Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Chief Minister’s Pilgrimage Scheme | मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेतून जेष्ठांना देशासह राज्यातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी – NNL
नांदेड धार्मिक July 29, 2024

Chief Minister’s Pilgrimage Scheme | मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेतून जेष्ठांना देशासह राज्यातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी – NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 29, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| राज्यातील सर्व धर्मियांमधील जेष्ठ नागरिकांना भारतातील 73 व राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा आता शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमुळे पूर्ण करता येणार आहे. जे नागरिक 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. त्यांच्यासाठी भारतातील आणि राज्यातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची व दर्शनाची संधी उपलब्ध करुन दिली आहे.

या योजनेतर्गत निर्धारित तीर्थ स्थळांपैकी एका स्थळांच्या यात्रेसाठी पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येइल. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती 30 हजार रुपये इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन , निवास इ. सर्व बाबींचा समावेश आहे. या योजनेत सहभाग घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहीवासी असणे आवश्यक आहे. वय वर्षे 60 व त्यावरील जेष्ठ नागरिकांना लाभ घेता येईल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयापेक्षा जास्त नसावे अशा व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत.

नांदेड येथील सामाजिक न्याय भवन येथे या योजनेसाठी प्रत्यक्ष अर्ज करता येईल किंवा ऑनलाईन अर्ज सेतू केंद्रातून करता येईल. जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. यात भारतातील तीर्थक्षेत्रे याप्रमाणे आहेत. वैष्णोदेवी मंदिर कटरा, अमरनाथ गुहा मंदिर, सुवर्ण मंदिर अमृतसर, अक्षरधाम मंदिर, श्री दिगबंर जैन लाल मंदिर, श्री लक्ष्मीनारायण मंदिर, बद्रीनाथ मंदिर, गंगोत्री मंदिर उत्तर काशी, केदारनाथ मंदिर रुद्रप्रयाग, नीलकंठ महादेव मंदिर ऋषीकेश, यमुनोत्री मंदिर उत्तरकाशी, वैद्यनाथ धाम देवघर, काशी विश्वनाथ मंदिर वाराणसी, इस्कॉन मंदिर वृंदावन, श्रीराम मंदिर अयोध्या, सूर्य मंदिर कोणार्क,

जगन्नाथ मंदिर पुरी, लिंगराज मंदिर भुवनेश्वर, मुक्तेश्वर मंदिर भुवनेश्वर, कामाख्यादेवी मंदिर गुवाहाटी, महाबोधी मंदिर गया, रणकपूर मंदिर पाली, अजमेर दर्गा, सोमनाथ मंदीर वेरावळ, द्वारकाधीश मंदिर द्वारका, नागेश्वर मंदीर द्वारका, सांची स्तूप, खजुराहो मंदिर, महाकालेश्वर मंदीर उज्जैन, ओंकारेश्वर मंदिर आणि ममलेश्वर मंदिर खंडवा आणि ब्रम्हपुरी, श्री रंगनाथ स्वामी मंदिर श्रीरंगम, गोमटेश्वर मंदिर श्रवणबेळगोळ, विरुपाक्षी मंदिर हम्पी, चेन्नकेशव मंदिर बेलूर, अन्नपूर्णेश्वरी मंदिर होरानाडू, महाबळेश्वर मंदिर गोकर्ण, भूतनाथ मंदिर बदामी, मुरुडेश्वर मंदिर मुरुडेश्वर, आयहोल दुर्गा मंदिर, श्रीकृष्ण मंदिर उड्डपी, वीर नारायण मंदिर बेलावडी, तिरुपती बालाजी मंदिर तिरुमला, मल्लिकार्जून मंदिर श्रीशैलम, बृहदीश्वर मंदिर तंजावर, मीनाक्षी मंदिर मदुराई,

रामनाथस्वामी मंदिर रामेश्वरम, कांचीपुरम मंदिर, रंगनाथस्वामी मंदिर त्रिची, अरुणाचलेश्वर मंदिर तिरुवन्नमलाई, कैलासनाथ मंदिर कांचीपुरम, एकंबरेश्वर मंदिर कांचीपुरम, सांरगपाणी मंदिर कुभंकोणम, किनारा मंदिर महाबलीपुरम, मुरुगन मंदिर तिरुचेंदुर, श्री पद्यनाभस्वामी मंदिर तिरुवनंतपुरम, गुरुवायुर मंदिर, वडक्कुन्नाथनमंदिर त्रिशुर, पार्थसारथी मंदिर अरनमुला, शबरीमाला मंदिर पथनामथिट्टा, अट्टकल भगवती मंदिर तिरुवनंतपुरम, श्रीकृष्ण मंदिर गुरुवायुर, थिरुनेल्ली मंदिर वायनाड, वैकोम महादेव मंदिर वर्कला, तिरुवल्ला मंदिर, शिवगिरी मंदिर वर्कला, श्री सम्मेद शिखरजी गिरीडीह, शत्रुंजय हिल, गिरनार, देवगड, पावापुरी, रणकपूर, दिलवाडा टेम्पल, उदयगिरी या तिर्थक्षेत्राचा समावेश आहे.

राज्यातील तीर्थक्षेत्रे- मुंबई येथील सिध्दीविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, चैत्यभूमी दादर, माउंट मेरी चर्च वांदे, मुंबादेवी मंदिर, वाळकेश्वर मंदिर मलबार हिल, विश्व विपश्यना पॅगोडा गोराई, चर्च ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ कॅवेल, सेंट ॲड्रयू चर्च, सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च, सीप्झ औद्यागिक क्षेत्र अंधेरी, सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च मरोळ, गोदीजी पार्श्वत मंदिर, नेसेट एलियाहू सिनेगॉग फोर्ट, शार हरहमीम सिनेगॉग मस्जिद भंडार, मॅगेने डेव्हिड सिनेगॉग भायखळा, ठाणे जिल्ह्यातील सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च अग्यारी, अग्निमंदिर तर पुणे जिल्ह्यातील मयुरेश्वर मंदिर मोरगाव, चिंतामणी मंदिर थेऊर, गिरीजात्मज मंदिर लेण्याद्री, महागणपती मंदिर रांजणगाव, खंडोबा मंदिर जेजुरी, संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर आळंदी, भिमाशंकर ज्योतिलिंग मंदिर खेड तालुका,

संत तुकाराम महाराज समाधी मंदिर देहु सोलापूर जिल्ह्यातील संत चोखामेळा समाधी पंढरपूर, संत सावता माळी समाधी मंदिर अरण, ता. माढा, विठोबा मंदिर पंढरपूर सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर कोल्हापूर जिल्ह्यातील महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा मंदिर, जैन मंदिर कुंभोज नांदेड जिल्ह्यातील रेणूका देवी मंदिर माहूर, गुरु गोविंदसिंग समाधी, हुजुर साहिब, खंडोबा मंदिर माळेगाव, श्री संत नामदेव महाराज देवस्थान उमरज तालुका कंधार धाराशिव जिल्ह्यातील तुळजा भवानी मंदिर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संत एकनाथ समाधी पैठण, घृष्णेश्वर ज्योतिलिंग मंदिर वेरुळ, जैन स्मारके एलोरा लेणी नाशिक जिल्ह्यातील विघ्नेश्वर मंदिर ओझर, संत निवृत्तीनाथ समाधी त्रिंबकेश्वर जवळ, त्रिंबकेश्वर शिव मंदिर, मुक्तीधाम , सप्तश्रृंगी मंदिर वणी, काळाराम मंदिर,

जैन मंदिरे, मांगी-तुंगी, गजपंथ अहमदनगर जिल्ह्यातील संत साईबाबा मंदिर शिर्डी, सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक, शनि मंदिर शनि शिंगणापूर, श्रीक्षेत्र भगवानगड पाथर्डी रायगड जिल्ह्यातील बल्लाळेश्वर पाली बुलढाणा जिल्ह्यातील संत गजानन महाराज शेगाव, पुणे जिल्ह्यातील एकविरा देवी कार्ला सांगली जिल्ह्यातील श्री दत्त मंदिर औदुबंर बीड जिल्ह्यातील केदारेश्वर मंदिर, वैजनाथ मंदिर परळी, रत्नागिरी जिल्ह्यातील पावस, गणपतीपुळे, मार्लेश्वर मंदिर चंद्रपूर जिल्ह्यातील महाकाली देवी सातारा जिल्ह्यातील श्री काळेश्वरी मंदीर ऊर्फ काळूबाई मंदिर नागपूर जिल्ह्यातील अष्टदशभुज (रामटेक), दिक्षाभूमी यवतमाळ जिल्ह्यातील चिंतामणी कळंब इत्यादी तीर्थक्षेत्राचा समावेश आहे.

An opportunity as well as the country through for seniors to visit pilgrimage sites in the state the Chief Minister's Pilgrimage Scheme
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Article Nandagiri fort | नंदगिरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देणार-आ. मोहनराव हंबर्डे – NNL
Next Article Recruitment of youth under the Chief Minister Youth Program training | नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतून युवकांची नियुक्ती सुरू – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Mla.Baburao Kadam Kohlikar : जनतेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची कदापि गय केली जाणार नाही – आ. बाबुराव कदम कोहळीकर

January 14, 2025

राज्यात महाविकास आघाडीचेच सरकारी येईल : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. चंद्रकांत हंडोरे यांचा विश्वास -NNL

June 25, 2024

The quarter-final matches will be played on Saturday : शनिवारी रंगणार उपांत्यपूर्व फेरीचे सामने! -NNL

January 3, 2025

Governor CP Radhakrishnan ; एक सर्वसामान्य व्यक्ती मुख्यमंत्री बनते ही भारतीय लोकशाहीची महानता – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन – NNL

August 8, 2024
Advertisement
टॉप बातम्या

The first auspicious marriage : मराठा समाजाच्या आचारसंहिते नुसार जिल्ह्यात पहिला शुभविवाह संपन्न

Sayalani Baba Yatra ; उस्माननगर येथून इस्माईल तांबोळी ( सरकार) यांच्या नेतृत्वाखाली सैलानी बाबा यात्रेसाठी भाविक रवाना

MP Vasant Chavan passed away : नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण काळाच्या पडद्याआड -NNL

इयत्ता तिसरीच्या मराठी विषयाच्या अमृतवाणी पुस्तकातील दोष दूर करण्याची मागणी -NNL

Hadgaon taamasa ; तामसा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून शेतकऱ्याचे एक लाख रुपये पळविले; चोरटे सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?