Wednesday, July 8

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
traffic routes  ; शहरातील वाहतुक मार्गात बदल – NNL

traffic routes ; शहरातील वाहतुक मार्गात बदल – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड |  नांदेड शहरात मामा चौक, मैदान जुना कौठा, नांदेड येथे 23 ते 29 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये पंडीत प्रदिप मिश्रा (सिहोरवाले) यांचे उपस्थितीत शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवमहापुराण कथा कार्यक्रमास जिल्ह्यातील व परिसरातील भाविक मोठया प्रमाणात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात मोठया प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कालावधीत शहरात व परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी व येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना व इतर रहदारीस अडथळा होणार नाही यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये 23 ते 29 ऑगस्ट 2024 पर्यत सकाळी 9 ते रात्री 7 वाजेपर्यत वाहतुकीच्या नियमाबाबत पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी अधिसूचना निर्गमित केली आहे. शिवमहापुराण कथा कार्यक्रमासाठी बाहेरुन येणारे वाहतुकीस बंद असलेले मार्ग कथा कार्यक्रमासाठी परभणी-वसमत-पुर्ण...
Nana Patole ; महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्ली व गुजरात लॉबीसमोर झुकलेले, भाजपा सरकार उखडून फेका: नाना पटोले – NNL

Nana Patole ; महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्ली व गुजरात लॉबीसमोर झुकलेले, भाजपा सरकार उखडून फेका: नाना पटोले – NNL

नांदेड, करियर, मुंबई, राजकीय
नंदूरबार/ मुंबई| महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. कर्नाटकतील भाजपा सरकार ४० टक्के कमीशनवाले होते महायुती सरकार तर त्यापुढे गेले आहे, भ्रष्टाचाराचे नवनवे विक्रमच या सरकारने रचले आहेत. महाराष्ट्राच्या डोक्यावर कर्ज लादून महागाई वाढवली आहे, महाराष्ट्र हे सर्वात महागडे राज्य अशी ओळख निर्माण झाली आहे. महायुती सरकार गुजरातधार्जिणे असून गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग आणायचे व राज्यातले उद्योग गुजरातला पाठवायचे काम मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीसमोर व गुजरात लॉबीसमोर झुकणारे भाजपा युती सरकार उखडून फेका, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. उत्तर महाराष्ट्र विभागातील नंदरूबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातील आढावा बैठक नंदूरबारमध्ये पार पडली या बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध...
‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठास रासेयो चे राज्यस्तरीय दोन पुरस्कार जाहीर – NNL

‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठास रासेयो चे राज्यस्तरीय दोन पुरस्कार जाहीर – NNL

करियर, नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठास महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे दोन राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. लातूर येथील जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. केशव विठ्ठल आलगुले यांना ‘प्रशंसणीय कार्यक्रम अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह असे आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सामाजिक विज्ञान संस्थेचे स्वयंसेवक संदीप हरिभाऊ कळासरे यांना ‘सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह व रोख रक्कम दोन हजार रुपये असे आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत मुंबई येथील कक्ष मंत्रालयामधून राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने विद्यापीठास मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी प्रशंसणीय कार्यक्रम अध...
“Ek Ped Maa Ke Naam” ; विद्यापीठात ‘एक पेड मां के नाम’ कुलगुरू डॉ. चासकर आणि विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण – NNL

“Ek Ped Maa Ke Naam” ; विद्यापीठात ‘एक पेड मां के नाम’ कुलगुरू डॉ. चासकर आणि विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण – NNL

नांदेड, करियर
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘एक पेड मां के नाम’ या योजनेअंतर्गत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभाग, ललित व प्रयोगजिवी कला संकुल आणि उद्यान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पेड मां के नाम’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आई विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शासकीय स्तरावरून ‘एक पेड मां के नाम’ या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत ललित व प्रयोगजिवी कला संकुलाच्या परिसरामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्यासह अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या हस्ते फळझाडे लावण्यात लावून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वित्त व लेखाधिकारी मोहम्मद शकील, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, ललित व प्रयोगजिवी कला संकुलाचे संचालक डॉ. प...
Crop insurance ; पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी ३ सप्टेंबरपर्यंत तक्रार करावी -NNL

Crop insurance ; पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी ३ सप्टेंबरपर्यंत तक्रार करावी -NNL

नांदेड, कृषी
नांदेड। जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई न मिळाल्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. आज त्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा प्रशासनाकडे मांडल्या. भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांनी ३ सप्टेंबरपर्यंत तालुका कृषि अधिकाऱ्यांकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. वर्ष २०२३ च्या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यातील ८ लाख १९ हजार ५९० शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी विमा काढला होता. गतवर्षीच्या जुलै व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी २ लाख ५० हजार २० दावे विमा कंपनीकडे दाखल केले होते. त्यापैकी १ लाख ९७ हजार २९९ दावे मान्य करून १५४.६७ कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली होती. तत्पूर्वी जुलैतील नुकसानानंतर उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट होईल हे वि...
Railway underground road ; रेल्वे भुयारी मार्गांचे काम डिसेंबर अखेर पूर्ण होणार -NNL

Railway underground road ; रेल्वे भुयारी मार्गांचे काम डिसेंबर अखेर पूर्ण होणार -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही जिल्ह्यातील भोकर, मुदखेड तालुक्यातील भुयारी मार्ग, रस्ते व ड्रेनेज अशी ७ कामे रखडल्याने शेतकर्यांची गैरसोय ,वाहतुकीचा प्रश्न या वरून माजी मुख्यमंत्री,खा.अशोकराव चव्हाण यांनी येथील दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकारसह संबंधित अधिकारी वर्गाची चांगलीच झाडा झडती घेत त्यांना धारेवर धरले यानंतर सर्वच कामास गती देत डिसेंबर २०२४ अखेर कामे पूर्ण होतील असे आश्वासन नीती सरकार यांनी दिले आहे. जिल्ह्यातील भोकर,मुदखेड तालुक्यातील रेल्वे विभागाशी संबंधित भुयारी मार्ग,ड्रेनेजचे काम मुदतीत पूर्ण होणे अपेक्षित होती मात्र अनेक महिन्यांपासून रखडली आहेत. कामे रखडल्याने शेतकर्यांची गैरसोय ,वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री,खा अशोकराव चव्हाण यांनी मे २०२३ तसेच वेळोवेळी दक्षिण मध्य रेल्वेच्या येथील डी. आर. एम. कार्यालय...
सोमेश्वर व जैतापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती बिनविरोध -NNL

सोमेश्वर व जैतापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती बिनविरोध -NNL

करियर, नांदेड
नांदेड। तालुक्यातील पिंपळगाव केंद्रा अंतर्गत आज दिनांक 22 8 2024 रोजी सोमेश्वर व जैतापूर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षाची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीला गावातील पालकांनी व तंटामुक्ती अध्यक्ष गोपीनाथराव बोकारे, पोलीस पाटील सोमाजी बोकारे ,प्रकाशराव बोकारे ,विठ्ठलराव बोकारे ,एकनाथराव बोकारे, पत्रकार आनंदा बोकारे यांनी शाळा व्यवस्थापन समिती बिनविरोध निवडीसाठी सहकार्य केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रामदास बोकारे उपाध्यक्षपदी माधव बोकारे तर इतर सदस्य म्हणून चांदु बोकारे,आशा बोकारे,मंगला बोकारे,रामदास सरोदे,सुरेखा पांचाळ,कुंता बोकारे,सावित्रा सरोदे यांची पालकांमधून बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी सर्व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पालक सभा पार पडली व शाळा व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड करण्यात आली. नवीन समितीच्या सर्व नवनिर्वाच...
एक शून्य प्रतिक्रिया काव्यसंग्रहाची विद्यापीठ अभ्यासक्रमात निवड -NNL

एक शून्य प्रतिक्रिया काव्यसंग्रहाची विद्यापीठ अभ्यासक्रमात निवड -NNL

करियर, नांदेड
नांदेड। येथील शिक्षण विस्तार अधिकारी तथा कवी व्यंकटेश चौधरी यांच्या 'एक शून्य प्रतिक्रिया' या दुसऱ्या काव्यसंग्रहाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या एमए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. 'एक शून्य प्रतिक्रिया' हा काव्यसंग्रह शब्दालय प्रकाशन या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला असून प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी या संग्रहाचे मुखपृष्ठ चितारले आहे. श्री व्यंकटेश चौधरी यांचा यापूर्वी बहुचर्चित 'गंधबन' हा काव्यसंग्रह निर्मल प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित झाला होता. यापूर्वीही त्यांच्या कविता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात निवडलेल्या होत्या. चौधरी यांचे 'मन्याडीच्या कुशीत' हे ललित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अभ्यासासाठी होते. चौधरी यांनी ...
जिल्हास्तरीय कृष्णाई पत्रकारिता पुरस्काराने डॉ. दांडगे सन्मानित – NNL

जिल्हास्तरीय कृष्णाई पत्रकारिता पुरस्काराने डॉ. दांडगे सन्मानित – NNL

करियर, नांदेड
नांदेड। डॉ. बी. आर. आंबेडकर फाउंडेशनच्यावतीने दिला जाणारा कृष्णाई 2024 पुरस्कार दैनिक प्रजावाणीचे उपसंपादक प्रा.अभयकुमार दांडगे यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार, मानपत्र, 10 हजार रूपयांचा धनादेश, शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खा.प्रा. जोगेंद्र कवाडे, आ. भीमराव केराम यांच्या हस्ते दांडगे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, भंते पय्या बोधी थेरो, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे व आमदार भीमराव केराम, पीआरपीचे कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे, संस्थापक अध्यक्ष तथा पीआरपीचे प्रदेश महासचिव बापूराव (बापूसाहेब) गजभारे, स्वागत अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, संयोजक आकाश गजभारे, विनोद भरणे, संघरत्न खंदारे, सतीश बनसोडे, साहेबराव सोनकांबळे, सतीश पांडवे, बी एल वाघम...
Demond for police girls give police protection ; बदलापूर सारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शाळा, कॉलेज, क्लासेस, मंदिर, रेल्वे बसस्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्याची मागणी -NNL

Demond for police girls give police protection ; बदलापूर सारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शाळा, कॉलेज, क्लासेस, मंदिर, रेल्वे बसस्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्याची मागणी -NNL

नांदेड, क्राईम
हिमायतनगर, अनिल मादसवार। ठाणे जिल्ह्यातील बदलापुर येथील 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैगींक अत्याचार केलेल्या आरोपीस फाशीची शिक्षा देण्यांत यावी. आणि हिमायतनगर शहरातील नामांकित हुतात्मा जयवंतराव पाटील कॉलेज, शाळा, राजा भगीरथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रेल्वे स्टेशन, परमेश्वर मंदिर परिसर व गणेश मंदिर या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देऊन मुलींच्या मानव विकास मिशन बसमागे मोटार सायकल घेऊन फिरणाऱ्या रोड रोमीयांचा बंदोबस्त करून महिला मुलींच्या सुरक्षेत वाढ करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे हिमायतनगर शहर व तालुक्यातील पालक वर्गाच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे. हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे या ठिकाणावर असलेल्या शाळा महाविद्यालय, खाजगी शिकवणी वर्ग तसेच जागृत मंदिरात दर्शनासाठी शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात महिला मुलींची येजा होत असते. मात्र हवा त्या प्रमाणात मंदिर, शाळा कॉलेज पर...
error: Content is protected !!