Wednesday, July 8

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Ganeshotsav  ; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना शासनाकडून पुरस्कार – NNL

Ganeshotsav ; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना शासनाकडून पुरस्कार – NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| राज्य शासनाच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने महाराष्ट्र उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी या स्पर्धेत भाग घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यत ऑनलाईन अर्ज mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे याविषयी जनजागृकतेसह जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्य, पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट, ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, गणेशभक्तासाठी केलेल्या सोयी सुविधा यांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि असेच समाजाभिम...
women doctors ; कला संचलनालय व महिला डाॅक्टर हत्त्येचा गुरु रविदास समता परिषदेतर्फे जाहिर निषेध – NNL

women doctors ; कला संचलनालय व महिला डाॅक्टर हत्त्येचा गुरु रविदास समता परिषदेतर्फे जाहिर निषेध – NNL

Blog, नांदेड, सोशल वर्क
नांदेड | "बूट पाॅलिश करणारा चांभार !" या विषयावर चित्रकला स्पर्धा घेणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या कला संचलनालयाचा अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेतर्फे जाहिर निषेध करण्यात आला असून याबाबतचे निवेदन शासनास सादर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोमवार दि. १९ ऑगस्ट २०२४ रोजी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे एक निवेदन सादर केले. कला संचलनालयाच्या जातीयवादी अधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या कला संचलनालयाच्या वतीने ९ ते १२ वर्ष वयोगटासाठी दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा परिक्षा घेण्यात आली, त्यात "बूट पाॅलिश करणारा चांभार" हा विषय देण्यात आला होता. बालवयात विद्यार्थांमध्ये जातीयवाद रुजविण्याचा हा जातीयवादी...
Heart Cardography  ; दत्तकृपा हार्ट केअर व EECP, सेंटर येथे हृदयाची कारटोग्राफिने तपासणी यशस्वी.!! – NNL

Heart Cardography ; दत्तकृपा हार्ट केअर व EECP, सेंटर येथे हृदयाची कारटोग्राफिने तपासणी यशस्वी.!! – NNL

Blog, आरोग्य
नांदेड | दि 18 ऑगस्ट रोजी हृदय रोगामुळे होणारे मृत्यू कमी करण्याच्या हेतूने दत्तकृपा हार्ट केअर व EECP, सेंटर डॉक्टर लेन येथे 3D Vasulography ( Cartography ) तपासणी मुंबईच्या तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात आली. यामध्ये एकूण 12 रुगणांची कारटोग्राफी तपासणी सवलतीच्या दरात करण्यात आली. यामध्ये EECP, चिलेशन उपचार पूर्ण केलेल्या रुग्णांची सुद्धा कारटोग्राफी तपासणी केली असता त्यांच्या हृदयाचा रक्तपुरवठा पूर्वी पेक्षा जास्त होत असल्याचे निदर्शनास आले. तसेंच अनेक तरुणांनी कारटोग्राफी तपासणी करून आपल्या हृदयाचा रक्त पुरवठा जाणून घेतला. ज्यांना तपासणीमध्ये ब्लॉकेज आढळून आले त्यांना EECP, चिलेशन या विना ऑपेरेशन उपचार पद्धती बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. नांदेडमध्ये कारटोग्राफी तपासणी उपलब्ध करून हृदयविकार वेळीच ओळखून त्यावर वेळीच उपाय करून हृदय रोगामुळे होणारे मृत्यू टाळता येतील असा विश्वास र...
Eknath Shinde ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खऱ्या अर्थाने केला लाडक्या बहिणीचा सन्मान – NNL

Eknath Shinde ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खऱ्या अर्थाने केला लाडक्या बहिणीचा सन्मान – NNL

Blog, नांदेड, राजकीय
नवीन नांदेड | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खऱ्या अर्थाने लाडकी बहीण योजना राबवून महिलांना आर्थिक बळकटी देत त्यांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांच्यामुळे पात्र प्रत्येक महिलेच्या खात्यावर पहिला हप्ता 3000 रुपयाचा मिळालेल्या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महिलांचा साडीचोळी देऊन रक्षाबंधनाच्या दिवशी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर यांनी सन्मान केला आहे . नांदेड दक्षिण मध्ये हा कार्यक्रम आज पार पडला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला, यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी वचनपुर्ती करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत रक्षाबंधन निमित्ताने माता भगिनी यांच्या सन्मान सोहळा सिडको येथे उपशहरप्रमुख पप्पू गायकवाड यांच्या निवासस्थानी व उपशहरप्रमुख पप्पू गायकवाड आणि शहरसंघटक दशरथ...
Vishnupuri ; तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी, गावकरी मंडळी विष्णुपूरी यांच्या वतीने महाप्रसाद – NNL

Vishnupuri ; तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी, गावकरी मंडळी विष्णुपूरी यांच्या वतीने महाप्रसाद – NNL

Blog, धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड| नांदेड तालुक्यातील पंचक्रोशीतील व शहरालगत असलेल्या जागृत व हजारो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर विष्णूपुरी येथे तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले यावेळी भाजपाचे डॉ. संतुकराव हंबर्डे, युवा नेते नरसिंग हंबर्डे यांनी विधीवत पुजन करून दर्शन घेतले तर ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी पोलीस कर्मचारी यांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवला होता , विश्वस्त समिती यांच्या वतीने दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली होती.नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन निमित्ताने सकाळपासून भाविक भक्तांची मोठया संख्येने दर्शना साठी गर्दी केली होती. १९ ऑगस्ट रोजी तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने रात्री पासून भाविक भक्तांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती, पुजारी रामेश्वर अप्पा महाराज धनमणे ,सतिश धनमणे,यांच्या उपस्थितीत विध...
New blue tooth printer ; मनपा मालमत्ता कर पावती साठी आता नव्याने ब्लु टुथ प्रिंटर.. – NNL

New blue tooth printer ; मनपा मालमत्ता कर पावती साठी आता नव्याने ब्लु टुथ प्रिंटर.. – NNL

Blog, नांदेड
नवीन नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका यांच्या वतीने आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर धारकांना आता नव्याने देण्यात आलेल्या ब्लु टुथ प्रिंटर चा सहायाने तात्काळ पावती देण्यात येणार असून आॅनलाईन नोंद तात्काळ होणार असून शुक्रवारी हे प्रिंटर सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे सर्व मालमत्ता वसुली लिपीक यांना मिळाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मनपा हद्दीत मालमत्ता कर वसुली लिपीक यांच्या मार्फत पावती आधारे जमा करण्यात येत होता व जमा झालेली रक्कम आॅनलाईन नोद ही होत नव्हती, मालमत्ता करा संदर्भात आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांनी मालमत्ता विभागासाठी नव्याने ब्लु टुथ प्रिंटर घेण्याचा निर्णय घेतला व मनपाच्या संगणक विभागा मार्फत सहा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वसुली लिपीक यांना हे प्रिंटर देण्यात आले आहे. शुक्रवारी सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे सहाय्यक आयुक्त ...
Laxman Hake  ; नांदेड दक्षिण मध्ये ओबीसी नेते लक्षमण हाके आयलवाड यांच्या निवासस्थानी मुक्काम, आगामी विधानसभा सह अनेक विषयावर चर्चा – NNL

Laxman Hake ; नांदेड दक्षिण मध्ये ओबीसी नेते लक्षमण हाके आयलवाड यांच्या निवासस्थानी मुक्काम, आगामी विधानसभा सह अनेक विषयावर चर्चा – NNL

Blog, नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड| ओबीसी नेते लक्षमण हाके यांनी भोकर येथील जाहीर सभा झाल्यानंतर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सिडको परिसरातील मोढा प्रकल्प अंतर्गत असलेल्या नामदेव रायलवाड यांच्या निवासस्थानी भेट देऊन पदाधिकारी सह कार्यकर्ते यांच्याशी आगामी विधानसभा व आगामी अनेक विषयावर चर्चा केली. रात्री मुक्काम केला, यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता. राज्यात ओबीसी नेते लक्षमण हाके यांनी मराठा आरक्षण स्वतंत्र दयावे यासाठी अमरण ऊषोषण केले होते यानंतर राज्यातील अनेक भागामध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला, यानंतर प्रथमच मराठवाडयात नांदेड जिल्ह्यातील ओबीसी समन्वयक नेते नामदेवराव आयलवाड यांच्या प्रत्यानातुन मराठवाड्यात प्रथम नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघात १८ आगस्ट रोजी लक्षमण हाके यांच्यी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती, रात्री उशिरा सभा संपल्यानंतर उशिरा सिडको येथील नामदेव ...
Narendra Chavan ; युवकांनी सर्व गुण व कौशल्यांनी परिपूर्ण असले पाहिजे – नरेंद्र चव्हाण – NNL

Narendra Chavan ; युवकांनी सर्व गुण व कौशल्यांनी परिपूर्ण असले पाहिजे – नरेंद्र चव्हाण – NNL

Blog, करियर, नांदेड
नवीन नांदेड| जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय संशोधन केंद्र सिडको नवीन नांदेड येथे नवीन प्रवेशित मुलांचा स्वागत समारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला. सदरील सोहळा डॉ.नानासाहेब जाधव यांच्या प्रेरणेतून घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डब्ल्यू.आर. मुजावर हे होते प्रमुख मार्गदर्शक मा.श्री. नरेंद्र चव्हाण व्यवस्थापन परिषद सदस्य स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड हे होते तसेच मंचावर माननीय श्री गव्हाणे प्रा.डॉ. प्रा.डॉ.यांची उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. डब्ल्यू आर.मुजावर यांच्याहस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार घालून मा.श्री.नरेंद्र चव्हाण यांचे स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मार्गदर्शन करताना मा.श्री. म्हणाले की युवक हा सर्व गुण व कौशल्यांनी परिपूर्ण असला पाहिजे त्याला स्वतः मधल्या सर्व कौशल्यांची जाणी...
PM- Kisan’ and ‘Namo Shetkari : पीएम- किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ -NNL

PM- Kisan’ and ‘Namo Shetkari : पीएम- किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ -NNL

लेख
देशासह राज्याची अर्थव्यवस्था शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. शेतकरी सशक्त आणि बळकट झाले पाहिजेत हीच केंद्र व राज्य शासनाही भूमिका आहे. याच भूमिकेतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी पीएम किसान, तर राज्य शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली ‘ नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु केली. यामुळे राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचा संदेश दिला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याकरिता केंद्रशासनाच्या वतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि राज्य शासनाच्यावतीने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील  पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 36 हजार 816 कोटी 85 लाख रुपये जमा करण्यात आले आ...
उमेद महिला बचतगट अभियानातील बहिणींचे वर्षा शासकीय निवासस्थानी रक्षाबंधन -NNL

उमेद महिला बचतगट अभियानातील बहिणींचे वर्षा शासकीय निवासस्थानी रक्षाबंधन -NNL

महाराष्ट्र
मुंबई| “माझ्या बहिणी राज्याच्या विकासात मोठे योगदान देतात. त्यांना आधार देण्यासाठी जे-जे करता येईल ते करेन. आमची ताकद जस-जशी वाढत जाईल, तशी आर्थिक मदतही वाढवली जाईल,”असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच रक्षाबंधनापूर्वी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेतील दोन हप्ते जमा करण्याचा निर्धारही पूर्ण केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील उमेद अभियानातील महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी पोहचून, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे औक्षण करून, राख्या बांधल्या. शेकडो बहिणींच्या औक्षण आणि रक्षाबंधनामुळे वर्षा निवासस्थानी मंगल आणि रक्षाबंधनाचे आगळे उत्साही वातावरण होते. राज्यातील ४० हजार गावांतून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना एक कोटी राख्या पाठविण्यात येणार आहेत. या संकल्पाची सुरवात वर्षा निवासस्थानी झाली. मुख्यमंत्री...
error: Content is protected !!