Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
  • Fire Safety : रेल्वे गाड्या व परिसरात अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा
  • Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - gives a unique gift : नांदेड मनपा प्रशासनाकडून कर्मचार्‍यांना महागाई भत्त्यासह घरभाडे भत्त्याची अनोखी भेट
नांदेड सोशल वर्क May 30, 2025

gives a unique gift : नांदेड मनपा प्रशासनाकडून कर्मचार्‍यांना महागाई भत्त्यासह घरभाडे भत्त्याची अनोखी भेट

मनपा कामगार कर्मचारी युनियन संस्थापक तथा अध्यक्ष कॉ. गणेश शिंगे यांच्या प्रयत्नाला यश
NNL TeamBy NNL TeamMay 30, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Nanded Municipal Administration gives a unique gift of house rent allowance along with dearness allowance to employees
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रशासनाने आपल्या सेवानिवृत्त व कार्यरत अधिकारी-कर्मचार्‍यांना एक दिलासादायक व आनंददायी निर्णय दिला आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी मनपा कामगार कर्मचारी युनियनच्या मागण्या मान्य करुन तसेच आदेश निर्गमित केले आहेत. यात मे 2025च्या वेतनात 3% महागाई भत्ता व नैसर्गिक घरभाडे भत्त्याची वाढ देण्याचेही आदेश काढले आहेत. या निर्णयामुळे मनपातील हजारो कर्मचारी लाभार्थी ठरणार असून, त्यांच्या आर्थिक स्थितीत थोडा सकारात्मक बदल होणार आहे.

मनपा कामगार कर्मचारी युनियनच्यावतीने अध्यक्ष कॉ. गणेश शिंगे यांनी ही मागणी मागील अनेक दिवसांपासून लावून धरली होती. दि. 29 मे रोजी मनपा कार्यालयासमोर सेवानिवृत्त, कार्यरत व कंत्राटी कर्मचार्‍यांना सोबत घेऊन द्वारसभा व धरणे आंदोलन करण्या आले होते. या आंदोलनाची दखल घेऊन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी निवेदनातील मागण्या तर मान्य केल्याच पण घरभाडे भत्त्याची नैर्गिक वाढही देण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांसह कार्यरत अधिकारी, कर्मचार्‍यांना दिलासा दायक आहे. त्यामुळे मनपातील कर्मचार्‍यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

उपायुक्त सुप्रिया टवारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. जनार्दन पकवाने, सहायक आयुक्त स्वच्छता व आस्थापना डॉ. जी. एम. सादेक, आर अँड बी कंपनीचे व्यवस्थापक अशोक पाल, नांदेड मनपा कामगारा कर्मचारी युनियनचे अध्यक्ष कॉ. गणेश शिंगे, स्वच्छता विभागाचे चंद्रमुनी ओलेला यांच्या दि. 28 मे रोजी झालेल्या संयुक्त बैठकीत नांदेड मनपा कामगार कर्मचारी युनियनच्या निवेदनावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन व कर्मचार्‍यांमध्ये विश्वासाचे व सहकार्याचे नाते अधिक दृढ होईल, असा विश्वास यावेळी मनपा कामगार कर्मचारी युनियन संस्थापक तथा अध्यक्ष कॉ. गणेश शिंगे यांनी व्यक्त केला.

कॉ. गणेश शिंगे यांच्या पाठपुराव्याचे फलित!
कॉ. गणेश शिंगे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, ठाम भूमिका आणि आंदोलनात्मक लढ्यामुळेच हा महत्त्वाचा निर्णय मना प्रशासनाकडून घेण्यात आला. कर्मचार्‍यांच्या हक्कासाठी वेळोवेळी आवाज उठवणार्‍या कामगार कर्मचारी युनियनने या विषयाला चालना देऊन प्रशासनाकडून निर्णय घेण्यास भाग पाडले. त्यांच्या नेतृत्वाखालील संघटनेने या प्रश्नाला जी तातडी व गांभीर्य दिले. त्याचेच फलित आज कर्मचार्‍यांना मिळाले आहे, याबद्दल मनपा कर्मचार्‍यांकडून कॉ. गणेश शिंगे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच मनपा सेवानिवृत्त कर्मचार्‍यांसह कार्यरत अधिकारी कर्मचार्‍यांना महागाई भत्त्यासह घरभाडे भत्ता मंजुर केल्याबाद्दल डॉ. महेशकुमार डोईफोडे यांचे शिंगे यांनी आभार मानले.

allowance along with dearness allowance to employees gives a unique gift of house rent Nanded Municipal Administration
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleChhatrapati Sambhaji Nagar – Parbhani railway line cleared : छत्रपती संभाजी नगर – परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी जमीन अधिग्रहणाचा प्रश्न मार्गी
Next Article Take Action Against That Engineer ; त्या अभियंत्यावर कारवाई करा; घरकुलासाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाईसाठी रुई वासियांचा ग्रामसभेत ठराव
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण

Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Appeal to take advantage : इतर मागासवर्गीय महामंडळाच्या विविध कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन -NNL

December 11, 2024

water supply scheme of Hadgaon city | हदगाव शहराची 47 कोटीच पाणीपुरवठा योजना केव्हा सुरु होणार..NNL

July 17, 2024

Technical Festival ; श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेत राष्ट्रीय स्तरावर तांत्रिक महोत्सवाचे आयोजन

February 22, 2025

CIDCO Hudco ; सिडको हडको बालाजी मंदिर,सार्वजनिक नवरात्रौत्सवाचा पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या कडून आढावा

September 30, 2025
Advertisement
टॉप बातम्या

ऍड. नारायण येवले नॅशनल फेलोशिपने सन्मानीत -NNL

Penalty by third party Payal slapped for Bhokar Assembly : भोकर विधानसभेसाठी थोपटले तृतीय पंथी पायल ने दंड -NNL

Sahasrakund waterfall : निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा सहस्त्रकुंड धबधबा ओसडून वाहू लागला

SITU-affiliated domestic workers march : सीटू संलग्न घरेलू कामगारांचा मोर्चा व कामगार कार्यालयास घेराव

Makar Sankranti : हिमायतनगरात मकरसंक्रांतीचा भक्ती व सामाजिक ऐक्याचा संगम

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?