Friday, July 10

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Shankarao Chavan Government Medical College : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘तंबाखू प्रतिबंधक केंद्र’चा शुभारंभ -NNL

Shankarao Chavan Government Medical College : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘तंबाखू प्रतिबंधक केंद्र’चा शुभारंभ -NNL

लाइफस्टाइल, नांदेड
नांदेड| भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार भारतातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘तंबाखू प्रतिबंधक केंद्र’ (TOBACCO CESSASION CENTER ) चा शुभारंभ केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या शुभहस्ते दूरदर्शी प्रणालीद्वारे करण्यात आला. त्याअनुषंगाने डॉ. शंकरराव चव्हान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड येथील दंतरोगशास्त्र बाह्यरुग्ण विभागात TCC केंद्राची (ओ पी डी क्र. 126-A) अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख आणि इतर सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थित सुरुवात करण्यात आली. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे सध्या भारतातील युवा पिढी दुर्धर आजाराच्या विळख्यात अडकत चालली आहे. सध्यस्थितीत दरवर्षी जगात 80 लाख मृत्यू तर भारतात 13.5 लाख मृत्यू हे केवळ तंबाखूजन्य...
Agricultural dealer : उगम प्रमाणपत्राचा समावेश कृषी विक्रेत्याच्या परवान्यामध्ये आवश्यक -NNL

Agricultural dealer : उगम प्रमाणपत्राचा समावेश कृषी विक्रेत्याच्या परवान्यामध्ये आवश्यक -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| कंपनीच्या उगम प्रमाणपत्राचा समावेश परवान्यामध्ये नाही अशा कंपनीच्या किटकनाशकाची खरेदी व विक्री कृषी सेवा केंद्रधारकांनी करू नये. शेतकऱ्यांनी किटकनाशक खरेदी करते वेळेस पक्की पावती घेवून संबंधित कंपनीचे नाव कृषी विक्रेत्यांच्या परवान्यामध्ये असल्याची खात्री करून किटकनाशक खरेदी करावे, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. खरेदी व विक्री कृषी सेवा केंद्रधारकांनी ज्या किटकनाशकाची खरेदी कंपनी कडून करीत आहेत. त्या कंपनीचे उगम प्रमाणपत्र संबंधित घाऊक किटकनाशक विक्रेते यांनी परवान्यामध्ये समाविष्ठ करून खरेदी करावे. संबंधित घाऊक विक्रेते यांनी किटकनाशकाची विक्री करतांना खरेदी करणाऱ्या कृषी सेवा केंद्रधारकांच्या परवान्यामध्ये संबंधित कंपनीचे उगम प्रमाणपत्र समाविष्ट असल्याची खात्री करूनच किटकनाशकाची विक्री करावी. तसेच किरकोळ कृषी सेवा केंद्रधारकांनी त्यांना ज्या कंपनीच्या किटकनाशकांच...
The Prime Minister : 26 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर; पंतप्रधान करणार पायाभरणी आणि 22, 600 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे राष्ट्रार्पण -NNL

The Prime Minister : 26 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर; पंतप्रधान करणार पायाभरणी आणि 22, 600 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे राष्ट्रार्पण -NNL

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
नवी दिल्ली| पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील पुण्याला भेट देणार आहेत. संध्याकाळी 6 वाजता जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावरून ते जिल्हा न्यायालय ते स्वारगेट, पुणे पर्यंत धावणाऱ्या मेट्रो गाडीला हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर संध्याकाळी सुमारे 6:30 वाजता ते उद्घाटन करतील, पायाभरणी करतील आणि 22, 600 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे राष्ट्रार्पण करतील. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाच्या उद्घाटनामुळे पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प पूर्ण होणार आहे (Phase-1). जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या भूमिगत विभागाचा खर्च सुमारे 1,810 कोटी रुपये आहे. याशिवाय सुमारे 2,950 कोटी रुपये खर्चून विकसित केल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो फेज-1 च्या स्वारगेट-कात्रज विस्ताराची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज या तीन स्थानकांसह सु...
Bharat Kisan Jan Andolan : सप्तरंगी साहित्य मंडळाचा भारत किसान जन आंदोलनास जाहीर पाठिंबा -NNL

Bharat Kisan Jan Andolan : सप्तरंगी साहित्य मंडळाचा भारत किसान जन आंदोलनास जाहीर पाठिंबा -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| शहरात संपन्न झालेल्या भारत किसान आंदोलनास सप्तरंगी साहित्य मंडळाने पाठिंबा दिला आहे. किसान जन आंदोलन भारताचे संस्थापक अध्यक्ष सचिनजी कासलीवाल यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या धडक मोर्चास सप्तरंगी साहित्य मंडळ महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे तसेच संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे यांच्या आदेशानुसार आणि यशोधरा महिला मंडळ नवीन कौठा नांदेड येथील ज्येष्ठ महिला सुशिलाबाई दिग्रसकर, पंचफुलाबाई ढवळे, गयाबाई जोंधळे, धोंडूबाई दुंडे, कसबे बाई पुष्पाबाई आदींच्या उपस्थितीमध्ये नांदेड दक्षिण सप्तरंगी साहित्य मंडळाचे अध्यक्ष राहुल हैबते, समन्वयक सचिन कांबळे, मुख्य समन्वयक मनोज जोगदंड, सचिव सिद्धार्थ कांबळे, कार्याध्यक्ष जळबा सोनकांबळे, सभासद गौतम दवणे, देविदास वाघमारे, राघोजी हानवते, भैय्यासाहेब दुंडे, संगम आढाव आदी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी भारत किसान जन आंदोलनास जाहीर पाठिंबा दर्श...
From the Island of Andaman : अंदमान च्या बेटावरून (भाग १) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

From the Island of Andaman : अंदमान च्या बेटावरून (भाग १) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, लेख
अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सिद्धहस्त लेखन शैलीतून रोमांचकारी असणारा अंदमान टूर चा रोज चा वृत्तांत याच ठिकाणी दररोज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कृपया वाचकांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती. - संपादक आजपर्यंत २४ वर्षात भाऊ ट्रॅव्हल्स तसेच माय हॉलिडेज तर्फे यशस्वी अशा पद्धतीच्या खूप अवघड अशा धार्मिक यात्रा पार पाडलेल्या आहेत. चारधाम यात्रा असोत अथवा अमरनाथ सारख्या अति अवघड व दुर्गम अशा यात्रा यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत. हजारो यात्रेकरूनी त्याचा मनमुराद लाभ घेतला. एकही धार्मिक ठिकाण नसलेले व फक्त प्रेक्षणीय स्थळांचा समावेश असलेला पहिलाच टूर चे आयोजन आम्ही केले ते म्हणजे अंदमानचे. या टूरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यापूर्वी आमचा सर्व प्रवास मुख्यतः रेल्वे द्वारे व्हायचा. काही प्रवासी विमानाने देखील यायचे. परंतु सर्व प्रवासी विमानाने नेण्याची ही पहिलीच वेळ. नांदे...
Hutatma Pansare High School : तब्बल ५० वर्षानंतर हुतात्मा पानसरे हायस्कूलचे विद्यार्थी धर्माबादमध्ये एकत्र येणार -NNL

Hutatma Pansare High School : तब्बल ५० वर्षानंतर हुतात्मा पानसरे हायस्कूलचे विद्यार्थी धर्माबादमध्ये एकत्र येणार -NNL

नांदेड, करियर
नांदेड/धर्माबाद| हुतात्मा पानसरे हायस्कूलच्या १९७४ च्या दहावी उत्तीर्ण बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन ५० वर्षानंतर धर्माबाद येथे २८ व २९ सप्टेंबर रोजी माहेश्वरी भवन येथे आयोजित करण्यात आले आहे. १९७४ ला हुतात्मा पानसरे हायस्कूलमधून दहावी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे तब्बल ५० वर्षानंतर स्नेहमिलन आयोजित करण्यात आले आहे. हा अभूतपूर्व योग त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. ५० वर्षानंतर हे सर्व विद्यार्थी एकत्रित येणार असून, दहावीच्या अ,ब,क तुकडीतील १९७४ चे १०६ विद्यार्थ्यांपैकी जवळपास ७० विद्यार्थी या स्नेहसंमेलनात उपस्थित राहणार आहेत. हा अभूतपूर्व योग अनेक वर्षानंतर जुळून येत असून, त्यानिमित्ताने एकमेकांच्या भेटी व संवाद व स्नेहभोजन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी सर्व वर्गमित्र परिश्रम घेत असून, या कार्यक्रमाच...
Naveen Rathore : काँग्रेसच्या नवीन राठोड यांनी मागितली विधानसभेची उमेदवारी -NNL

Naveen Rathore : काँग्रेसच्या नवीन राठोड यांनी मागितली विधानसभेची उमेदवारी -NNL

राजकीय, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट/माहूर मतदारसंघातून येत्या विधानसभेसाठी काँग्रेसची उमेदवारी दिल्यास निश्चित विजय होईल. अशी मागणी ओबीसी विभागाचे प्रदेशउपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नवीन राठोड यांनी केली. या मतदारसंघात स्व.उत्तमरावजी राठोड, आ.किशनरावजी पाचपुते यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व केले. या दोघांच्या निधनानंतर काँग्रेस पक्ष नेतृत्वाच्या शोधात असतानाच आ. प्रदीप नाईक यांनी राष्ट्रवादीसाठी ही जागा हायजॅक करुन तीन टर्म आमदार पद भोगले. किनवट विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्या कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे. मांडवीच्या राठोड घराण्याचा वारसा म्हणून उच्चशिक्षित, शिक्षण सम्राट राजकीय पाठबळ असलेले मांडवी भूषण नवीन राठोड यांच्या नावाची चर्चा किनवट माहूर दोन्ही तालुक्यात सुरू आहे. किनवट मतदार संघ हा बंजारा बहुल आहे. महा विकास आघाडीतर्फे हा मतदार संघ...
former MLA Pradeep Naik : माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या होर्डींग समोर ग्रामीण भागातील नागरीकांचा फोटो घेण्यासाठी आग्रह -NNL

former MLA Pradeep Naik : माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या होर्डींग समोर ग्रामीण भागातील नागरीकांचा फोटो घेण्यासाठी आग्रह -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| माजी आमदार प्रदीप नाईक यांचे शहरासह ग्रामीण भागात 'आमदार म्हणून प्रदीप नाईक साहेबच का? या आशयाचे फलक लावल्याने माजी आमदार प्रदीप नाईक यांचे चाहते मंडळी स्वतःहोऊन होर्डींग समोर उभे राहून फोटो घेण्याचा आग्रह करीत आहेत. आमदार म्हणून प्रदीप नाईक साहेबच का? असा प्रश्‍न उपस्थित केल्यावर ग्रामीण जनता स्वतः नाईक साहेब किती चांगले आहेत हे खुद्द जनताच आपल्या तोंडून सांगत आहे.त्यामुळे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघात पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. विधानसभेच्या निवडणूका जस जशा जवळ येत तस तसे इच्छूक उमेदवारांनी खेडोपाडी, गाव,वाडी, तांड्यात बॅनर,होर्डींग्स लावले आहेत.परंतु प्रदीप नाईक यांच्या बॅनरला ग्रामीण भागातील जनता अधिक पसंती देतांना दिसत आहे. कोण निवडून येईल या बाबत गावातील चावडीवर, हॉटेल,पानटपर्‍यावर ग्रामीण भागातील नागरीक चर्चा करीत असून प्...
Selection category provided to 1 thousand 138 teachers : 1 हजार 138 शिक्षकांना निवड श्रेणी प्रदान -NNL

Selection category provided to 1 thousand 138 teachers : 1 हजार 138 शिक्षकांना निवड श्रेणी प्रदान -NNL

नांदेड, करियर
नांदेड| जिल्ह्यातील 24 वर्ष सेवा पूर्ण होऊन निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या अर्हताधारक 1 हजार 138 शिक्षकांना निवड श्रेणी प्रदान करण्यात आली आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ सविता बिरगे यांनी या कामी पुढाकार घेतल्यामुळे शिक्षकांना निवड श्रेणी प्रदान करणे शक्य झाले. चटोपाध्याय आयोगाच्या शिफारशीनुसार वरिष्ठ श्रेणीतील 12 वर्षाच्या अहर्ताकरी सलग सेवेनंतर निवड श्रेणी लागू करण्यात येते. निवड श्रेणी मिळण्यासाठी संबंधित शिक्षकांनी वरिष्ठ वेतनश्रेणीत 12 वर्षाची सेवा पूर्ण केली असली पाहिजे, सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केले पाहिजे, प्राथमिक शिक्षकांनी प्रशिक्षित पदवीधराची पात्रता धारण केली पाहिजे. यासाठी 2 हजार 753 प्रस्ताव कार्यालयास प्राप्त झाले होते. त्यापैकी 476 प्रस्ताव अपात्र ठरले असून 1 हजार 138 यासाठी पात्र झाले आहेत. उप...
for additional compensation : अधिकच्या नुकसान भरपाईसाठी दुसऱ्यांदा विमा कंपनीस पूर्वसूचना देण्याचे आवाहन – NNL

for additional compensation : अधिकच्या नुकसान भरपाईसाठी दुसऱ्यांदा विमा कंपनीस पूर्वसूचना देण्याचे आवाहन – NNL

नांदेड, कृषी
नांदेड| माहे सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवडयात नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली ही एक आपत्ती घटना मानली जाते. त्याअनुषंगाने यानंतर जर पुन्हा मोठा पाऊस किंवा अतिवृष्टी झाल्यास लाभार्थी पुन्हा विमा कंपनीस पूर्वसूचना देऊ शकतात. जेणेकरुन संबंधित लाभार्थ्यांना अधिकची नुकसान भरपाई नुकसानीच्या प्रमाणात मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकचे नुकसान भरपाई मिळण्यासाठी दुसऱ्यांदा पूर्वसूचना देण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. जर 25 टक्के पेक्षा पूर्वसूचना येत असतील तर अशा ठिकाणी लागू व्हायची नियमावली ही विमा कंपनीकडून बदलण्यात आलेली आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हा समितीने 25 टक्के अग्रीम देण्यासाठी मध्यावधी नुकसान अर्थात मीड सीजन ॲडव्हर्सिटी अधिसूचना लागू केलेली आहे. त्यामुळे या कालावधीत झालेल्या नुकसानीचे वैयक्तीक पंचनामे हे वेगळे करण्याची आवश्यकता राहणार नाही. मात्र या सर्व शेतकऱ्...
error: Content is protected !!