Saturday, July 4

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Vikas Patil Devsarkar started preparations to contest Hadgaon, Himayatnagar Assembly |हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून विकास पाटील देवसरकर लागले आमदारकीच्या तयारीला…! – NNL

Vikas Patil Devsarkar started preparations to contest Hadgaon, Himayatnagar Assembly |हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून विकास पाटील देवसरकर लागले आमदारकीच्या तयारीला…! – NNL

नांदेड
हिमायतनगर, दत्ता शिराणे| हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणूकीचे जोरदार वारे वाहत आहेत. लोकसभेच्या निवडणूकी प्रमाणे राज्यात महाविकास आघाडी ही कायम राहणार असल्याचे आता जवळपास निश्चितच असल्याने इच्छुकांची संख्या आपसूकच वाढली आहे. हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस चे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे आघाडीकडून उमेदवार हे निश्चित मानले जात असले तरी काँग्रेस पक्षाकडून आणखीन एक नवीन चेहरा इच्छुक म्हणून समोर येऊ लागला आहे. काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर हे आगामी निवडणूकीची तयारी करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. या बाबतीत देवसरकर यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले की, काँग्रेस पक्षांमध्ये अनेक वर्षांपासून काम करीत आहे. काँग्रेस पक्षांच्या तालूका अध्यक्ष पदाची धुरा जवळपास दहा वर्ष मी समर्थपणे सांभाळली असून, पक्षाचे निष्ठेनं काम सा...
Nanded police arrested the accused with Gavathi pistol, dagger and stolen items | नांदेड पोलीसांनी एक गावठी पिस्टल खंजर व जबरी चोरी व चोरी मधिल 2,90,700/- मुदेमाल जप्त करुन उलेखनिय कामगिरी -NNL

Nanded police arrested the accused with Gavathi pistol, dagger and stolen items | नांदेड पोलीसांनी एक गावठी पिस्टल खंजर व जबरी चोरी व चोरी मधिल 2,90,700/- मुदेमाल जप्त करुन उलेखनिय कामगिरी -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। पोलीसांनी एक गावठी पिस्टल खंजर व जबरी चोरी व चोरी मधिल 2,90,700/- मुदेमाल जप्त करुन उलेखनिय कामगिरी केली आहे, पोलिसांच्या कामगिरी बद्दल पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी अभिनंदन केले आहे. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड व मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड यांचे आदेशाने रेकॉर्ड वरील, पाहिजे, फरारी आरोपीतांचा शोध घेवुन अवैध धंद्यावर कार्यवाही करणे व संशईत हालचालीवर लक्ष ठेवणे करीता सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा यांना आदेशात केले होते. त्यांच्या मार्गदर्शन व सुचनेवरुन उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोना/अर्जुन मुंडे, पोकों / चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे, सायबर शाखेचे राजेद्र सिटीकर, दिपक ओढणे यांनी दिनांक 16/07/2024 रोजी 16.45 वाजताच्या सुमारास कामठेकर यांचे घराजवळ कौठा नांदेड येथे मिळालेल्य...
पहिल्याच पावसात आयप्पा स्वामी नगर परिसराला आले तलावाचे स्वरूप -NNL

पहिल्याच पावसात आयप्पा स्वामी नगर परिसराला आले तलावाचे स्वरूप -NNL

नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे। परिसर व शहरांमध्ये काल झालेल्या पावसाची दमदार हजेरी ही पहिला पाऊस असून पिकांना साधारण समाधानकारक पाऊस झाला श्री आय्यपा स्वामी मंदिर परिसरामध्ये नगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सैन्य दलामध्ये सेवा करून आलेल्या जवानाच्या व इतर नागरीकांच्या घरापासून रोडपर्यंत पाण्यातून कसरत करून यावे लागत असल्याची शोकांतिका असून नगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देईल काय हा प्रश्न निर्माण झाला आहे . यावर्षी पावसाने हुलकावणी देऊन बरेच दिवसानंतर पावसाने हजेरी लावली या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला व शहरांमध्ये नगरपालिका प्रशासन पाणीपुरवठा लाईन करता शहरातील सर्व रस्त्यांनी खोदकाम केले तर माहूर रोड कडील श्री अय्यप्पा स्वामी नगर परिसरामध्येअनेक वर्षापासून वस्ती वसलेली असून याकडे न पा प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसते . कालच झालेल्या पहिल्याच दमदार पावसामुळे श्रीअय्यप्पा स्वामी नगर परि...
राज्यातील शक्तिपीठ जोडणाऱ्या रेल्वे तरी सुरू करा – प्रवाशांची मागणी -NNL

राज्यातील शक्तिपीठ जोडणाऱ्या रेल्वे तरी सुरू करा – प्रवाशांची मागणी -NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे। शक्तिपीठ महामार्गाला विरोध होत असून, हा महामार्ग झाला नाही तरी चालेल; पण, राज्यातील शक्तिपीठ देवस्थानांना जोडणाऱ्या रेल्वे गाड्या तरी सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे. त्यातूनच छत्रपती संभाजीनगर ते चंद्रपूर आणि परळी वैजनाथ ते नागपूर या दोन रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी पुढे येत आहे. आदिलाबाद, नांदेड या मार्गावर मागील काही वर्षात एकही नवीन गाडी सुरू झाली नाही. याउलट काझीपेठ ते मुंबई मार्गे वणी, आदिलाबाद, किनवट, नांदेड ही साप्ताहिक रेल्वे बंद करण्यात आली. विदर्भ, तेलंगणा, मराठवाड्याला विदर्भ आणि तेलंगणाच्या सीमेवर मराठवाड्याच्या शेवटच्या टोकाला आदिलाबाद ते नांदेड मार्गावर सर्वाधिक उत्पन्न देणारे किनवट हे रेल्वेस्थानक आहे. असे असतानाही नव्या गाड्यांचा वाणवा आहे. परळी ते आदिलाबाद या डेमू गाडीची आसन व्यवस्था गैरसोयीची आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत...
दुर्गा फांउडेशनच्या वतीने 45 वारकरी एस.टी.बसने पंढरपूरकडे रवाणा -NNL

दुर्गा फांउडेशनच्या वतीने 45 वारकरी एस.टी.बसने पंढरपूरकडे रवाणा -NNL

नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे। आषाढी एकादशीची वारी म्हणजेच विठुरायाच्या दर्शनाची वारकऱ्यांना मोठी आस लागलेली असते वारकऱ्यांचे पावले पायी दिंडी विविध वाहने यासह पंढरपूर गाठून चंद्रभागेत स्नान करुन लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारीला जाताना भाविकांनी घरातील मोहमाया दूर ठेवून वाटेने केवळ विठ्ठल नामाचा गजर करीत विठ्ठलाचा जयजयकार करित निघाल्यावर निश्चितच पांडुरंग वारकऱ्यांच्या मनोकामना पूर्ण करीत असतो यावर्षी तर पांडुरंगाच्या दर्शनासाठी दुर्गा फाउंडेशनने सामान्य वारकऱ्यांसाठी परिवहन महामंडळाची बस सेवाच उपलब्ध करून दिली. वारकर्‍यांचे दर्शन सुखकर व प्रवासही निर्विघ्नपणे पार पडावा अशा शुभेच्छा आषाढी वारीसाठी निघालेल्या भाविकांना निरोप देताना योग गुरु आखील खान यांनी दिल्या. भाजपचे नेते सुधाकर भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांना पंढरपूरच्या वारीला दुर्गा फाउंडेशन च्या वतीने व सामाजिक कार्यकर्त...
डॉ. शंकरराव चव्हाण जयंती निमित्त योनेक्स सनराईज राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते झाले -NNL

डॉ. शंकरराव चव्हाण जयंती निमित्त योनेक्स सनराईज राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते झाले -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड। देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री, जलसंस्कृतीचे जनक, मराठवाड्याचे भगीरथ तथा नांदेड जिल्ह्याचे भाग्यविधाते कै.डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशन अंतर्गत नांदेड शहर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या विद्यमाने योनेक्स सनराईज महाराष्ट्र 1 ली ज्युनिअर राज्यस्तरीय अजिंक्यपद बॅडमिंटन स्परधेचे उद्घाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपस्थित राज्याचे माजी राज्यमंत्री तथा नांदेड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष डी पी सावंत ,आंतरराष्ट्रीय कोच श्रीमती हुप्रिष नरिमन डॉ.श्याम पाटील तेलंग उपाध्यक्ष, मुख्य पंच पारिजात नातू , जिल्हा क्रीडा अधिकारी जय ठोंबरे, श्री राजेंद्र हुरणे, श्री रवी कडगे, प्राचार्य डॉ.जी.एन.शिंदे, श्री अशोक सचदेवा, बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव महेश वाखरडकर, रतन गुप्ता सहसचिव त...
Self-respecting lofty leaders of the Ambedkar movement should be considered for the Legislative Assembly । आंबेडकर चळवळीतील स्वाभिमानी बुलंद नेतृत्वांचा विधानसभेसाठी विचार व्हावा -NNL

Self-respecting lofty leaders of the Ambedkar movement should be considered for the Legislative Assembly । आंबेडकर चळवळीतील स्वाभिमानी बुलंद नेतृत्वांचा विधानसभेसाठी विचार व्हावा -NNL

नांदेड
हदगाव/हिमायतनगर,रमेश पंडित। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रणालीची तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाभिमानी विचारांची चळवळ यशस्वी करण्यासाठी खऱ्या अर्थाने जी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये नेतृत्वशील कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली त्या फळीला कुठेही तोड नाही. नांदेड जिल्ह्यातील हदगाव सारख्या तालुक्यातून देशाच्या राजकारणा मध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे तसेच लोकसभेमध्ये भल्या भल्या विद्वानांना आपल्या विचार सामर्थ्याच्या माध्यमातून घाम फोडणारे निळ्या झेंड्याचे नांदेड जिल्ह्याचे पहिले खासदार हरिहरराव सोनुले यांचा कार्यकाळ जर सोडला तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील मतदार संघामध्ये कोणत्याही मतदारसंघांमध्ये आंबेडकरी चळवळीतील नेतृत्व उभारू शकले नाही. नांदेड जिल्ह्यातील तालुका परंतु हिंगोली लोकसभा मतदार संघातील हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघा चा आपण व...
Police Inspector Amol Bhagat | वाहनधारक व हातगाडेवाल्याने शिस्तीचे पालन करावे  – पोलीस निरीक्षक अमोल भगत – NNL

Police Inspector Amol Bhagat | वाहनधारक व हातगाडेवाल्याने शिस्तीचे पालन करावे – पोलीस निरीक्षक अमोल भगत – NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| पावसाळ्याचे दिवस आणि आगामी काळातील सण उत्सवाची रेलचेल लक्षात घेता शहरातील वाहनधारकांनी व हातगाडे वाल्यानी श्री परमेश्वर मंदिर परिसर आणि मुख्य रस्त्यावर कुठेही वाहने अथवा आपले स्टोल लावून अडथळा निर्माण करू नये. असे आढळून आल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल यासाठी सर्वानी शिस्तीचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी केले. ते आषाढी एकादशी निमित्ताने बुधवार दि.१७ रोजी श्री परमेश्वर मंदिर परिसरात दर्शनासाठी होणारी महिलांची गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आले असता बोलत होते. दाखल होताच त्यांनी प्रथमतः येथील श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन सर्वांच्या सुखसमृध्दीची कामना केली. यावेळी मंदिर समिती व सामाजिक कार्यकर्ते पंडित ढोणे यांच्या वतीने पुष्पहार व श्रीची प्रतिमा भेट देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, हिमा...
Varakari’s costume on the occasion of Gurukul School Ashadhi | गुरु‌कुल स्कुलच्या वतीने आषाढी निमित्त वारकऱ्यांची वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी दाखविला दिंडीचा जिवंत देखावा – NNL

Varakari’s costume on the occasion of Gurukul School Ashadhi | गुरु‌कुल स्कुलच्या वतीने आषाढी निमित्त वारकऱ्यांची वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी दाखविला दिंडीचा जिवंत देखावा – NNL

नांदेड
हिमायतनगर| हिमायतनगर येथील गुरु‌कुल इंग्लिश स्कुलच्या वतीने आषाढी निमित्ताने एक दिवस अगोदर विद्यार्थ्यांनी वारक ऱ्यांचा वेशभूषा करून दिंडीचा जिवंत देखावा सादर करून वेगळी अनुभूती दिली. शाळेचे ज्येष्ठ शिक्षक भाटे आहे सर या कार्यक्रमाल कार्यवाह होते. या प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. मनोहर राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. विट्ठल मुर्तीचे पुजन करून शालेय विद्यार्थ्यांच्या दिंडीची सुरुवात करण्यात आली. विद्याथ्याना विठ्ठल रुख्मीनी केलेली वेशभुषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होतो. विठ्ठललाचे पालखी काढून विद्याथ्यांनी वारकऱ्याच्या दिंडीचे प्रात्यक्षिक सादर केले. आषाढी दिंडी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री करमचंद सर (प्रिंसीपाल), जाधव सर श्री पंगनवाड सर, श्री कृष्णा पवार सर, श्री करमचंदेसर (प्रिंसीपाल) भी मी गजानन जाधव सर, जेम्स सर श्री संजय पवार सर, शोषीत सर, राजा सर, सौ दिपाली मॅ...
Amarnath Cave Episode – 11 / Author :- Dharmabhushan Adv. Dilip Thakur | अमरनाथ गुहेतून भाग – ११ / लेखक :- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर – NNL

Amarnath Cave Episode – 11 / Author :- Dharmabhushan Adv. Dilip Thakur | अमरनाथ गुहेतून भाग – ११ / लेखक :- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर – NNL

नांदेड, लेख
वैष्णोदेवीचे दर्शन व्यवस्थित झाले असल्यामुळे सर्वजण खुश होते.श्रीहरी कुलकर्णी यांच्यातर्फे असलेला नाश्त्याचा आस्वाद घेऊन आम्ही जम्मू कडे निघालो.रघुनाथ मंदिराचे दर्शन घेतले. परतीच्या प्रवासात माझे स्नेही शासकीय कंत्राटदार नागेश शेट्टी यांच्यातर्फे व्यवस्था करण्यात आली होती. अमृतसरला पोहोचेपर्यंत रात्रीचे साडे आठ वाजले होते. हॉटेल नय्यर रेसिडेन्सी व नय्यर इन मध्ये सर्वांच्या राहण्याची व्यवस्था केलेली चालली होती. हॉटेल मधील प्रशस्त वातानुकूलित खोल्या पाहून अनेकांनी इतक्या कमी टूर कॉस्ट मध्ये तुम्हाला हे कसे परवडते असे विचारले. ना नफा न तोटा या तत्त्वावर अमरनाथ यात्रा सुरू असल्यामुळे आणि भोलेबाबाच्या आशीर्वादाने हे सुरळीत पार पडत असल्याचं मी सांगितले.पूर्वीच कल्पना दिल्यामुळे डॉ. हिवरेकर व डॉ.नखाते यांनी ठेवलेले रात्रीचे जेवण तयारच होते. सकाळी निवांत आठ वाजता उठले. रामेश्र्वर वाघमारे व प्रक...
error: Content is protected !!