Tuesday, June 30

Nanded Bandh ; दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सर्व पक्षीयतर्फे नांदेड बंदचे आवाहन

नांदेड। पहलगाम मध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यानी धर्म विचारून निष्पाप हिंदु बांधवांची अंधाधुंद गोळीबार करुन निघृण हत्या केली. या घटनेच्या तीव्र निषेधार्थ दिनांक 25 रोज शुक्रवारी नांदेड बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

नादेड बंदचे आवाहन करण्यात आले असल्याने तरी सर्व व्यापारी बंधु, सर्व असोसिएशन व सर्व शाळा, ट्युशन व सर्वच नांदेडकरांनी नांदेड बंद मध्ये सहभागी होऊन बंद यशस्वी करावे असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण, खा. अजित गोपछडे, खा. रवींद्र चव्हाण, खा. नागेश पाटील आष्टीकर, आ. हेमंत पाटील, आ. तुषार राठोड, आ. राजेश पवार, आ. भीमराव केराम, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, आ. बालाजी कल्याणकर, आ. जितेश अंतापूरकर, आ. श्रीजयाताई चव्हाण, आ. आनंदराव बोढारकर, आ. बाबुराव कोहळीकर, मा आ. अमरनाथ राजूरकर (महाकाय भाजपा नांदेड), डॉ संतुकराव हंबर्डे (दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाजपा), ऍड. किशोर देशमुख (उतर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष भाजपा), बाळासाहेब रावणगावकर (अध्यक्ष NCP अजित पवार गट), हनुमंतराव बेटमोगरेकर (जिल्हा अध्यक्ष),

बी. आर. कदम (जिल्हा अध्यक्ष कॉग्रेस), जीवन घोगरे,( नांदेड शहर अध्यक्ष NCP अजित पवार गट), दिलीप धर्माधिकारी (जिल्हा अध्यक्ष NCP अजित पवाट गट), विनय गिरडे (जिल्हा प्रमुख-शिवसेना शिंदे गट), गंगाधर बडूरे (जिल्हा प्रमुख-शिवसेना शिंदे गट), तुलजेश यादव (शहर प्रमुख, शिवसेना शिंदे गट), हनुमंतराव बेटमोगरेकर (अध्यक्ष शिवसेना शिंदे गट), भुजंग पाटील (जिल्हा प्रमुख-उबाठा), बबन बारसे (जिल्हा प्रमुख-उबाठा), विवेक देशमुख (जिल्हा प्रमुख-शिवसेना शिंदे गट), ओमप्रकाश पोकर्णा, अध्यक्ष व्यापारी महासंघ नांदेड, हर्षद शहा (सचिव व्यापारी महासंघ नांदेड) एकनाथ मामडे (कार्याध्यक्ष व्यापारी महासंघ नांदेड), अब्दुल सत्तार (शहर अध्यक्ष काँग्रेस) यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!