Wednesday, May 13

Tag: and made patient Vilas Kunture’s life “worthwhile”.

brain-dead : १९ वर्षी तरूणाचे ब्रेन डेड झाले अन रुग्ण विलास कुंटुरे याच्या जीवनाचं ” सार्थक” केले -NNL

brain-dead : १९ वर्षी तरूणाचे ब्रेन डेड झाले अन रुग्ण विलास कुंटुरे याच्या जीवनाचं ” सार्थक” केले -NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड/परभणी| परभणी शहरांतील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये एकोणीस वर्षीय सार्थक प्रवीण नवले (जिंतूर) या तरुणांचा ब्रेन।डेड मुळे मृत्यू झाला .त्याच्या नातेवाईकांनी अवयव दान केले .त्यात विलास मारोती कुंटुरे (वय ३८) या रुग्णांची किडनी निकामी झाली होती तो डायलिसिस वर मृत्यूशी झुंज देत होता.सार्थकच्या कुटुंबियांमुळे विलास यांना किडनी मिळाली.ग्रीन करिडॉर करत नांदेडच्या श्री गंगा हॉस्पिटलमध्ये तो अवयव आणण्यात आला .प्रसिद्ध किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ शहाजी जाधव वटीमने रुग्णांवर किडनी प्रत्यारोपण केले .ब्रेडडेड नवले या तरुणामुळे विलासच्या जीवन "सार्थक " झाले श्री गंगा चे संचालक डॉ राजेश्वर पवार, डॉ विजय कागणे व टीममुळे रुग्णाचे कुटुंब उभे राहिले. नांदेड शहरातील श्री गंगा हॉस्पिटल मध्ये विलास मारोती कुंटूरे (वय ३८ वर्ष) हा युवक किडनी निकामी झाल्यामुळे डायलिसिस वर होता. तो गेल्या दहा वर्षा पासून डायलिस...
error: Content is protected !!