी यांनी दि.९ जुलै २०२४ रोजी दिला असून या निर्णयामुळे अनाधिकृतपणे ईनामी जागेवर बेकायदेशिर कब्जा करुन ठाण मांडून बसणारे ईनामदार आता तोंडघशी पडले असल्याचे दिसून आले. बोधन-नरसी रोडवर महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मालकीच्या असलेल्या ऐतिहासिक शहिद नवाब सरफराजखान कला दर्गा व मशिद यांच्या नावे स.क्रं.५७७,५८० च्या विरासात मंजुरीसाठी येथील वादग्रस्त मुतवल्ली शौकत बेग ईनामदार यांनी व अजिज बेग ईनामदार व ईतरांनी उपविभागिय कार्यालयात अर्ज दाखल केला होता.विरासत मंजुरीच्या कार्यवाहीस जवळजवळ सतरा आक्षेपकांनी आक्षेप,हरकत घेत ईनामी जमिनीवर अनाधिकृतपणे अतिक्रमण झाले असून श...
The auto was swept away in the flood waters | पुराच्या पाण्याच्या प्रवाहात प्रवाशासह ऑटो गेला वाहून – NNL

The auto was swept away in the flood waters | पुराच्या पाण्याच्या प्रवाहात प्रवाशासह ऑटो गेला वाहून – NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे | रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक ओढ्याला आलेल्या पुरात प्रवाशासह ऑटो वाहून गेल्याची धक्कादायक घटना नांदेड किनवट तालुक्यातील कुपटी ते नंदगाव जाणाऱ्या रोडवरील कुपट्टीच्या पुलावर 15 जुलै 2024 च्या रात्री अंदाजे नऊ वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. ऑटो क्रमांक ए .पी . 01 एक्स 086 या क्रमांकच्या ऑटोने दोन महिला व एक पुरुष हे तिघेजण कोसमेट हुन नंदगाव येथील नातेवाईकाकडे जात असताना कुपटी ते नंदगाव रोडवरील कुपटी येथील ओढ्याला अचानक आलेल्या पुराच्या पाण्याच्या प्रवाहात हा ऑटो प्रवाशासह वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र सुदैवाने यातील ऑटो चालक परमेश्वर निवृत्ती ढाले राहणार डोंगरगाव वय 38 वर्ष लक्ष्मीबाई परमेश्वर ढाले राहणार डोंगरगाव व 34 वर्ष व रंजनाबाई परसराम टारपे वय 33 वर्ष हे तिघेही बाल बाल बचावले. पुराच्या पाण्याचा प्रवाह इतका होता की हा ऑटो प...
Extension of deadline till July 31 for payment of crop insurance | पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ; कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश – NNL

Extension of deadline till July 31 for payment of crop insurance | पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ; कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश – NNL

Blog
मुंबई| प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज दि. १५ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र, राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी, यासाठी पीक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणीनंतर ही मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली. सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थींची सामूहिक सुविधा (CSC) केंद्रांवर गर्दी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करताना व लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे. अद्यापही अनेक शेतकरी विमा योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे पीक विम्याचे अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पत्र व्यवहार करण्यात आला होता. याबाबत मंत्री श्री. मुंडे स्वतः पाठपुरावा करत होते. त्यानुसार आज सायंकाळी ए...

Deputy Director of Education Dr. Ganpat More | शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षक-पालक संवाद घडवावा-शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे – NNL

नांदेड
नांदेड| जिल्ह्यातून शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी मुख्याध्यापकांनी पुढाकार घेऊन शिक्षक पालक संवाद घडवावा, असे मत लातूरचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी व्यक्त केले. नांदेड जिल्हयातील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांच्या सहविचार सभेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. विष्णूपूरी येथील ग्रामीण टेक्नीकल अँड मॅनेजमेंट कँपस येथे नुकतेच शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नांदेड व ग्रामीण टेक्नीकल अँड मॅनेजमेंट कँपस विष्णूपूरी नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय सहविचार सभेतून नांदेड जिल्हयातील सर्व मुख्याध्यापकांना ते मार्गदर्शन करत होते. शाळेतून शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी व क्लासेसकडे वळलेला विद्यार्थ्यांचा ओढा शाळांकडे पुन्हा वळविण्यासाठी शिक्षकांनी शाळातून प्रात्यक्षिक करवून घेत शिक्षणात रस निर्माण करावा ...
Big success in the fight of ‘Situ’ | ‘सीटू ‘ च्या लढ्यास मोठे यश ; पेसा क्षेत्रातील मौजे वझरा शेख फरीद येथील घरकुल धारकांना ५ लक्ष रुपये मंजूर करावेत संचालकाकडे प्रकल्प संचालकांची मागणी -NNL

Big success in the fight of ‘Situ’ | ‘सीटू ‘ च्या लढ्यास मोठे यश ; पेसा क्षेत्रातील मौजे वझरा शेख फरीद येथील घरकुल धारकांना ५ लक्ष रुपये मंजूर करावेत संचालकाकडे प्रकल्प संचालकांची मागणी -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। आदिवासी,डोंगराळ आणि नक्षलप्रवण क्षेत्र म्हणून नोंद असलेल्या माहूर तालुक्यातील पेसा क्षेत्रातील मौजे वझरा (शे.फ.) येथे मागील पन्नास वर्षात नवीन प्लॉट्स पडले नसल्याने गावातील अनेक नागरिकांना गांव सोडवू इतर गावात, राज्यात आणि जिल्ह्यात स्थलांत्रित व्हावे लागत आहे. ही बाब खुपच गंभीर आहे. वझरा येथे गावाखारीची जमीन श्री दत्त शिखर संस्थानची असल्यामुळे तेथे अधिकृत प्लॉट्स पडू शकले नाहीत. तेथे मागणी केलेल्या अर्जदारांना नवीन प्लॉट्स पाडून द्यावेत व घरकुल बांधकामासाठी पाच लक्ष रुपये मंजूर करावेत ही मागणी घेऊन सीटू कामगार संघटनेचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड आणि त्यांची संपूर्ण टीम मागील तीन वर्षांपासून सातत्याने संघर्षशील लढा देत,प्रयत्न करीत आहे. उपरोक्त मागण्यासाठी सीटू आणि इतर भ्रातृभावी संघटनानी जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद,नांदेड,तहसील कार्यालय व पंचायत समिती माह...
Gurupurnima Account : 1 | गुरुप्राप्ति आणि गुरुकृपा होण्यासाठी काय करावे  -NNL

Gurupurnima Account : 1 | गुरुप्राप्ति आणि गुरुकृपा होण्यासाठी काय करावे -NNL

लेख
तीव्र मुमुक्षुत्व किंवा गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ या एका गुणामुळे गुरुप्राप्ति लवकर होते आणि गुरुकृपा सातत्याने रहाते. तरुण वयात एखाद्या मुलीचे आपल्यावर प्रेम बसावे म्हणून एखादा तरुण जसा रात्रंदिवस तिचाच ध्यास धरून ‘मी काय केले की ती खुष होईल’, या दृष्टीने प्रयत्न करतो, तसेच एखाद्या गुरूंनी आपल्याला ‘माझे’ म्हणावे, त्यांची कृपा व्हावी, यासाठी रात्रंदिवस त्याच गोष्टीचा ध्यास धरून ‘मी काय केले की ते प्रसन्न होतील’, या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक असते. कलियुगात आधीच्या तीन युगांइतकी गुरुप्राप्ति आणि गुरुकृपा होणे कठीण नाही. येथे लक्षात घेण्यासारखे सूत्र म्हणजे गुरुकृपेशिवाय गुरुप्राप्ति होत नाही. भविष्यकाळात आपला शिष्य कोण होणार, हे गुरूंना आधीच ज्ञात असते. सर्वोत्तम गुरुसेवा : अध्यात्मप्रसार गुरुकार्यासाठी आपल्या परीने करता येईल ते सर्व करणे, हा सर्वांत सोपा आणि महत्त्वाचा मार्ग होय. हे...
error: Content is protected !!