Tuesday, June 30

Tag: All parties call for Nanded bandh

Nanded Bandh ; दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सर्व पक्षीयतर्फे नांदेड बंदचे आवाहन

Nanded Bandh ; दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सर्व पक्षीयतर्फे नांदेड बंदचे आवाहन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। पहलगाम मध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यानी धर्म विचारून निष्पाप हिंदु बांधवांची अंधाधुंद गोळीबार करुन निघृण हत्या केली. या घटनेच्या तीव्र निषेधार्थ दिनांक 25 रोज शुक्रवारी नांदेड बंदचे आवाहन करण्यात आले आहे. नादेड बंदचे आवाहन करण्यात आले असल्याने तरी सर्व व्यापारी बंधु, सर्व असोसिएशन व सर्व शाळा, ट्युशन व सर्वच नांदेडकरांनी नांदेड बंद मध्ये सहभागी होऊन बंद यशस्वी करावे असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण, खा. अजित गोपछडे, खा. रवींद्र चव्हाण, खा. नागेश पाटील आष्टीकर, आ. हेमंत पाटील, आ. तुषार राठोड, आ. राजेश पवार, आ. भीमराव केराम, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, आ. बालाजी कल्याणकर, आ. जितेश अंतापूरकर, आ. श्रीजयाताई चव्हाण, आ. आनंदराव बोढारकर, आ. बाबुराव कोहळीकर, मा आ. अमरनाथ राजूरकर (महाकाय भाजपा नांदेड), डॉ संतुकराव हंबर्डे (दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाजपा), ऍड. किशोर देशमु...
error: Content is protected !!