Sunday, July 5

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
A golden opportunity through friendship for entrepreneurs in Nanded district | नांदेड जिल्हयातील उद्योजकांसाठी मैत्रीच्या माध्यमातून सुवर्णसंधी – NNL

A golden opportunity through friendship for entrepreneurs in Nanded district | नांदेड जिल्हयातील उद्योजकांसाठी मैत्रीच्या माध्यमातून सुवर्णसंधी – NNL

नांदेड
नांदेड| उद्योग संचालनालयातंर्गत जिल्हा उद्योग केंद्र, नांदेड, सिडबी व मैत्री तर्फे नांदेड जिल्हयातील उद्योजकांसाठी, उद्योग क्षेत्रातील कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, जिल्ह्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक स्वरुपात वाढवून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्याप्रमाणात निर्माण करण्यासाठी, उद्योगाच्या विकासाकरिता शासनाच्या विविध योजनांच्या माहितीसाठी आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे अध्यक्षतेखाली, उद्योग भवन, कार्यालय जिल्हा उद्योग केंद्र, शिवाजीनगर, नांदेड येथे कार्यशाळा संपन्न झाली. मान्यवरांना एक जिल्हा एक उत्पादनातंर्गत उत्पादित वस्तूंचे सस्नेह भेट सुपुर्द करण्यात आली. या कार्यशाळेमध्ये उद्योगाशी संबंधीत विविध कार्यालयाचे तसेच महामंडळाचे पदाधिकारी, अग्रणी बँक अधिकारी उपस्थित होते. जिल्हयातील औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी, नामांकित उद्योजक, औद्योगिक समूह, सनदी लेखापाल व होतकरु उद्योजक ...
Suicide by hanging Police Patil | हदगाव तालुक्यातील पेवा गावच्या पोलीस पाटलाने केली गळफास घेऊन आत्महत्या -NNL

Suicide by hanging Police Patil | हदगाव तालुक्यातील पेवा गावच्या पोलीस पाटलाने केली गळफास घेऊन आत्महत्या -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| हदगाव तालुक्यातील एका गावाच्या पोलिस पाटलाने ग्रामपंचायत कार्यालयात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी व्हिडिओ बनवून पोलिस उपनिरीक्षक माझ्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप केला. दरम्यान, नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह आता पोलिस ठाण्यात नेला. हि घटना हदगाव तालुक्यातील पेवा गावातील आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मौजे पेवा गावचे पोलिस पाटील असलेले बालाजी जाधव यांनी ग्रामपंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ बनवला होता. त्यात हदगाव पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक बडीकर यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. पेवा येथील पोलिस पाटील बालाजी जाधव यांनी आज सकाळी आत्महत्या केल्याने गावात एकच खळबळ उडाली. माझ्या मृत्युला पोलिस उपनिरीक्षक बडीकर जबाबदार असल्याचा उल्लेख त्यांनी व्हिडिओमध्ये...
Greetings to Comrade Yadavrao Gaikwad | कॉम्रेड यादवराव गायकवाड यांना विनम्र अभिवादन – NNL

Greetings to Comrade Yadavrao Gaikwad | कॉम्रेड यादवराव गायकवाड यांना विनम्र अभिवादन – NNL

नांदेड
मांदेड| प्रतिकूल परिस्थितीत कॉम्रेडशिप जपणाऱ्या आंबेडकरवादी व मार्क्सवादी चळवळीवर विश्वास ठेऊन कधीही वैचारिक तडजोड न करणाऱ्या कॉ.यादवराव गोविंदराव गायकवाड यांना त्यांच्या द्वितीय स्मृतिदिना निमित्ताने संघर्ष भवन सीटू कार्यालयात जनवादी संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. मुळचे विदर्भातील व मागील पन्नास वर्षांपासून नांदेड शहरात व जिल्ह्यात स्थायिक आसलेले गायकवाड कुटुंबीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विविध जनसंघटनेत काम करतांना आढळून येतात. त्यांचा जन्म ढाणकी ता.उमरखेड जि.यवतमाळ येथे १६ ऑगस्ट १९१७ रोजी झाला.ते अंधश्रद्धा आणि दैवीशक्तीच्या विरोधात कायम होते व त्यांनी तत्वासोबत कधीही तडजोड केली नाही. त्यांचा मृत्यू २२ जुलै २०२२ रोजी नांदेड येथे झाला. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. त्यांच्यावर क्रांतिसिंह नाना पाटलांचा विशेष प्रभाव होता. डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्यावर त्यां...
Baba for you..!Such an activity inspires the society | बाबा तुमच्यासाठी..!अशा उपक्रमामुळे समाजाला प्रेरणा मिळते – उप विभागीय अधिकारी सचिन गिरी -NNL

Baba for you..!Such an activity inspires the society | बाबा तुमच्यासाठी..!अशा उपक्रमामुळे समाजाला प्रेरणा मिळते – उप विभागीय अधिकारी सचिन गिरी -NNL

नांदेड
देगलूर/नांदेड| बाल वया पासून ते जिवनाच्या अंतिम श्वासापर्यंत वडीलांच्या आधाराची मानसाला नितांत आवश्यकता असते. कधी कधी भरकटलेल्या तरूण पिढीकडून आई वडीलांकडे दुर्लक्ष होत असते. अशा भरकटलेल्या पिढीला दिशा देण्यासाठी बाबा तुमच्यासाठी..! अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे. अशा उपक्रमामुळे समाजाला प्रेरणा मिळते. असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांनी केले. ते देगलुर तालुक्यातील होट्टल येथे आयोजित *बाबा तुमच्यासाठी..!* या उपक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलत होते. जेष्ठ पञकार गोविंद मुंडकर यांच्या संकल्पनेतुन गत काही वर्षापासून बाबा तुमच्यासाठी..! हा उपक्रम राबविण्यात येतो.या उपक्रमाअंतर्गत तरूण पिढीला वडीलांच्या त्यागाची,त्यांच्या कष्टाची व उतार वयात होणाऱ्या अडचणींची जाणीव करून देण्याच्या प्रयत्नांबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यंदा ४ जुलै रोजी धर्माबाद तालुक्यातील संगम ये...
Thift of tires । जुना कौठा नांदेड येथून उभ्या ट्रक मधुन टायर व डिक्स चोरी, गुन्हा दाखल-NNL

Thift of tires । जुना कौठा नांदेड येथून उभ्या ट्रक मधुन टायर व डिक्स चोरी, गुन्हा दाखल-NNL

नांदेड, क्राईम
नवीन नांदेड। बाबादिपसिंग गुरूद्वारा कौठा नांदेड येथे नमुद आरोपींतांनी संगनमत करून उभ्या असलेल्या ट्रक मधुन 10 टायर, व 5 डिक्स असा एकुण एक लाख साठ हजार रुपये माल चोरून नेला असल्याची फिर्याद दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार,20 जुलै 24 रोजी 0830 वाजण्याच्याचे सुमारास, बाबा दिपसिंग गुरूव्दारा कौठा नांदेड येथे,यातील नमुद आरोपीतांनी संगणमत करून यातील फिर्यादी यांचे ट्रक क्र. एमएच.-26/ सीएच-7117 हा गुरूव्दारा समोर उभा केला असता ट्रकचे 10 टायर व 05 डिक्स एकुण किंमती 1,60,000 /- रूपयाचे गाडीचे सामान चोरून नेले. अशी फिर्यादी गुरूनाथ उत्तम चव्हाण,चालक रा.राहुल नगर वाघाळा नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्टे नांदेड ग्रामीण गुरनं 645/ 2024 कलम 303 (2),3 (5) भारतीय न्याय संहीता- 2023 कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन अधिक तपास प...
Chief Executive Officer Meenal Karanwal | सामुदायीक प्रयत्‍नातून यश मिळविता येते – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

Chief Executive Officer Meenal Karanwal | सामुदायीक प्रयत्‍नातून यश मिळविता येते – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| गेल्या वर्षभरात जिल्हा परिषदेने वैविध्यपूर्ण कामे केली आहेत. ज्या क्षेत्रामध्ये आम्ही मागे होतो त्यामध्ये टॉप होण्यासाठी धडपड केली, नियोजन केले आणि कामांना गती दिली, हे सर्व यश माझे एकटीचे नसून तुम्हा सर्वांच्‍या सामूहिक प्रयत्नामधूनच मिळवता आले, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केल नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मीनल करनवाल यांना एक वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्‍याने जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्यावतीने आज जिल्‍हा परिषदेच्‍या यशवंतराव चव्‍हाण सभागृहात वर्षपूर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्‍हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्‍प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्‍य प्रशासन विभागाचे उप मु...
An extravagance of lakhs of rupees | लाखो रुपयाची उधळपट्टी पण काम दर्जेदार नाही चौकशीची मागणी – NNL

An extravagance of lakhs of rupees | लाखो रुपयाची उधळपट्टी पण काम दर्जेदार नाही चौकशीची मागणी – NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे| शनिवारपेठ गावाजवळील बांधकाम केलेला पूल तुटल्यानंतर पुन्हा नळकांडी पूल तयार करण्यात आला. पुलावर डांबरीकरण अथवा सीसीकरण न केल्याने प्रवाशांना चिखलात त्रासदायक होत आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग किनवट प्रशासनाच्या देखरेखीखाली या पूलाचे काम करण्यात आले. किमान पक्या दर्जाचा पूल व्हावा हि लोकांची अपेक्षा असून युवा ग्रामिण पत्रकार संघटनेच्या किनवट शाखेनेही दर्जेदार काम करुन लापरवाह केल्यामुळे कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी एका पत्रकाद्वारे केली आहे. कोठारीपासून पार्डी-बोधडीकडे जाणार्‍या प्रमूख मार्गावरील शनिवारपेठ गावाजवळील नव्याने बांधलेल्या पुलाची वाताहत झाल्यानंतर त्याची पुन्हा थुकपाॅलीस करण्यात आली आहे. नळकांडी पुलावर निकृष्ठ दर्जाचा माती-मुरुम वापरल्यामुळे पावसाळ्यात चिखल होऊन प्रवाशांना त्रासाचे ठरले आहे. पंचवीस गावांचा हा एकमेव रस्ता अाहे. माजी आमदारांच्या पं...
19.40 mm on an average in the district in the last 24 hours. the rain | जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 19.40 मि.मी. पाऊस – NNL

19.40 mm on an average in the district in the last 24 hours. the rain | जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 19.40 मि.मी. पाऊस – NNL

नांदेड
नांदेड| जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरवंडूर पाऊस सुरु आहे. कुठे रिमझिम कुठे जोरदार पाऊस होत असून, सोमवार 22 जुलै रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात सरासरी 19.40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 361.80 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सोमवार 22 जुलै रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिली मीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 15.40 (336.20), बिलोली-16.60 (408.70), मुखेड- 39.50(408.40), कंधार-24.10 (381), लोहा-21.70 (366), हदगाव-9.90 (284.80), भोकर-14.10 (312.90), देगलूर-42.70 (321.60), किनवट-13.20(462.20), मुदखेड- 20.40 (379.90), हिमायतनगर-12.20 (331.40), माहूर- 2.10 (349.20), धर्माबाद- 12.20 (429.30) , उमरी- 10.90 (301.70), अर्धापूर- 16.80 (401), नायगाव-16.40 (257.70) मिलीमीटर आहे....
Ridvik Nilekar in Online Abacus Competition | ऑनलाईन अबॅकस स्पर्धेत ऋद्विक निळेकर चे सुयश  NNL

Ridvik Nilekar in Online Abacus Competition | ऑनलाईन अबॅकस स्पर्धेत ऋद्विक निळेकर चे सुयश NNL

नांदेड
नांदेड| मॅटस् प्रा. लि. च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक स्तरावरील ऑनलाईन अबॅकस स्पर्धेत नांदेड येथील रुद्विक राहुल निळेकर दुसरा आला असून त्याला वर्ल्ड चॅम्पियन चा बहुमान मिळाला आहे. मॅटस् प्रा. लि. च्या वतीने घेण्यात आलेल्या वर्ल्ड चॅम्पियन सिझन -२ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून; या स्पर्धेत १६ देशातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या मध्ये के.बी. अबॅकस च्या ४४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.सदर स्पर्धा ही ऑनलाईन पद्धितीने घेण्यात आली होती तर १०० प्रश्नासाठी ३ मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. यात रुद्विक निळेकर या विद्यार्थ्याने ३ मिनटात सर्व प्रश्न सोडवून जागतिक स्तरावर दुसरा क्रमांक पटकावला आहे. मेंटल अरीथमॅटिक अँड अबॅकस व ऑल इंडिया टॅलेंट सर्च प्रायव्हेट लिमिटेड ही जागतिक स्तरावरील संस्था मानसिक अंकगणित आणि अबॅकस च्या कलेचा प्रचार प्रसार करण्यासाठी काम करते या संस्थेमार्फ...
Guru Poornima celebrations at Nima Bhavan | निमा भवन येथे गुरु पौर्णिमा साजरी – NNL

Guru Poornima celebrations at Nima Bhavan | निमा भवन येथे गुरु पौर्णिमा साजरी – NNL

नांदेड
नांदेड| येथील योग शिक्षक गजानन पाटील यांच्या योगा क्लासेसच्या वतीने निमा भवन गणेशनगर येथे गुरू प्रोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मुख्य मार्गदर्शक तथा प्रमुख पाहुणे म्हणून होमिओपॅथी तज्ञ डॉ. अशोक बोनगुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. दरवर्षी प्रमाणे यंदाही गजानन पाटील योग मध्ये गुरुपौर्णिमा उत्सव रविवार दि. २१ जुलै रोजी साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या योग साधकांची उपस्थिती होती यावेळी निमा भवन येथील आयोजित गुरू पोर्णिमा सोहळ्यात योग शिक्षक राजू कोल्हे यांनी उपस्थित योग साधकांना योगाचे धडे दिले. महत्व पटवून सांगितले तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना होमिओपॅथी तज्ञ डॉ. अशोक बोनगुलवार यांनी सकारात्मक दृष्टीकोन व सकारात्मक जिवनपद्धतीचा अवलंब करण्याचे फायदे व त्यामुळे होणारे सकारात्मक लाभ याचे महत्व पटवून दिले .....
error: Content is protected !!