Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - The sound of the trumpet at the wedding : एच एम.साखरे यांच्या मुलीच्या लग्नात टाळ मृदूंगाचा गजर
नांदेड लाइफस्टाइल June 21, 2025

The sound of the trumpet at the wedding : एच एम.साखरे यांच्या मुलीच्या लग्नात टाळ मृदूंगाचा गजर

NNL TeamBy NNL TeamJune 21, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l शुभ विवाह सोहळायात लोप पावत चाललेलाआध्यात्म,फोपावलेली बुवाबाजी,प्रचंड प्रमाणात होणारे प्रदूषण,अन्न नासाडी या सर्व गोष्टीना प्रतिबंध करत महाराष्ट्रला लाभलेली संत परंपरेची आठवण शारदा भवन‌ शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा‌ बाबानगर‌ येथील कार्यरत एच.एम.साखरे यांनी आपल्या मुलीचा‌ साखरे व‌ हुंबे या शुभविवाह सोहळ्यात पाहायला मिळाली.

माझ्या लग्नात वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ असावे आणि आम्ही श्री विठ्ठल मूर्ती घेऊन लग्न मंडपात प्रवेश करणार अशी खुद वधू रितू उर्फ राणीची इच्छा होती आणि त्याप्रमाणे मग वारकरी सांप्रदायाच्या भजनी मंडळाची व्यवस्था मुलीचे वडील साखरे यांनी केली.विठ्ठलाची प्रथम पूजा गुराखी व धनगराने केली अशी नोंद आहे.याच अनुषंगाने धनगर समाज हा विठ्ठलाचा प्रथम भक्त आहे.

ज्या प्रमाणणे विठ्ठल भक्त हा प्रामाणिक आणि आत्म्यातून सेवा करणारा असतो त्याचप्रमाणे एच.एम. साखरे हे संस्थेची,चव्हाण कुटुंबी यांची,प्रामाणिकपणे आत्म्यातून सेवा करतात, संस्थेच्या कार्यालयात ते दररोज असतात,नवीन आधुनिक, वैज्ञानिक पद्धतीने विचार करणाऱ्या पैकी आहेत,त्यांच्या लग्नामध्ये धुराच्या हंड्या, फटाके, मिरवणूक मध्ये नाचणे,अन्न नासाडी,पाहायला मिळाली नाही.विशेष म्हणजे आज काल आपण पाहतो लग्न वेळेवर लागत नाहीत परंतु चि.सौ.रितू ऊर्फ राणी हिरामण साखरे व‌ चि.सुरजकुमार दादाराव हुंबे यांचा शुभविवाह 16जुंन25 रोजी नांदेड येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालय तरोडा बुद्रुक नांदेड येथे 11.35 वेळेवर म्हणजे ठरलेल्या मुहूर्तावरच झाले.

त्यामुळे सर्वांनाच वेळेवर आल्याचे समाधान वाटले, पर्यावरणाचा समतोल राखून,वेळेचे बंधन पाळून आणि विठ्ठल भक्तीच्या गजरात,एक वेगळ्या आणि आवश्यक अश्या चांगल्या समाज प्रबोधक उपक्रमाची सुरवात साखरे कुटुंबियांनी या लग्नाच्या माध्यमातून करून दिली. यामध्ये गुरुवर्य विनायक स्वामी यांचे लग्न जमवण्या पासून ते लग्न होई पर्यंत मोलाचे आशीर्वाद मार्गदर्शन व सहकार्य लाभले . यामध्ये साखरे यांची सहकार्यवृत्ती व सामंजस्य स्वभावामुळे त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये आपण होऊन त्यांच्या मित्र परिवाराने त्यांना आर्थिक व श्रमरुपी मदत केली. यामध्ये मावले, डोंगरे, के.आर.सय्यद, पांचाळ, शिंदे,यांचा समावेश आहे. त्याच बरोबर शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण माजी आमदार अमिता भाभी चव्हाण,माजी आ.डी.पी.सावंत, शेंदारकार, निंबाळकर ,श्रीजया ताई चव्हाण, आ .सुजयाताई चव्हाण,नरेंद्र दादा चव्हाण यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन लाभले,तर संस्थेतील सर्व सहकाऱ्यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले

या सर्वांच्या आशीर्वादामुळे माझ्या मुलींचे लग्न कोणताही बडेजावपणा न करता प्रिवेडिंग च्या व्यतिरिक्त झाले या सर्वांचा मी शतशः ऋणी आहे. अशी भावना साखरे यांनी बोलून दाखवली.खर तर आजच्या कलियुगात जाहीपणे प्रसार माध्यमात आपल्याला केलेल्या सहकार्याची भावना प्रसारीत करणे फारसे कोणाला जमत नाही मात्र हा प्रामाणिकपणा एच.एम साखरे यांच्याकडे आहे हे खुप कौतुकास्पद आहे.

The sound of the gong was heard at the wedding of H.M. Sakhare's daughter.
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleInternational Yoga Day ; जागतिक योग दिनानिमित्त बालाजी मंदिर कौठा येथे योग प्रशिक्षणाचे आयोजन
Next Article Yoga Day ; समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात योगदिन उत्साहात साजरा
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Biloli ; पैशाविना निवडणुकीचा भूमन्ना नरोड यांचा निर्धार; बिलोलीत चर्चा रंगल्या

November 12, 2025

Road stop movement : आदिवासी समाजाचा विविध मागण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन -NNL

September 30, 2024

The cleanliness rally : स्वच्छता रॅलीने व गुरुदत्त नामाच्या पालखीने माहूर शहर दुमदुमले -NNL

December 14, 2024

Ghazalayan ; सुधाताई नरवाडकर यांच्या ‘ गझलायण ‘ पुस्तकाचे थाटात प्रकाशन

March 4, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Mahaprasad : सगरोळी येथे नवनाथ पोथी समाप्तीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन

Har Ghar Tiranga : नांदेड विभागात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा बाईक व सायकल रॅली

इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांना नावनोंदणी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा -NNL

Himayatnagar drenej isshu ; बजरंग चौकातील नालीचे बांधकाम करा- अन्यथा गणेश विसर्जन करणार नाही-NNL

Renukai multi specialist hospital; माहुरगडावर रेणुका आईच्या चरणी रेणुकाई मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलने दिली आरोग्य सेवा -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?