Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - देश विदेश - Kashmir Marathon : ‘काश्मिर मॅरेथॉन- द ऑटम रेस’ या मॅरेथॉन स्पर्धेत जास्तीत जास्त धावपटूनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन -NNL
देश विदेश नांदेड स्पोर्ट्स September 4, 2024

Kashmir Marathon : ‘काश्मिर मॅरेथॉन- द ऑटम रेस’ या मॅरेथॉन स्पर्धेत जास्तीत जास्त धावपटूनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन -NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 4, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| जम्मू आणि काश्मिर सरकार हे 20 ऑक्टोबर, 2024 रोजी ‘काश्मिर मॅरेथॉन- द ऑटम रेस’ (Kashmir Marathon-The Autumn Race’) च्या उपक्रमाचे आयोजन करीत आहे. यामध्ये एकूण 42 किलोमीटर अंतराची पूर्ण मॅरेथॉन आणि 21 किलोमीटर अंतराची अर्ध मॅरेथॉन असे दोन भाग करण्यात आले आहे. या मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या असोसिएशनकडून (AIMS) मान्यता प्राप्त आहे .

त्यामुळे ही मॅरेथॉन आंतरराष्ट्रीय मानकानुसार मान्यताप्राप्त बनली आहे. यामधील मॅरेथॉन विजेत्यांना यथोचित बक्षिस देऊन गौरव करण्यात येणार आहे. मॅरेथॉन मधील प्रमुख विजेत्यासाठी 25 लाख रुपयाचे बक्षिस असून इतर विविध श्रेणींमध्ये 56 आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. हाफ मॅरेथॉनसाठी 15 लाख रुपये बक्षिस असून ते पुरूष व महिलांच्या गटांसाठी स्वंतत्रपणे देण्यात येणार आहे.

याशिवाय मॅरेथॉन सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था जम्मू आणि काश्मिर सरकारकडून करण्यात येत आहे. धावपटूंना सहभागी होण्यासाठी माहिती, नोंदणी शुल्क, धावण्याची मार्गदर्शक तत्त्वे, मार्गाचा नकाशा आणि इतर सर्व संबंधित बाबी www.kashmirmarathon.jk.gov.in या पोर्टल वर उपलब्ध असून धावपटुंना या स्पर्धांमध्ये नाव नोंदणीची अंतिम तारीख ५ सप्टेंबर, २०२४ आहे. राज्यातील व जिल्हयातील धावपटूंनी ‘काश्मिर मॅरेथॉन-द ऑटम रेस’ (Kashmir Marathon-The Autumn Race’) मध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

Appeal to maximum number of runners The Autumn Race' to participate in 'Kashmir Marathon
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleGovernor C. P. Radhakrishnan’s : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन -NNL
Next Article Vishwashanti Buddha Vihara : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विश्वशांती बुद्ध विहाराचे लोकार्पण -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Mahindra home finance । महिंद्रा होम फायनान्सला पंधरा हजाराचा दंड; नांदेड ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आदेश -NNL

July 27, 2024

Provide help : शेतकरी व भूमिहीन शेतमजूरांना मदत व रोजगार द्या!

September 30, 2025

Biloli police : बिलोली पोलीसांच्या उत्कृष्ट तपासामुळे आरोपीस न्यायालयाने सुनावला पाच वर्षाचा सश्रम कारावास – NNL

August 3, 2024

Maha Aarti, thousands of devotees thronged the story site : कथास्थळी महाआरती, कथेच्या आशेपोटी हजारो भाविकांनी केली गर्दी -NNL

August 24, 2024
Advertisement
टॉप बातम्या

ग्रामीण पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अशोकराव केंद्रे ३५ वर्ष प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त -NNL

Where did the nine lakh rupees of the Muslim hall go? | हदगाव शहरातील मुस्लीम सभागृहाचे नऊ लाख रु गेले कुठे… NNL

Okanar Ganesha Mandal : नवसाला पावणारा हडको येथील ओकांर गणेश मंडळ, भक्तांची दर्शनासाठी गर्दी -NNL

Painganga River Is Dry Himayatnagar City Water Problem ; पैनगंगा नदी कोरडी, हिमायतनगर शहराची नळयोजना अर्धवट असल्याने पाणी टंचाईने केले रौद्ररूप धारण

Vijay Lohabande ; विजय लोहबंदे यांची एसएफआयच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?