Wednesday, May 13

Tag: gives a unique gift of house rent

gives a unique gift : नांदेड मनपा प्रशासनाकडून कर्मचार्‍यांना महागाई भत्त्यासह घरभाडे भत्त्याची अनोखी भेट

gives a unique gift : नांदेड मनपा प्रशासनाकडून कर्मचार्‍यांना महागाई भत्त्यासह घरभाडे भत्त्याची अनोखी भेट

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रशासनाने आपल्या सेवानिवृत्त व कार्यरत अधिकारी-कर्मचार्‍यांना एक दिलासादायक व आनंददायी निर्णय दिला आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी मनपा कामगार कर्मचारी युनियनच्या मागण्या मान्य करुन तसेच आदेश निर्गमित केले आहेत. यात मे 2025च्या वेतनात 3% महागाई भत्ता व नैसर्गिक घरभाडे भत्त्याची वाढ देण्याचेही आदेश काढले आहेत. या निर्णयामुळे मनपातील हजारो कर्मचारी लाभार्थी ठरणार असून, त्यांच्या आर्थिक स्थितीत थोडा सकारात्मक बदल होणार आहे. मनपा कामगार कर्मचारी युनियनच्यावतीने अध्यक्ष कॉ. गणेश शिंगे यांनी ही मागणी मागील अनेक दिवसांपासून लावून धरली होती. दि. 29 मे रोजी मनपा कार्यालयासमोर सेवानिवृत्त, कार्यरत व कंत्राटी कर्मचार्‍यांना सोबत घेऊन द्वारसभा व धरणे आंदोलन करण्या आले होते. या आंदोलनाची दखल घेऊन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार ड...
error: Content is protected !!