Wednesday, July 8

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
blood donation camp and Mahaprasad at Shri Parameshwara temple : हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात रक्तदान शिबीर व महाप्रसादाचा अनेकांनी घेतला लाभ -NNL

blood donation camp and Mahaprasad at Shri Parameshwara temple : हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात रक्तदान शिबीर व महाप्रसादाचा अनेकांनी घेतला लाभ -NNL

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. रेखाताई चव्हाण यांच्या वतीने पवित्र श्रावण मासाचे औचित्य साधून हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात दि.१९ ऑगस्ट तिसऱ्या श्रावण सोमवारी भव्य महाप्रसाद आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शेकडो महिला पुरुष भाविक भक्तानी महाप्रसादाचा लाभ घेतला तर अनेक महिला पुरुषांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदविला आहे. पवित्र श्रावण मासाचे औचित्य साधून हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघात ठिकठिकानच्या जागृत महादेव मंदिरात अन्नदान व विविध सामाजिक उपक्रम राबवून श्रावण मास उत्सवाचा आनंद द्विगुणित करून जाणतेमध्ये आपला हिंदू धर्माबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी श्रियाळ स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रक्तदान आणि अन्य स्पर्धा घेण्यात आल्या. त्याच पार्श्वभूमीवर संबंध भारतात प्रसिद्ध असले...
Citizens had great success : पुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तीला दोरीच्या साह्याने काढण्यात नागरिकांना मोठे यश -NNL

Citizens had great success : पुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तीला दोरीच्या साह्याने काढण्यात नागरिकांना मोठे यश -NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे| गोंडजेवली या नाल्याला अचानक पूर आल्याने या पुराच्या पाण्याच्या प्रवाहात पापन्ना देवकर हा वयोवृद्ध व्यक्ती वाहून गेला.. मात्र "वेळ आली पण काळ आला नव्हता" यांचे प्रत्यय अक्षरक्षा पाहायला मिळाले. या पुराच्या पाण्यामध्ये हा वयोवृद्ध व्यक्ती अडकला आणि उंच गोट्याचा सहारा घेत त्या गोट्यावर थांबला लोकांच्या मदतीने दोरीच्या साह्याने या पुरात अडकलेल्या वयोवृद्ध व्यक्तीला पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात येथील नागरिकांना मोठे यश आले आहे. अंगावर शहारे आणणारी ही थरारक घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील गोंडजेवली पुलावर 19 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी पावणेदोन च्या सुमारास घडली आहे. किनवट तालुक्यातील आप्पारावपेठ येथील नागरिकांनी या गोड जेवली पुलाची उंची वाढवून द्यावी अशी जिल्हा प्रशासनाकडे अनेक वेळा मागणी केली. या पुलाला तत्कालीन जिल्हाधिकारी विपिन विटणकर. माजी खासदार हेमं...
Dr. Manohar Chaskar ; विद्यार्थी आणि ग्रंथालयाचे अतूट नाते -कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL

Dr. Manohar Chaskar ; विद्यार्थी आणि ग्रंथालयाचे अतूट नाते -कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL

नांदेड, करियर
नांदेड| विद्यार्थी जास्तीत जास्त वेळ ग्रंथालयाच्या सहवासात असतात. त्यामुळे विद्यार्थी व ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांमध्ये जिव्हाळ्याचे नाते निर्माण होते. अभ्यासासाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी विद्यार्थी ग्रंथपाल, ग्रंथालयाशी आपुलकीचे, स्नेहाचे नाते जोडतात. ग्रंथपाल व ग्रंथालयीन कर्मच्यारीही विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगीण प्रगतीत मदत करतात. विद्यार्थी व कर्मचारी यांच्यात सतत संवाद असतो. त्यातून विद्यार्थी आणि ग्रंथालयाचे अतूट नाते निर्माण होते असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले. भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांची जयंती व ग्रंथपाल दिनानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ज्ञान स्रोत केंद्रामध्ये आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, वित्त व लेखाधिकारी मोहम...
brain disorder camp ; आर.आर.मालपाणी मतिमंद विद्यालयात मेंदूविकार शिबिराच्या नाव नोंदणीस प्रारंभ – NNL

brain disorder camp ; आर.आर.मालपाणी मतिमंद विद्यालयात मेंदूविकार शिबिराच्या नाव नोंदणीस प्रारंभ – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड | मेंदूचे विकार असणाऱ्या रुग्णांसाठी वरदान ठरत असलेल्या १८ वर्षाआतील मुला-मुलीकरीता येथील मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात दि. १९ ते २१ सप्टेबर या कालावधीत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठीच्या नोंदणीस प्रारंभ झाला असून गरजूंनी त्वरित नोंदणी करावी असे आवाहन मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी केले आहे. मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, बि.जे. वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात दरवर्षी दोन वेळा १८ वर्षाच्या आतील मेंदुचे विकार असणाऱ्या मुला-मुलींकरीता आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येते. आरोग्य शिबीरातील रूग्णांवर मुंबईच्या प्रसिध्द बाल मस्तिष्करोग तज्ञ डॉ. अनैता हेगडेसह तब्बल ३०-३५ डॉक्टरांची टीम आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत. नेहमीप्रमाणे आवश्यकतेनुसार ...
Dr. Mahendra Kadam ; बोलीभाषेच्या माध्यमातून संस्कृती उभी राहते-प्राचार्य डॉ.महेंद्र कदम – NNL

Dr. Mahendra Kadam ; बोलीभाषेच्या माध्यमातून संस्कृती उभी राहते-प्राचार्य डॉ.महेंद्र कदम – NNL

लाइफस्टाइल, नांदेड
नांदेड | बोली एक संस्कृती उभी करत असते, एखादी बोली लुप्त झाली तर ज्ञानाचं मोठं संचित नष्ट होतं. त्यामुळे बोलीभाषेच्या संदर्भात काम करत असताना आपण एक संपूर्ण संस्कृती नव्याने स्थापित करत आहोत या भूमिकेतून शब्द संकलनापासून संशोधनापर्यंत प्रत्येक टप्प्यापर्यंत बोलीभाषा प्रेमींना कार्य करावे लागेल अशी अपेक्षा समीक्षक तथा भाषा अभ्यासक प्राचार्य डॉ. महेंद्र कदम (सोलापूर) यांनी व्यक्त केली. मराठवाडी बोली बोलू कौतुके’व्हाट्सअप ग्रुपचा यावर्षीचा सालमेळा हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा (ता.वसमत) येथे रविवारी (दि.18) नरहर कुरुंदकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भरविण्यात आला. या मेळ्यास मार्गदर्शन करताना डॉ.कदम बोलत होते. अध्यक्षस्थानी नरहर कुरुंदकर शिक्षण संस्थेचे सचिव मुंजाजीराव इंगोले हे होते. विशेष अतिथी म्हणून नांदेडचे उपविभागीय महसूल अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर प...
Saptarang National Dance and Music ; सप्तरंग राष्ट्रीय नृत्य व संगीत स्पर्धा महोत्सवाचे सुप वाजले – NNL

Saptarang National Dance and Music ; सप्तरंग राष्ट्रीय नृत्य व संगीत स्पर्धा महोत्सवाचे सुप वाजले – NNL

Blog, नांदेड, मनोरंजन
नांदेड| सप्तरंग सेवाभावी संस्था, लय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स ,जिल्हा प्रशासन नांदेड ,सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2024 हा कार्यक्रम कुसुम सभागृहामध्ये दोन वेगवेगळ्या रंगमंचावरती सतत तीन दिवस आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वेगवेगळ्या स्टेज वर उद्घाटन सत्र संपन्न झाले या तीन दिवसांमध्ये दिवसभर शास्त्रीय ,उपशास्त्रीय लोककलेमध्ये अनेक प्रकार सादर झाले भरत नाट्यम ,कथक, कुचीपुडी व अगदी दुरून आलेल्या मणिपुरी नृत्यनेही सर्व प्रेक्षकांची मने जिंकली शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा संगीत गायन स्पर्धा तर शेवटच्या दिवशी इंद्रधनु या शासकीय कार्यक्रमाने या कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली कुसुम सभागृहाच्या छत्रपती शिवाजी महाराज भव्य स्टेज व स्वर्गीय पंड...
Celebrating Raksha Bandhan ; सप्तरंग सेवाभावी संस्था तर्फे पोलीस बांधवांसोबत रक्षाबंधन साजरा – NNL

Celebrating Raksha Bandhan ; सप्तरंग सेवाभावी संस्था तर्फे पोलीस बांधवांसोबत रक्षाबंधन साजरा – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड | येथील सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारी सप्तरंग सेवाभावी संस्था वेगवेगळ्या उपक्रमाने नांदेड येथे प्रचलित आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सदरील संस्थेने रक्षाबंधन आपली रक्षा करणारे व कानून चे रखवाले म्हणून पोलीस बांधवांसोबत रक्षाबंधन साजरा केले. आम्हा सर्व बहिणींचे रक्षा करणारे बांधव पोलीस आहेत व पोलीस मुळे आम्ही सुरक्षित रित्या घरी राहू शकतो म्हणून खरे बंधू व राखीचे हकदार पोलीस बांधव असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष डॉ सान्वी जेठवाणी यांनी सांगितले. सदरील उपक्रमामध्ये संस्थेने शिवाजीनगर पोलीस ठाणे, एसपी ऑफिस, वजीराबाद पोलीस स्टेशन, अनाथ आश्रम या सर्व ठिकाणी भेट देऊन सर्व बांधवांना राखी बांधून राखी पौर्णिमा साजरा केली. या उपक्रमामध्ये संस्थेचे साक्षी मणियार, ज्योती पाटील, इशा जैन, देवयानी जोशी यांनी सहभाग नोंदवला....
Balaji Kalyankar ; फरांदे पार्क मधील हनुमान मंदिरामध्ये बालाजी कल्याणकर यांच्याकडून वीस लाखापेक्षा जास्त निधी – NNL

Balaji Kalyankar ; फरांदे पार्क मधील हनुमान मंदिरामध्ये बालाजी कल्याणकर यांच्याकडून वीस लाखापेक्षा जास्त निधी – NNL

Blog, नांदेड
नांदेड। एप्रिल 2023 फरांदे पार्कच्या नागरिकांनी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांना मंदिरासमोरील पेव्हर ब्लॉकसाठी निवेदन दिले होते. त्यावर त्यांनी 15 लाख निधी देखील जाहीर केला होता त्या कामाचे उद्घाटन आज रक्षाबंधन तसेच तिसरा श्रावण सोमवार निमित्त फरांदे पार्कच्या मंदिरात भूमिपूजन करून नारळ फोडण्यात आले या कार्यक्रमाला मा.आमदार बालाजी कल्याणकर तसेच ग्रामपंचायत सदस्य रमेशभाऊ पावडे, नितीन सावते, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर बदुरे, गुत्तेदार धनंजय पावडे तसेच फरांदे पार्कमधील प्रा.राम जाधव, श्री. जयराम वडजे श्री.वसंत कऱ्हाळे, श्री.राजेंद्र शंकरपुरे, डॉ. श्रीराम श्रीरामे, डॉ. सुजित येवलीकर, डॉ.भारती मढवई,श्री सुनील देशमुख, सौ.अश्विनी मैराळ श्री गंधेवार, श्री ठाकूर साहेब, श्री.सुदाम चव्हाण, श्री.सचिन घुगे, श्री.टी.पी शिंदे, श्री.दयानंद माने, श्री प्रसाद माने, श्री.साहेबराव वाटेगावकर, श...
Award distribution ceremony  ; युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्यव्यापी अधिवेशन पुरस्कार वितरण सोहळा संपन्न – NNL

Award distribution ceremony ; युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्यव्यापी अधिवेशन पुरस्कार वितरण सोहळा संपन्न – NNL

Blog, उमरखेड
किनवट | परमेश्वर पेशवे........‌‌समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी गेल्या 30 वर्षापासून सातत्याने लिखाणाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणारे पत्रकार म्हणून परमेश्वर पेशवे यांची ख्याती आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या दि.18रोजी झालेल्या हिवरा येथील राज्यस्तरीय अधिवेशनात त्यांना सन्मान चिन्ह देऊन व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेली एकमेव संघटना युवा ग्रामीण पत्रकार संघ आज राज्यभारत अग्रेसर असल्याने नांदेड व यवतमाळ या दोन जिल्ह्याचा सामायिक राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (ता.१८) रोजी एकविरा देवी संस्थान हिवरा येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय कमी कालावधीत पूर्ण महाराष्ट्र भरात जिल्हा, त...
Mp ashok chavhan ; संसदेच्या लोकलेखा समितीवर खा. अशोक चव्हाण -NNL

Mp ashok chavhan ; संसदेच्या लोकलेखा समितीवर खा. अशोक चव्हाण -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड। संसदेच्या अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या लोकलेखा समितीवर राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातूनल खा. प्रफुल्ल पटेल यांचाही या समितीत समावेश आहे. संसदीय संकेतानुसार लोकलेखा समितीचे अध्यक्ष पद विरोधी पक्षाला देण्यात आले असून, अध्यक्षपदी काँग्रेसचे खा. के.सी. वेणुगोपाल यांची वर्णी लागली आहे. या समितीत लोकसभेतून १५ तर राज्यसभेत ७ खासदारांचा समावेश करण्यात आला असून, त्यामध्ये लोकसभेचे टी.आर. बालू, डॉ. निशिकांत दुबे, जगदंबिका पाल, जय प्रकाश, रविशंकर प्रसाद, सी.एम. रमेश, एम. श्रीनिवासुलु रेड्डी, प्रो. सौगत रॉय, अपराजिता सारंगी, डॉ. अमर सिंह, तेजस्वी सूर्या, अनुराग सिंग ठाकूर, बालशौरी वल्लभनेनी, के.सी. वेणुगोपाल, धर्मेंद्र यादव तर राज्यसभेतून अशोक चव्हाण, शक्तीसिंह गोहिल, डॉ. के. लक्ष्मण, प्रफुल्ल पटेल, सुखेंदू शेखर राय, तिरुची शिवा, सुधांशू त्रि...
error: Content is protected !!