Saturday, June 27

Tag: The sound of the gong was heard at the wedding of H.M. Sakhare’s daughter.

The sound of the trumpet at the wedding : एच एम.साखरे यांच्या मुलीच्या लग्नात टाळ मृदूंगाचा गजर

The sound of the trumpet at the wedding : एच एम.साखरे यांच्या मुलीच्या लग्नात टाळ मृदूंगाचा गजर

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l शुभ विवाह सोहळायात लोप पावत चाललेलाआध्यात्म,फोपावलेली बुवाबाजी,प्रचंड प्रमाणात होणारे प्रदूषण,अन्न नासाडी या सर्व गोष्टीना प्रतिबंध करत महाराष्ट्रला लाभलेली संत परंपरेची आठवण शारदा भवन‌ शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा‌ बाबानगर‌ येथील कार्यरत एच.एम.साखरे यांनी आपल्या मुलीचा‌ साखरे व‌ हुंबे या शुभविवाह सोहळ्यात पाहायला मिळाली. माझ्या लग्नात वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ असावे आणि आम्ही श्री विठ्ठल मूर्ती घेऊन लग्न मंडपात प्रवेश करणार अशी खुद वधू रितू उर्फ राणीची इच्छा होती आणि त्याप्रमाणे मग वारकरी सांप्रदायाच्या भजनी मंडळाची व्यवस्था मुलीचे वडील साखरे यांनी केली.विठ्ठलाची प्रथम पूजा गुराखी व धनगराने केली अशी नोंद आहे.याच अनुषंगाने धनगर समाज हा विठ्ठलाचा प्रथम भक्त आहे. ज्या प्रमाणणे विठ्ठल भक्त हा प्रामाणिक आणि आत्म्यातून सेवा करणारा असतो त्याचप्रमाणे एच.एम...
error: Content is protected !!