Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - A male crocodile was found in a farmer’s field in Nanded : नांदेडमध्ये शेतकऱ्याच्या शेतात आढळली नर प्रजातीची मगर
नांदेड महाराष्ट्र व्हिडीओ February 11, 2025

A male crocodile was found in a farmer’s field in Nanded : नांदेडमध्ये शेतकऱ्याच्या शेतात आढळली नर प्रजातीची मगर

लोहा तालुक्यातील मौजे घोटका येथील खळबळजनक घटना
NNL TeamBy NNL TeamFebruary 11, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड, अनिल मादसवार| जिल्ह्यातील लोहा तालुक्यात येणाऱ्या मौजे घोटका येथील एका शेतात मंगळवारी पहाटे अंदाजे दीड वर्षे वय असलेले नर प्रजातीची मगर आढळून आली आहे. शेतामध्ये मगर दिसल्याची बातमी पसरतात परिसरात एकच खळबळ उडाली होती. याची माहिती वनविभागाच्या पथकास दिल्यानंतर पथकाने तात्काळ शेतकरी शेषराव कदम यांच्या शेतात येऊन रेस्क्यू करत मगरीला पकडल्याने सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

नांदेड जिल्ह्यात प्रथमच मगर आढळून आल्याची माहिती वन विभागाने दिली असून मगरीला चिमट्याच्या साहाय्याने पकडल्यानंतर सकाळी 11 वाजता मुखेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. सध्या ही मगर वनपरिक्षेत्रपाल अधिकारी कार्यालयात ठेवण्यात आली असून, मगरीला पाहण्यासाठी शाळकरी मुलांसह नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. वरिष्ठांचे आदेश आल्यानंतर या मगरीस नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनपाल शंकरराव धोंडगे यांनी माध्यमांना नांदेड न्यूज लाईव्हच्या प्रतिनिधीस दिली आहे.

लोहा तालुक्यातील शेतकरी शेषराव यादव कदम यांच्या शेतात मंगळवारी पहाटे मगर आढळल्याची माहिती सरपंच संग्राम सुरनर यांनी वनपाल धोंडगे यांना दिली होती. यावेळी वनपाल धोंडगे, वनरक्षक राठोड, सर्पमित्र सिद्धार्थ कांबळे, नादान शेख यांनी तातडीने शेतात धाव घेत धाडसी रेस्क्यू केला. आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर धनराज मूर्तीकर यांनी उपचार केल्यानंतर सांगितले की नर प्रजातीची मगर असून, अंदाजे वय दीड वर्ष आहे. नांदेड जिल्ह्यात पहिल्यांदाच नर जातीची मगर सापडली आहे.

A male crocodile was found in a farmer's field in Nanded
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlecancel the recognition of the center : सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा – कॉपीसाठी मदत करणाऱ्या, शिक्षक, कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार
Next Article District Collector strikes at disorder in first visit : जिल्हाधिकाऱ्यांचा पहिल्याच भेटीत गैरव्यवस्थेवर प्रहार; बारावीच्या परिक्षा केंद्राची घेतली झाडाझडती
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

A warning to self-immolate the family and set the village on fire | हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर सहकुटुंब आत्मदहन करू आणि गावजाळून गाव बेचिराग करण्याचा टेंभुर्णी/ पावनमारी वासियांनी दिला इशारा – NNL

August 2, 2024

Take special care of animals : बेमोसमी पावसापासून जनावरांची विशेष काळजी घ्या – पशुसंवर्धन विभागाचा सल्ला

May 28, 2025

Dumping Grab in School : शाळा परिसरात कचरा व घाण टाकण्याचा प्रकार; विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती

January 16, 2026

Amarnath | अमरनाथ गुहेतून भाग -७ / लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

July 13, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Sanjay Nilpatrewar : नदी-नाल्यावर सेल्फी घेणे धोकादायक – सपोनि संजय निलपत्रेवार यांचे आवाहन

जि .प .शाळा पार्डी येथे मोफत दंतरोग तपासणी शिबिर -NNL

National Lok Adalat | राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 10 हजार 323 प्रकरणे समोपचाराने निकाली -NNL

Dr. Geethali V.M. : स्त्री-पुरुष विषमता ही मानवी जगण्याची काळी बाजू – डॉ. गीताली वि.म.

Congress : शुक्रवारी खा. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या वतीने शहरात मशाल रॅली

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

February 9, 2026

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?