Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Addiction free village campaign : नांदेड परिक्षेत्रात आता ‘व्यसनमुक्त गांव मोहीम’ -NNL
नांदेड लाइफस्टाइल October 1, 2024

Addiction free village campaign : नांदेड परिक्षेत्रात आता ‘व्यसनमुक्त गांव मोहीम’ -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 1, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड़,अनिल मादसवार| समाजावर विशेषत: तरुणाईवर होणारे व्यसनांचे दुष्परिणाम लक्षात घेऊन, त्यांना व्यसनांच्या विळख्यातून वाचविण्यासाठी, पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांच्या संकल्पनेतून नांदेड परिक्षेत्रात आता, लोकसहभागातून ‘व्यसनमुक्त गाव मोहीम’ ही योजना राबविण्यात येणार आहे.

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत, प्रत्येक ग्रामपंचायतीत ‘तंटामुक्त गांव समिती’ गठीत करण्यासाठी परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली या चारही जिल्ह्यातील प्रत्येक गावात येत्या 2 ऑक्टोबर रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे. सदर ग्रामसभेतून, प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक ‘ तंटामुक्त गांव समिती ‘ गठीत होणार असून, तंटे सोडविण्या बरोबरच गावातील अवैध व्यवसायांच्या निर्मूलनासाठी या समितीची पोलीसांना मोठी मदत होणार आहे.

सन 2008 मध्ये, राज्य शासनाने तंटामुक्त गांव मोहीम ही योजना सुरू केल्यानंतर, प्रत्येक गावात एक तंटामुक्त गांव समिती गठीत करण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी, दिनांक 15 ऑगस्ट नंतर आयोजित होणाऱ्या पहिल्या ग्रामसभेत, यापूर्वी नेमलेल्या तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष व सदस्य यांच्यात काही फेरबदल करावयाचे असल्यास ते करून, अशा गांव समितीस अंतिम स्वरूप देणे आवश्यक आहे. मात्र, असे करताना, ग्रामसभेस यापूर्वी नेमलेल्या सदस्यांपैकी एक तृतीयांश पेक्षा अधिक सदस्य एकाच वेळी बदलता येणार नाहीत.

सदर दिवशी, प्रत्येक गावासाठी एक ‘ ग्रामरक्षक दल ‘ देखील तयार करण्यात येणार आहे. सदर ग्रामरक्षक दलात, गावातील लोकसंख्येप्रमाणे सुमारे 25 ते 50 होतकरू तरुणांचा समावेश असेल. गांव पातळीवर घडणारे मालाविरुद्धचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांना रात्रगस्तकामी व गांव पातळीवरील व्यसनमुक्ती साठी अशा ग्रामरक्षक दलांची पोलिसांना मदत होणार आहे. गावातील अवैध दारू, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ, सुगंधित व स्वादिष्ट सुपारी, पान मसाला, खर्रा, मावा इत्यादी पदार्थांच्या निर्मूलनासाठी पोलिसांना मदत व्हावी म्हणून प्रत्येक गावात 25 ते 50 महिलांची ‘ दुर्गा व्यसनमुक्त गांव समिती ‘ देखील याच दिवशी तयार करण्यात येणार आहे. गांव पातळीवर उपलब्ध होणारी अवैध दारू व व्यसनांच्या इतर प्रतिबंधित पदार्थांच्या निर्मूलनासाठी सदर महिला, पोलिसांना मदत करणार आहेत.

परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांच्या निर्मूलनासाठी यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांच्या अधिपत्याखाली विशेष पथके गठीत करण्यात आली असून, त्यांच्याकडून अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी धाड सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती निर्भीडपणे पोलिसांना द्यावी व अशा व्यवसायांच्या निर्मूलनासाठी आपला हातभार लावावा असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.

'Addiction free village campaign' now in Nanded area
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSefty & Security ; सुरक्षा आणि सुरक्षितता या उपक्रमाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण संपन्न -NNL
Next Article Madhavrao Patil Devsarkar : स्वराज्य पक्षाचे उमेदवार माधवराव पाटील देवसरकर तर्फे आयोजित नेत्ररोग शिबिर व मोफत शस्त्रक्रिया शिबिरास उदंड प्रतिसाद -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

the Kabaddi tournament : श्री परमेश्वर यात्रेतील कबड्डी स्पर्धेत विदर्भाच्या कळमनुरी येथील जय सेवालाल संघाने मारली बाजी

March 10, 2025

Minister Gulabrao Patil : “रामा चं धनुष्यबाण दाबा, नगरपंचायतीवर भगवा फडकवा !” — मंत्री गुलाबराव पाटील

November 28, 2025

S M Deshmukh : डिजिटल मीडियामधील पत्रकांराच्या प्रश्नासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू – एस.एम.देशमुख

September 15, 2025

श्री हुजूर साहेब नांदेड सिडको ते शिर्डी पदयात्रेचे ६ ऑगस्ट रोजी आयोजन – NNL

August 3, 2024
Advertisement
टॉप बातम्या

A workshop was held on floriculture and good agriculture | फुलशेती व उत्तम शेतीवर कार्यशाळा संपन्न -NNL

Ashokrao Chavhan : नेतृत्व, विकास आणि संस्कृतीचा गौरव ; अशोकराव चव्हाण ठरले ‘नांदेड भूषण’

World Hepatitis Day : जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम

Gutakha destroyed : मुखेड पोलिसांनी गुटख्याचा एकूण 21 लक्ष 21 हजर 910 रुपयाचा मुद्देमाल नष्ट केला

victims of house collapse : गटविकास अधिकाऱ्यांच्या निष्क्रियेतेमुळे घरांच्या पडझड बाधीतांचा अहवाल पं.स.च्या कपाटात अडकला

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?