Wednesday, July 8

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
शिवमहापुरण कथेच्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वये अधिसूचना जारी -NNL

शिवमहापुरण कथेच्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वये अधिसूचना जारी -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। शहरात मामा चौक, मैदान जुना कौठा, नांदेड येथे दिनांक 23/08/2024 ते दिनांक 29/08/2024 या कालावधी मध्ये पंडीत श्री प्रदिप मिश्रा (सिहोरवाले) यांचे उपस्थितीत शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असुन, सदर शिवमहापुराण कथा कार्यक्रमास जिल्हयातील व परीसरातील मोठ्या प्रमाणात भावीक येण्याची शक्यता असल्याने शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुक वाढल्यास वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर कालावधीत शांतता व सुव्यवस्था राखणेकामी येणाऱ्या जाणाऱ्या वाहन धारकांना व ईतर रहदारीस अडथळा होणार नाही याकरीता मी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड मला महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये दिनांक 23/08/2024 ते दिनांक 29/08/2024 पर्यन्त दररोज 09.00 ते 19.00 वा. पर्यंत वरील कलमान्वये खालील प्रमाणे वाहतूकीच्या नियमना संबंधाने अधिसूचना काढत आहे. ...
सराईत गुन्हेगाराची एक वर्षासाठी हर्सल कारागृहात रवानगी MPDA अंतर्गत कार्यवाही -NNL

सराईत गुन्हेगाराची एक वर्षासाठी हर्सल कारागृहात रवानगी MPDA अंतर्गत कार्यवाही -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नांदेड जिल्हयातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड जिल्हयातील रेकॉर्डवरील सक्रिय तसेच वारंवार गुन्हे करणारे आरोपीची योजना तयार करुन आरोपीविरुध्द प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंबंधाने सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या होत्या. नांदेड जिल्हयातील गुन्हेगांरावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने अशा गुन्हेगांराना स्थानबध्द तसेच हद्दपार करण्यासंबंधाने कार्यवाही चालु आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे विविध कलमान्वये 179 प्रस्तावावर हद्दपारीची कार्यवाही चालु आहे. सन 2023 मध्ये 26 टोळ्यामधील 79 इसमांना तसेच सन 2024 मध्ये 06 टोळ्यामधील 22 इसमांना असे एकुण 101 इसमांना नांदेड जिल्हयाचे बाहेर हद्दपार करण्यात आले आहे. MPDA अंतर्गत 17 सराईत आरोपीतांना कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे. पोलीस ठ...
महाराष्ट्र निर्णायक निवडणुकांच्या तयारीत असताना फडणवीसांनी ‘लाडकी बहीण योजने’वर मोठी बाजी मारली -NNL

महाराष्ट्र निर्णायक निवडणुकांच्या तयारीत असताना फडणवीसांनी ‘लाडकी बहीण योजने’वर मोठी बाजी मारली -NNL

राजकीय
मुंबई| आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापत असताना, सत्ता टिकवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने अनेक उपक्रम आणि योजना सुरू केल्या आहेत.17 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना" (MMLBY) औपचारिकपणे सुरू केली, ही योजना विजय मिळवण्यासाठी तिन्ही पक्ष मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना ही भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची धोरणात्मक चाल आहे.सूत्रांनी सूचित केले आहे की आरएसएस आणि फडणवीस यांच्यात अनेक बैठका झाल्या आहेत, ज्यात फडणवीस यांनी महाराष्ट्रात या योजनेची अंमलबजावणी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती करण्याचे उद्दिष्ट आहे. महारा...
Schedule caste/tribe classification and creamy layer should not be applied : अनुसूचित जाती/जमातीचे वर्गीकरण व क्रिमीलेअर लागू करू नये -NNL

Schedule caste/tribe classification and creamy layer should not be applied : अनुसूचित जाती/जमातीचे वर्गीकरण व क्रिमीलेअर लागू करू नये -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| सर्वोच्च न्यायालयाने दि. 1 ऑगस्ट 2024 रोजी संविधानातील अनुसूचित जाती/जमातीच्या आरक्षणातील मूळ तरतुदीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वर्गीकरण करणे व क्रिमीलेअर लागू करणे असा संविधान विरोधी निर्णय दिला. वास्तविक संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मूळ हेतू अति मागासवर्गीयांचा देशाच्या विकासात प्रत्यक्ष सहभाग व्हावा, त्यांना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक आरक्षण देऊन त्यांना समानतेच्या मुख्य प्रवाहात आणावे, त्यासाठी त्यांनी 59 जात समुहाचा एक अनुसूचित जात प्रवर्ग, 43 जात समुहाचा अनुसूचित जमाती प्रवर्ग निर्माण केला. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे सर्वांना समानतेची संधी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच जाती-जातीमधील भेदभाव कमी व्हावा हा होता. परंतु दि. 1 ऑगस्ट 2024 रोजी मा. उच्च न्यायालयाने संविधान निर्माते यांच्या उद्देशास हरताळ फासला असून अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गात उपवर्ग तयार करून जाती...
Chief Minister Eknath Shinde : आता राज्यात लाडका शेतकरी अभियान -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Chief Minister Eknath Shinde : आता राज्यात लाडका शेतकरी अभियान -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

महाराष्ट्र
बीड| लाडकी बहीण व लाडका भाऊ नंतर आता आपला अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्याच्या लाभाच्या सर्व योजना राबवून लाडका शेतकरी  अभियान राज्यात सुरु करण्यासोबतच सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यातील ई पिक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज परळी वैजनाथ येथील राज्यस्तरीय कृषि महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केली. परळी येथील स्व. पंडीतअण्णा मुंडे सभामंडप कृषि उत्पन्न बाजार समिती येथे एका दिमाखदार सोहळ्यात पाच दिवसीय कृषि महोत्सव २०२४ चे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमास व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, राज्य कृषि मूल्य आयो...
Departure of Chief Minister ; मुख्यमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे नांदेड विमानतळावरून प्रस्थान – NNL

Departure of Chief Minister ; मुख्यमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे नांदेड विमानतळावरून प्रस्थान – NNL

नांदेड, मुंबई, राजकीय
नांदेड | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार रात्री उशिरा नांदेड विमानतळावरून रवाना झाले. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान नवी दिल्ली येथे तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे मुंबईला रवाना झाले. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे परळी वैजनाथ या ठिकाणच्या कृषी महोत्सवासाठी आज दुपारी 12 वाजता नांदेडच्या गुरुगोविंद सिंगजी विमानतळावर आगमन झाले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज दुपारी लातूर येथे आगमन झाले होते. परळी वैजनाथ येथील कार्यक्रम संपून त्यांनी नांदेड येथून प्रस्थान केले. शिवराज सिंह चौहाण यांनी रात्री 9.15 वाजताच्या सुमारास नवी दिल्लीला प्रयाण केले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्य...
निष्पक्ष चौकशीसाठी विशेष सरकारी वकील आणि एसआयटीप्रमुख बदला! : नाना पटोले -NNL

निष्पक्ष चौकशीसाठी विशेष सरकारी वकील आणि एसआयटीप्रमुख बदला! : नाना पटोले -NNL

राजकीय
मुंबई| बदलापूरमध्ये झालेला प्रकार अत्यंत संतापजनक व माणुसकीला काळीमा फासणारा आहे. पीडित कुटुंबाला पोलीस स्टेशनमध्ये दिलेली वागणूकही अत्यंत चीड आणणारी होती, पीडित कुटुंबालाच पोलिसांनी पुरावे मागितले यावरून शाळा व्यवस्थापनाला वाचवण्यासाठी शासनातील कोणाचातरी दबाव होता हे स्पष्ट होत आहे. तीन वर्षांच्या चिमुकल्यांवर एवढा भयावह प्रसंग ओढवला त्याकडे गांभिर्याने व संवेदनशिलतेने पाहून तात्काळ कारवाई केली पाहिजे होती पण हे सरकार भावनाशून्य व गेंड्याच्या कातडीचे आहे. बदलापूरच्या दोन चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे,अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बदलापूर पोलीस स्टेशनला जाऊन ठाण्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण व इतर पोलीस अधिका-यांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली व आरो...
School Education Minister Deepak Kesarkar : विद्यार्थ्यांच्या सुरक्षा उपाययोजनांशी तडजोड नाही – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर -NNL

School Education Minister Deepak Kesarkar : विद्यार्थ्यांच्या सुरक्षा उपाययोजनांशी तडजोड नाही – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर -NNL

राजकीय, मुंबई
मुंबई| शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची सुरक्षा देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठीच्या  उपाययोजनांसंदर्भात शासन स्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले असून या उपायोजनांशी तडजोड केली जाणार नाही, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अलीकडील काळात काही अनुचित घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच काही नवीन उपाययोजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे शाळा व परिसरात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा हा उत्तम पर्याय असून खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांकरिता येत्या एक महिन्यात मोक्याच्या ठिकाणी पर्याप्त संख्येने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधन...
Prohibition order in Nadi Patra area near Kaleshwar temple : काळेश्वर मंदिराजवळील नदी पात्र परिसरात प्रतिबंध आदेश -NNL

Prohibition order in Nadi Patra area near Kaleshwar temple : काळेश्वर मंदिराजवळील नदी पात्र परिसरात प्रतिबंध आदेश -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| नांदेड तालुक्यातील काळेश्वर मंदिराजवळील नदी पात्र परिसरात, जलाशयावर, धरण परिसरात जाऊन गर्दी करणे तसेच अनधिकृत बोटिंग चालविणे, बोटींमधून पर्यटकांना बसवून जलाशयामधून फिरविणे, नदीपात्रात स्नान करणे अथवा पोहण्यासाठी उतरणे, शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादा रेषा ओलांडून पुढे जाणे, धोकादायक ठिकाणी ग्रुप फोटो, सेल्फी काढणे, इत्यादींना 21 ऑगस्ट रोजी 12 वाजेपासून ते 18 ऑक्टोंबर 2024 रोजीच्या 24 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे. (हा आदेश काळेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणा-या भाविकांसाठी लागू राहणार नाही) आणिबाणीचे प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमीत केले आहेत. अडचणीतल्या महिलांसाठी हक्काचा शासकीय आधार महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत नांदेड श...
Ajinkya Jadhav to America for higher education : अजिंक्य जाधव उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला -NNL

Ajinkya Jadhav to America for higher education : अजिंक्य जाधव उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला -NNL

करियर, नांदेड
नांदेड| अजिंक्य विठ्ठलराव जाधव अमेरिकेतील नाॅर्थइस्टर्न युनिव्हर्सिटी बोस्टन या जगप्रसिद्ध विद्यापीठात इंजिनिअरींग मॅनेजमेंट हा दोन वर्षाचा एमएस अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दि.२२ ऑगस्ट रोजी अमेरिकेला जात आहे. अजिंक्य लहानपणापासून हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जायचा. जेएसपीएम राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथून त्याने संगणकशास्त्र अभियांत्रिकी पदवी परीक्षेत चांगले मार्क्स मिळवले तसेच बाहेरील देशात अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लागणारी परीक्षा जीआरई तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आणि नाॅर्थइस्टर्न विद्यापीठाने अजिंक्य चा प्रवेश पक्का केला. अजिंक्य हा एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड येथिल प्रोफेसर विठ्ठलराव जाधव यांचा मुलगा आहे. या यशाबद्दल अजिंक्य चे जयप्रकाश दांडेगावकर, एमजीएम चे संस्थाध्यक्ष कमलकिशोर कदम, संचालिका डाॅ.गीता लाठकर, उपप्राचार्य डाॅ.शिरिष कोटगीरे,डाॅ...
error: Content is protected !!