Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - brain-dead : १९ वर्षी तरूणाचे ब्रेन डेड झाले अन रुग्ण विलास कुंटुरे याच्या जीवनाचं ” सार्थक” केले -NNL
नांदेड आरोग्य October 26, 2024

brain-dead : १९ वर्षी तरूणाचे ब्रेन डेड झाले अन रुग्ण विलास कुंटुरे याच्या जीवनाचं ” सार्थक” केले -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 26, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड/परभणी| परभणी शहरांतील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये एकोणीस वर्षीय सार्थक प्रवीण नवले (जिंतूर) या तरुणांचा ब्रेन।डेड मुळे मृत्यू झाला .त्याच्या नातेवाईकांनी अवयव दान केले .त्यात विलास मारोती कुंटुरे (वय ३८) या रुग्णांची किडनी निकामी झाली होती तो डायलिसिस वर मृत्यूशी झुंज देत होता.सार्थकच्या कुटुंबियांमुळे विलास यांना किडनी मिळाली.ग्रीन करिडॉर करत नांदेडच्या श्री गंगा हॉस्पिटलमध्ये तो अवयव आणण्यात आला .प्रसिद्ध किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ शहाजी जाधव वटीमने रुग्णांवर किडनी प्रत्यारोपण केले .ब्रेडडेड नवले या तरुणामुळे विलासच्या जीवन “सार्थक ” झाले श्री गंगा चे संचालक डॉ राजेश्वर पवार, डॉ विजय कागणे व टीममुळे रुग्णाचे कुटुंब उभे राहिले.

नांदेड शहरातील श्री गंगा हॉस्पिटल मध्ये विलास मारोती कुंटूरे (वय ३८ वर्ष) हा युवक किडनी निकामी झाल्यामुळे डायलिसिस वर होता. तो गेल्या दहा वर्षा पासून डायलिसिसवर जगतो आहे .त्याने किडनी प्रत्यारोपण साठी प्रतीक्षेत होता दरम्यान परभणी येथील देवगिरी हॉस्पिटल मध्ये ब्रेनडेड मुळे सार्थक प्रविण नवले (वय १९ ) या जिंतूर येथील तरुणाचा बुधवार.२३ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. या मन हेलावून टाकणाऱ्या प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपत ब्रेनडेड सार्थक यांच्या कुटुंबियांनी अवयवदान करावे. यासाठी देवगिरी हॉस्पिटलचे संचालक न्युरोसर्जन डॉ.एकनाथ गबाळे, न्युरोलॉजिस्ट डॉ.अतुल जाधव व छातीरोग तज्ञ डॉ.रामचंद्र कदम यांनी सार्थक च्या कुंटूबिंयाना अवयवदानाचे महत्व पटवून सांगितले.

त्यांना मृत्यूपश्‍चात अवयवदानासाठी हे कुटुंब तयार केले तदनंतर रितसर नोंदणी व प्रक्रीया पार पाडल्यानंतर नांदेड येथील श्री गंगा हॉस्पिटलचा रुग्ण श्री विलास कुंटूरे यांच्यासाठी किडनी प्रत्यारोपण करावयाचे ठरले व त्यानुसार श्री गंगा हॉस्पिटलची संपूर्ण टिम परभणी येथे गुरूवार .२४ ऑक्टोबर रोजी रवाना झाली होती. गंगा हॉस्पिटलच्या व देवगिरी हॉस्पिटलच्या टिमने परिश्रम घेत सार्थक च्या किडनीचे परभणी ते नांदेड अस ग्रिनकॉरीडॉर अवघ्या ९० मिनिंटात पूर्ण केले शहरातील शिवाजीनगर स्थित श्री गंगा हॉस्पिटलमध्ये असलेले रुग्ण विलास कुंटूरे यावर यशस्वीरीत्या किडनी प्रत्यारोपण केले.

नवले कुटुंबाचा जो निर्णय घेतला होता तो रुग्ण विलास कुंटूरे यांच्याआयुष्यासाठी “सार्थक “ठरला सदरील रुग्णांस मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी किडनी प्रत्यारोपणांसाठी सहाय्य केले आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी मानले किडनी तज्ञ डॉ.शहाजी जाधव व श्री गंगा हॉस्पिटलच्या संपूर्ण टिमचे आभार मानले आहेत. प्रसिद्ध किडनी तज्ज्ञ डॉ. शहाजी जाधव यांच्यासह किडनी तज्ञ डॉक्टर डॉ.राजीव राठोड, डॉ.शिवराज टेंगसे या किडनी तज्ञांचे विशेष सहाय्य लाभले आहे हॉस्पिटलच्या टिम वर्कमुळेच प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.

शस्त्रक्रियेसाठी डॉ. राजीव राठोड, डॉ. शिवराज टेगसे, डॉ. प्रमोल हंबर्डे, डॉ. शहाजी जाधव, डॉ. जयश्री कागणे, डॉ. अंजली गोरे, डॉ. पवन, डॉ. सतीश राठोड, डॉ. सोनाली राठोड याची मदत झाली .हॉस्पिटलचे संचालक डॉ राजेश्वर पवार डॉ. विजय कांगणे, डॉ. संदीप गोरे, डॉ. लक्ष्मीकांत भोपळे, डॉ. मनीषा मुंडे, डॉ. सूचिता पेक्केमवार, डॉ. नामदेव चौरे, डॉ. चंदू पाटील , डॉ आशिष हटकर यानी प्रयत्न केले. ग्रीन करिडॉर साठीं नांदेड पोलिसांचे मोठे सहकार्य मिळाले .जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार व टीमचे श्री गंगा हॉस्पिटलने आभार मानले

अवयवदान काळाची गरज
अवयव निकामी झाल्याने दरवर्षी असंख्य जीव गमवावे लागतात. हृदयविकार, मूत्रपिंड निकामी होणे, यकृत निकामी होणे व अन्य आजारांनी ग्रस्त असलेल्यांना अवयव प्रत्यारोपण जीवनात दुसरी संधी देते जीवन आणि मृत्यूमधील अंतर कमी करू शकतो. अवयवांची मागणी ही पुरवठ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे, ज्यामुळे अवयवदान होणे काळाची गरज आहे त्यासाठी समाजात जागृती होणे गरजेचे आहे असे आवाहन न्युरोसर्जन डॉ.लक्ष्मीकांत भोपळे डॉ. संदीप गोरे यांनी व्यक्त केले आहे.

A 19-year-old boy became brain-dead and made patient Vilas Kunture's life "worthwhile".
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticlePrataprao Patil Chikhlikar : प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा “राष्ट्रवादी काँग्रेस’ प्रवेश ; भाजपाची अपरिहार्यता -NNL
Next Article Mp ajit gopchhade ; केंद्रीय पर्यटन तथा सांस्कृतिक समितीवर खा. डॉ अजित गोपछडे -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

CIDCO ; सिडको येथे आयोजित डॉ.निवघेकर यांच्या मोफत मुळव्याध तपासणी शिबीरास रूग्णांचा प्रतिसाद – NNL

January 11, 2025

3105 special teachers working in the state will be inducted into the service : राज्यातील कार्यरत ३१०५ विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेणार -NNL

August 6, 2024

District Collector Rahul Kardile : प्रत्येक शेतात पाणी उपलब्धतेसाठी “जलतारा” जनचळवळ राबविणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

November 2, 2025

Ardhapur case : डॉ. एकबाल उर्दू मॉडल हायस्कूल अर्धापूर प्रकरणात मोठा खुलासा

July 17, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Girish Mahajan ; नुकसानग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल : आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

Addiction free village campaign : नांदेड परिक्षेत्रात आता ‘व्यसनमुक्त गांव मोहीम’ -NNL

Degloor Crime : देगलूर गुन्हे शोध पथकाने अवैध गुटखा जिपसह दोघांना ताब्यातब घेऊन 14,88,800/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला

Balaji Temple ; हडको बालाजी मंदिर समिती सदस्य पदी सतीश मोरे यांची निवड

विना परवाना जनावरांची वाहतूक करताना टाटा मॅजिक गाडीसह दोन जनावरं पकडली – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?