Wednesday, July 15

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Rabi season : रब्बी हंगामासाठी पाणीपाळी सोडण्याचे नियोजन -NNL

Rabi season : रब्बी हंगामासाठी पाणीपाळी सोडण्याचे नियोजन -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) नांदेड या विभागांतर्गत असणाऱ्या निम्न मानार मोठा प्रकल्प, उर्ध्व मानार मध्यम प्रकल्प, करडखेड मध्यम प्रकल्प, कुंद्राळा मध्यम प्रकल्प, पेठवडज मध्यम प्रकल्प, महालिंगी मध्यम प्रकल्प, कुदळा मध्यम प्रकल्प, 1 कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा व 50 लघु प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांना कळविण्यात आले आहे की, सदर नमूद प्रकल्पांवर रब्बी हंगाम सन 2024-2025 राबविण्याचे नियोजित आहे. सर्व धरणांत 15 ऑक्टोबर 2024 रोजीच्या स्थितीनुसार पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून, उपलब्ध पाणी साठ्याच्या अनुषंगाने प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात रब्बी हंगाम पूर्ण क्षमतेने राबविण्याचे नियोजित आहे. सदर नियोजनास आवश्यकतेनुरुप कालवा सल्लागार समितीची मंजूरी मिळाल्यानंतर त्याप्रमाणे पाणीपाळी सोडण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्यानुषंगाने सर्व संबंधित लाभधारकांना आवाहन करण्यात येते की, हंगाम सुरू...
rabi season crops : रब्बी हंगामातील पिकांसाठी 15 नोव्हेंबरपर्यत पाणी अर्ज करण्याचे आवाहन -NNL

rabi season crops : रब्बी हंगामातील पिकांसाठी 15 नोव्हेंबरपर्यत पाणी अर्ज करण्याचे आवाहन -NNL

नांदेड, कृषी
नांदेड| शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाच्या धरणामध्ये उपलब्ध पाणीसाठा विचारात घेता चालू रब्बी हंगाम सन 2024-25 मध्ये अटीच्या अधीन राहून नमुना नंबर 7 वर पाणी अर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. ज्या लाभधारकांना रब्बी हंगामात नमुना नं. 7 वर भुसार पिके, चारा पिके इत्यादी पिकांना पाणी घ्यावयाचे आहे, त्यांनी आपले नमुना नंबर 7 चे पाणी अर्ज जवळच्या शाखा कार्यालयात 15 नोव्हेंबर 2024 पर्यत आवश्यक त्या कागदपत्रासह भरून द्यावेत. मुदतीनंतर येणारे अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे. हंगाम सुरु होण्यापुर्वी पुढील अटी व शर्तीची पूर्तता होणे आवश्यक रब्बी हंगामी पिकांसाठी कालव्याचे प्रवाही/मंजूर उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहित नमुन्यात 15 नोव्हेंबर 2024 पूर्वी संबंधित शाखा कार्यालयात माहिती ...
Tehsildar Pravin Pandey : युवक-युवतींनी मतदानाचा उत्सव साजरा करावा – तहसीलदार प्रविण पांडे -NNL

Tehsildar Pravin Pandey : युवक-युवतींनी मतदानाचा उत्सव साजरा करावा – तहसीलदार प्रविण पांडे -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| लोकशाहीमध्ये मतदान करणे हा आपला हक्क व कर्तव्य आहे. विशेषतः युवक-युवतीनी भरभरून मतदान करणे व इतर पात्र मतदारांना मतदानास प्रेरित करणे हे त्यांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. युवक हे राष्ट्राचे खरे शिल्पकार आहेत. एक एक मत राष्ट्र घडवण्यास आवश्यक असते. याच उद्देशाने युवक-युवतीनी येत्या विधानसभा व लोकसभेच्या पोट निवडणुकीत उत्साहाने मतदान करुन लोकशाहीचा हा उत्सव साजरा करावा, असे प्रतिपादन तहसीलदार प्रविण पांडे यांनी केले. आज नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातून मतदार युवकांसाठी 087 नांदेड दक्षिण स्वीप कक्षाच्यावतीने मतदान जनजागृतीची सुरुवात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ आणि नायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलू यांच्या प्रेरणेतून झाली. जवळपास तीनशे मतदार युवकांना मतदानाचे महत्त्व उपप्राचार्या प्रा.कल्पना कदम यांनी विशद केले. प्रा.अनंतराव कौसडीकर यांनी सर्वांचे स्...
Kinwat-Mahur constituency : विधानसभेचा बिगुल वाजला ; किनवट-माहूर मतदार संघात सद्यातरी सन्नाटा -NNL

Kinwat-Mahur constituency : विधानसभेचा बिगुल वाजला ; किनवट-माहूर मतदार संघात सद्यातरी सन्नाटा -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| विधानसभेचा बिगुल वाजला २० नोव्हेंबरला मतदान होणार व २३ नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल लागणार आहे. मात्र या विधानसभेच्या बिगुलामध्ये किनवट-माहूर मतदार संघात सद्यातरी सन्नाटा पसरलेला आहे. महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदारांना संधी मिळणार की त्यांना डावलणार? तर महायुतीतर्फे विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देणार की डावलणार? की नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार? याकडे किनवट-माहूर विधानसभा मतदार संघाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून निवडणूक आयोगाने सुध्दा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. त्याअनुषंगाने  आता किनवट-माहूर मतदार संघात कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष वेधल्या जात आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या (शरद पवार) माजी आमदार प्रदीप नाईक यांचा २०१९ मध्ये महायुतीच्या मदतीने विद्यमान आ.भिमराव केराम य...
Minister Deepak Kesarkar  : मंत्री दिपक केसरकर यांनी घेतले श्रीरेणुकामातेचे दर्शन -NNL

Minister Deepak Kesarkar : मंत्री दिपक केसरकर यांनी घेतले श्रीरेणुकामातेचे दर्शन -NNL

नांदेड, धार्मिक
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी काल दि.१८आॅक्टोबर रोजी श्रीरेणुकामातेचे दर्शन घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश येवो यासाठी साकडे घातले आहे.यावेळी त्यांच्या हस्ते श्रीरेणुकामातेला अभिषेक पुजन महावस्त्र ओटी अर्पण करून महाआरती करण्यात आली त्यानंतर संस्थांनतर्फे विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत भोपी,संजय कान्नव यांच्या हस्ते त्यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महायुती सरकारच्या काळात शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती करण्यात आली तसेच गोरगरीब जनतेसाठी अनेक जन उपयोगी योजना राबविण्यात आल्या तसेच मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी अनेक विकासकामे झाली, विशेष म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी राबविण्यात आलेल्या योजनेमुळे राज्यातील महिला महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या ...
Maratha organization warned ; मराठा संघटनांनी दिला मोरजकर विरोधात आंदोलनाचा इशारा, मराठा विरोधी वागणूक सहन करणार नाही -NNL

Maratha organization warned ; मराठा संघटनांनी दिला मोरजकर विरोधात आंदोलनाचा इशारा, मराठा विरोधी वागणूक सहन करणार नाही -NNL

नांदेड, महाराष्ट्र
कुर्ला। माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी मराठा समाजातील ११ हून अधिक लोकांवर वेगवेगळ्या प्रसंगी खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केल्याचा धक्कादायक खुलासा संभाजी ब्रिगेड संघटनेने उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केला होता. यानंतर प्रविणा मोरजकरांनी दाखल केलेले खोटे ॲट्रॉसिटीचे पुरावे देखील समोर आले होते. कुर्ल्यातील नेहरू नगर पोलीस स्टेशन मध्ये दोन मराठा समाजातील लोकांवर टाकलेल्या खोट्या ॲट्रॉसिटीचे गुन्हे एफ.आय.आर. स्वरूपात समोर आल्यानंतर मोरजकरांचे मराठा समाजाला दिलेले आव्हान संपुष्टात आले. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका प्रविणा मोरजकरांच्या विरोधात स्थानिक मराठा समाजाने आणि अनेक मराठा संघटनांनी एकत्र येत कुर्ल्यातील मोक्याच्या परिसरात मोरजकर मराठा विरोधी असल्याचे बॅनर झळकवले. ज्यामुळे मोरजकरांच्या विरोधात असलेला प्रचंड रोष आणि माध्यमांतून जाहीर करण्यात आलेल्या त्यांच्या उमेदवारीवर मराठा समा...
Kakada Dindi was started : शेकडो वर्षाची परंपरा कायम ठेवत हिमायतनगरात काकडा दिंडीला झाला प्रारंभ – NNL

Kakada Dindi was started : शेकडो वर्षाची परंपरा कायम ठेवत हिमायतनगरात काकडा दिंडीला झाला प्रारंभ – NNL

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर, अनिल मादसवार| अश्विन शुद्ध पौर्णिमेच्या समाप्तीनंतर शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार हिमायतनगर (वाढोणा) शहरातील महिला - पुरुष वारकरी सांप्रदाईक भजनी मंडळाने शुक्रवारपासून काकडा दिंडीला प्रारंभ केला आहे. यामुळे शहरात सकाळच्या रामप्रहरी हरी नामाचे स्वर निनादू लागल्याने दिवाळीच्या पर्वकाळात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. शेकडो वर्षाच्या परंपरेने चालत आलेल्या रिती - रिवाजाप्रमाणे सकाळच्या प्रहरी टाळ - मृदंगाच्या वाणीत काकडा दिंडी काढून सर्व देवी देवतांचे दर्शन घेणाऱ्यास मोक्ष मिळतो. असा ग्रामीण भागातील नागरिकांचा समाज आहे. तीच परंपरा जोपासत शहरातील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर, महाकाली, कालीन्का देवी महिला व पुरुष भजनी मंडळाच्या वतीने काकडा दिंडी काढण्यात येते. त्या दिंडीला शुक्रवार दिनांक १८ पासून सुरूवात झाली असून, सदर दिंडी हि टाळ - मृदंग, आरती व भजन मंडळीच्या सानिध्यात काढली ...
Pani ; “अभिनेता आदिनाथ कोठारे याचा “पाणी”चित्रपट आज प्रदर्शित : नागदरवाडी” च्या बाबुराव केंद्रे याची जीवन कहाणी -NNL

Pani ; “अभिनेता आदिनाथ कोठारे याचा “पाणी”चित्रपट आज प्रदर्शित : नागदरवाडी” च्या बाबुराव केंद्रे याची जीवन कहाणी -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड। छकुला... छकुला .. छकुला... असा बँग राऊंड आवाज .... खोडकर मुलगा ....गिधाड गँग ..अतिशय मजेदार तितकाच खेळून ठेवणारा "माझा छकुला "हा १९९३ मध्ये आला आणि महेश कोठारे .लक्ष्मीकांत बेर्डे यां जोडीचा हा मराठी चित्रपट सुपरहिट ठरला.त्यातील "छोटा छकुला'म्हणजे आदिनाथ कोठारे यांनी लोहा तालुक्यातील नागदरवाडी या गावात 'पाणी'हा चित्रपट बनविला आहे.बाबुराव केंद्रे या भूमिपुत्रांच्या जीवनावर आधारित कथानक असलेला ",पाणी'आज १८ ऑक्टोबर रोजी राज्यभर प्रदर्शित होत आहे. नागदरवाडी "पाण्याची भीषण टंचाई ते पाणीच पाणी " झालेले गाव देशभरात पोहचले मराठी चित्रपट सृष्टीतील महेश कोठारे हे मोठे नाव.चार पाच वर्षा पूर्वी त्याचा" छोटा छकुला'आदिनाथ कोठारे हे लोहा तालुक्यातील नागदरवाडी गावात आले होते. त्यांनी "पाणी " नावाची डाक्युमेंट्री बनवली होती त्यास"राज्य क देशपातळीवर पारितोषिक मिळाले होते. लोहा तालुक्या...
Collecter abhijit raut ; राजकीय पक्षानी निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

Collecter abhijit raut ; राजकीय पक्षानी निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड। विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची व लोकसभा पोटनिवडणुकीची आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाली आहे.या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या दिशानिर्देशांचे सर्वांनी पालन करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी आयोजित बैठकीत राजकीय प्रतिनिधींना, प्रिटींग प्रेसचे मालक तसेच वृत्तपत्रांचे मालक व प्रकाशकांना ते मार्गदर्शन करत होते.    आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत.यामध्ये स्थिर निगराणी पथके, भरारी पथकांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध प्रकार होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.सर्व राजकीय पक्ष,निवडणूक लढविणारे उमेदवार यांनी ही भारत निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशा नुसारच काम करणे बंधनकारक आहे.प्रचारासाठी आवश्यक बाबीं...
A cloud of soybeans : शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचा ढग अज्ञातांनी जाळून टाकलं; अंदाजे दीड लाखाच नुकसान -NNL

A cloud of soybeans : शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचा ढग अज्ञातांनी जाळून टाकलं; अंदाजे दीड लाखाच नुकसान -NNL

नांदेड, क्राईम
हिमायतनगर। तालुक्यातील मौजे टेम्भी शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील तीन बैग सोयाबीन चा ढग कुणीतरी अज्ञातांनी जाळून टाकला आहे. ही घटना दिनांक 14 ऑक्टोंबर सोमवार रात्री 12 च्या दरम्यान घडली. यामुळे शेतकऱ्यांच दीड लाखाचे नुकसान झाले आहे. या संदर्भात महिला शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यंदा निसर्गाच्या दृष्ठ चक्राने शेतकरी हवालदिल झाला असताना उर्वरित सोयाबीन काढून ठेवला. दरम्यान कुणीतरी अज्ञातांनी शेतातील तीन बॅग सोयाबीनचा ढग मध्यरात्रीच्या वेळी जाळून टाकून नुकसान केले आहे. अशी पोस्ट शेतकऱ्याचा मुलगा लक्ष्मण मारुती टेकाळे टेंभीकर यांनी सोशल मीडियावर व्हायरल करून नीच प्रवृत्तीच्या गावातील लोकांनी, सोयाबीन जाळून टाकला असल्याचा आरोप केला आहे. तीन बैग मध्ये 27/28 क्विंटल सोयाबीन होईल असा अंदाज होता असा एकूण अंदाजे 1,50,000/- रुपयाची ...
error: Content is protected !!