Saturday, July 4

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Bhimashankarlinga Shivacharya Mahaswamiji’s  | भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचा गुरुपोर्णिमा कार्यक्रम 20 पासून – NNL

Bhimashankarlinga Shivacharya Mahaswamiji’s | भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचा गुरुपोर्णिमा कार्यक्रम 20 पासून – NNL

नांदेड
नांदेड| उत्तराखंडमधील ओखीमठ येथील जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचा 52 वा गुरुपोर्णिमा कार्यक्रम नवीन नांदेड, गोपाळचावडीमधील भीमाशंकरनगर येथील श्री गुरु दशमुख आश्रम येथे दि. 20 व 21 जुलै असे दोन दिवस होणार आहेत. यामध्ये संगीतयुक्त इष्टलिंग महापूजा, धर्मसभा आणि महाप्रसाद होणार आहे. श्री गुरु दशमुख आश्रम सद्भक्त मंडळी आणि भीमाशंकर गृहनिर्माण संस्था यांनी एका पत्रकात ही माहिती दिली. शनिवार, दि. 20 जुलै रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत होमहवन व दीक्षा कार्यक्रम होणार आहे. रविवारी, दि. 21 रोजी सकाळी 8 ते 12 या वेळेत संगीतयुक्त इष्टलिंगपूजा, दुपारी बारा वाजता श्री संगमेश्‍वर गुरुकुलचे उद्घाटन, त्यानंतर धर्मसभा आणि देशातील गणमान्य मान्यवरांचा सत्कार केला जाणार आहे. तर दुपारी दोन ते सहा या वेळेत महाप्रसाद व दर्शन हे कार्यक्रम होणार आहेत. तरी, भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्या...
Amarnath Cave Episode – 12 / Author :- Dharmabhushan Adv. Dilip Thakur | अमरनाथ गुहेतून भाग – १२ / लेखक :- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर – NNL

Amarnath Cave Episode – 12 / Author :- Dharmabhushan Adv. Dilip Thakur | अमरनाथ गुहेतून भाग – १२ / लेखक :- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर – NNL

नांदेड, लेख
यात्रेचे शेवटचे २ दिवस उरले होते. त्यातला बहुतेक प्रवास रेल्वेने होता. अमृतसर येथून सकाळी पावणे पाच ला आमची शताब्दी एक्सप्रेस निघाली. अमृतसर सुटले की, एका यात्रेकरू चा फोन आला.त्याचे तिकीट हरवले असून टीसीने त्याला पकडले आहे.₹ २१०० फाईन फाडत आहे.मी जाऊन टीसीला समजावले. एकविशे रुपयाच्या ऐवजी हजार रुपयात मामला मिटला. अकरा वाजता आम्ही नवी दिल्लीला पोहोचलो. आम्ही उतरलो होतो प्लटफॉर्म नंबर एक वर. दिल्ली दर्शनाच्या आमच्या दोन एसी बसेस उभ्या होत्या प्लॅटफॉर्म नंबर १६ च्या बाहेर असलेल्या पार्किंग मध्ये. सर्व सामान एक किलोमीटर अंतरावर नेऊन बस मध्ये ठेवणे, दिल्ली दर्शनानंतर रात्री परत बस मधून सामान काढून नांदेडच्या रेल्वेमध्ये ठेवणे फारच अवघड होते. जाताना एका सुटकेसला दीडशे रुपये व येताना परत दीडशे रुपये हमाली येथील हमाल मागत होते. त्यामुळे ओळखीच्या आठ स्टुडंट्सना बोलवून सामान मोजून त्यांच्या हवाल...
The work of laying soil mixed mud started | हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारी अंतर्गत रस्त्यावर माती मिश्रित मुरूम अंथरण्याच्या कामाला सुरुवात; प्रशासकीय यंत्रना मूग गिळून गप्प – NNL

The work of laying soil mixed mud started | हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारी अंतर्गत रस्त्यावर माती मिश्रित मुरूम अंथरण्याच्या कामाला सुरुवात; प्रशासकीय यंत्रना मूग गिळून गप्प – NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,दत्ता शिराणे । शहरापासून पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली जाणाऱ्या अर्धवट रस्त्याबाबत अनेकदा वृत्त प्रकाशित झाल्यानंतर ठेकेदाराने अखेर भर पावसाळ्यात रस्त्यावर सोलींग गिट्टी अंथरण्याचे काम सुरू केले आहे. या अंतर्गत रस्त्यावर सोलींगवर माती मिश्रित मुरूम अंथरल्या जात असल्याने पावसाच्या पाण्याने चिखलाचे साम्राज्य पसरणार आहे. ठेकेदाराने जनतेच्या रेट्यामुळे व बातम्यांमुळें अखेर कामाला सुरुवात केली. परंतू या अंतर्गत रस्त्यावर पुन्हा एकदा चिखल झाल्याचे पहावयास मिळत आहे. हिमायतनगर ते पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली या अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत कोट्यावधी रूपयांचा विकास निधी मंजूर झाला. जवळपास दोन वर्षांचा कार्यकाळ संपला मात्र या रस्त्याचे काम अतिशय कासव गतीने सुरू आहे. औरंगाबाद स्थित सिद्दीकी या ठेकेदाराने या कामाचे बारा वाजविले आहेत. कामाचा अवधी संपुष्टात ये...
गरिब गरजवंत माय-बाप ज्येष्ठ नागरिक लक्षवेधी मागण्या पदयात्रा तथा लाक्षणिक ठिय्या सत्यागृह” ची जैय्यत तयारी – NNL

गरिब गरजवंत माय-बाप ज्येष्ठ नागरिक लक्षवेधी मागण्या पदयात्रा तथा लाक्षणिक ठिय्या सत्यागृह” ची जैय्यत तयारी – NNL

नांदेड
नांदेड| येत्या दि.20/7/24 रोज शनिवारी "गरिब गरजवंत माय-बाप ज्येष्ठ नागरिक लक्षवेधी मागण्या पदयात्रा तथा लाक्षणिक ठिय्या सत्यागृह" ची जैय्यत तयारी झालेली आहे. सुरुवातीस कलामंदिर परिसरात उपस्थित गरिब-गरजवंत माय-बाप ज्येष्ठनागरिकांना ज्येष्ठ नागरिक नेते,नांदेडभूषण ज्येष्ठ साहित्यिक तथा बालरोग विशेषज्ञ डाॅ. हंसराज वैद्य हेच फक्त या पदयात्रा व ठिय्या सत्यागृहाची सविस्तर माहिती, भूमिका तथा दिशा विषद करतील. तदनंतर डाॅ.हंसराज वैद्य यांच्या शुभ हस्ते हिरवी झंडी दाखऊन पदयात्रेची सुरूवात सकाळी 11च्या सुमारास होईल. पदयात्रा डाॅ.लेन पद्मश्री शामरावजी कदम चौक ते शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, डाॅ.वैद्य रूग्णालय-जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, वजिराबाद-मुथाचौक,छ.शिवाजी महाराज पुतळा,नांदेड-वाघाळा महानगर पालिका कार्यालय, ते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय मार्गस्थ होईल.ही "गरिब गरजवंत माय-बाप ज्येष्ठ नाग...
1958 College applications for Acharya Chanakya Skill Development Centers filed | आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांसाठी १९५८ महाविद्यालयांचे अर्ज दाखल – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा – NNL

1958 College applications for Acharya Chanakya Skill Development Centers filed | आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांसाठी १९५८ महाविद्यालयांचे अर्ज दाखल – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा – NNL

नांदेड
मुंबई| राज्यातील १००० महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार असून, आत्तापर्यंत १९५८ महाविद्यालयांनी याकरिता अर्ज दाखल केले आहेत. येणाऱ्या काळात अधिक महाविद्यालयांना या उपक्रमात सामावून घेणार असल्याचे, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. मंत्री लोढा म्हणाले की, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रावर ऑगस्टपासून प्रशिक्षण कार्यक्रम सुरु होणार आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्व देण्यात आलेले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीला सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यासाठी तसेच, युवक-युवतींना महाविद्यालयांमध्येच कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी "आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र" ही नाविन्यपूर्ण योजना सुरु करण्यात आली आहे...
Agricultural Schemes Jagar from Krishi Varkari Dindi | “कृषी वारकरी दिंडी मधून कृषी योजनांचा जागर” – NNL

Agricultural Schemes Jagar from Krishi Varkari Dindi | “कृषी वारकरी दिंडी मधून कृषी योजनांचा जागर” – NNL

नांदेड
नांदेड| तालुक्यातील मौजे जैतापूर तालुका नांदेड येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे यांचे सूचनेनुसार उपविभागीय कृषी अधिकारी नांदेड दत्तकुमार कळसाईत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त कृषी वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. दिंडीमध्ये गावातील महिला व पुरुष वारकरी भजनी मंडळ, कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व शाळेतील विद्यार्थी यांचा सहभाग होता. यांच्यासोबत कृषी विभागातील विविध योजनेचे फ्लेक्स, माहितीपत्रक, पताका घेऊन हरिनामा सोबत कृषी विभागातील योजनांच्या घोषणा देत दिंडी संपूर्ण गावभर फिरून दिंडी काढण्यात येऊन कृषी योजनांचा जागर करण्यात आला.व शेवटी दिंडीचे शेतकरी मेळाव्यात रूपांतर करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी नांदेड सिद्धेश्वर मोकळे यांनी कृषी वारकरी दिंडी, कृषी योजनांचा जागर या कार्यक्रमाच्या प्रयोजनाविषयी प्र...
Smuggling of sand from Forest Development Corporation reserve forests | वन विकास महामंडळाच्या राखीव जंगलातून वाळूची तस्करी… NNL

Smuggling of sand from Forest Development Corporation reserve forests | वन विकास महामंडळाच्या राखीव जंगलातून वाळूची तस्करी… NNL

नांदेड, क्राईम
किनवट, परमेश्वर पेशवे| गेल्या अनेक दिवसापासून वनविकास महामंडळाच्या वन कर्मचाऱ्यांना सतत हुलकावणी देऊन वन विकास महामंडळाच्या राखीव जंगलातून वाळूची तस्करी करणाऱ्या एका ट्रॅक्टर वर वन विकास महामंडळाच्या वन कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली वाळू तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडून ही कारवाई केल्याने वाळू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. मराठवाड्यातील एकमेव घनदाट जंगल असलेलं किनवटचं जंगल हे सागवान लाकडासाठी प्रसिद्ध असुन अशा या घनदाट जंगलासाठी जंगलासाठी महाराष्ट्र शासनाने काही भाग वन विकास महामंडळाकडे दिला आहे तर काही भाग प्रादेशिक वन विभागाकडे दिला आहे. अशा या किनवटच्या घनदाट जंगलासाठी असे वेगवेगळे दोन वन विभागाचे डिपार्टमेंट या राखीव जंगलाचे संगोपन आणि संरक्षण करत असतात. अशा या वन विकास महामंडळाच्या शिवनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोंड जेवली राखीव जंगलामधून दिनांक 17 जुलै...
MLA Santosh Bangar | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदेच्या जनकल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचवा – आ.संतोष बांगर – NNL

MLA Santosh Bangar | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदेच्या जनकल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचवा – आ.संतोष बांगर – NNL

हिंगोली
हिंगोली| महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबानी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक योजना सुरु करून सर्वसामान्य घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या कार्यकाळात राबविल्या जाणाऱ्या जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवून त्यांना लाभ मिळवून देण्याचे चांगले काम शिवसैनिकांनी करावे असे आवाहन आ.संतोष बांगर यांनी केले. हिंगोली येथे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ. संतोष बांगर व माजीमंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या हिंगोली येथील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या आढावा बैठकिस उपस्थित झालेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी आमदार संतोष बांगर व माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी खास करून महिलांसाठी लाडकी बहीण योजना, महिला...
Distribution of food to small children | श्री परमेश्वर मंदिरातर्फे विठू माउली आणि वारकऱ्यांची भूमिका साकारणाऱ्या चिमुकल्या बालकांना खाऊचे वाटप – NNL

Distribution of food to small children | श्री परमेश्वर मंदिरातर्फे विठू माउली आणि वारकऱ्यांची भूमिका साकारणाऱ्या चिमुकल्या बालकांना खाऊचे वाटप – NNL

नांदेड
हिमायतनगर| आषाढी एकादशीचे औचित्य साधून शहरातील एका खाजगी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुखमाई आणि वारकऱ्यांची भूमिका साकारून टाळमृदंगाच्या गजरात दिंडी काढून शहरवासीयांचे लक्ष वेधले होते. बालवारकऱ्यांची दिंडी येथील मंदिरात येताच श्री परमेश्वर मंदिराच्या वतीने चिमुकल्या बालकांना खाऊचे वाटप करून अभिनंदन करण्यात आले. आषाढी एकादशी निमित्ताने श्री परमेश्वर मंदिरात सकाळी अभिषेक महापूजा संपन्न झाली तसेच मंदिरात दररोज सकाळी पुरोहित कांतागुरु यांच्या मधुर वाणीत गीता पठण सुरु आहे. आषाढी निमित्ताने शिवभक्त सुनंदा दासेवार व त्यांच्या सहकारी महिलांच्या वतीने पंढरपूरच्या विठुराया प्रमाणे श्री परमेश्वराच्या मूर्तीला सजविण्यात आले. दुपारी ॐ कार संस्था पुणे निर्मित प्रस्तुत " पंढरीची वारी " या अभंगवाणी व भक्ती संगीताचा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी हजारो भावीक भक्तांनी जय जय राम कृष्ण हरी......
Gurupurnima Accounts : 4 Ishwar and Guru | गुरूपौर्णिमा लेखांक : ४ ईश्वर आणि गुरु – NNL

Gurupurnima Accounts : 4 Ishwar and Guru | गुरूपौर्णिमा लेखांक : ४ ईश्वर आणि गुरु – NNL

नांदेड, लेख
अ. ईश्वर आणि गुरु एकच आहेत : गुरु म्हणजे ईश्वराचे साकार रूप व ईश्वर म्हणजे गुरूंचे निराकार रूप. १. अधिकोषाच्या बर्‍याच शाखा असतात. त्यांपैकी स्थानिक शाखेत खाते उघडून पैसे भरले तरी चालते. तसे करणे सोपेही असते. दूरच्या मुख्य कार्यालयातच जाऊन पैसे भरले पाहिजेत, असे नसते. तसे करण्याचा त्रास घेण्याचीही आवश्यकता नसते. तसेच भाव-भक्ति, सेवा, त्याग वगैरे न दिसणार्‍या ईश्वरासाठी करण्यापेक्षा त्याच्या सगुणरूपाच्या म्हणजे गुरूंच्या संदर्भात केल्यास ते सोपे जाते. स्थानिक शाखेत भरलेले पैसे जसे अधिकोषाच्या मुख्यालयातच जमा होतात, तसे गुरूंची सेवा केली की ती ईश्वरालाच पोहोचते. २. वामनपंडितांनी भारतभर फिरून मोठमोठ्या विद्वानांचा पराभव केला आणि त्यांच्याकडून पराजयपत्रे लिहून घेतली. ती विजयपत्रे घेऊन जात असतांना एका संध्याकाळी ते एका झाडाखाली संध्या करायला बसले. तेव्हा त्यांना फांदीवर एक ब्रह्मराक्षस बसले...
error: Content is protected !!