HomeनांदेडChief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर आगमन

Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर आगमन

नांदेड| राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲङ आशिष जयस्वाल यांचेही आगमन झाले.

WhatsApp Image 2025 05 29 at 11.48.17 AM 1 Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर आगमन

जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी त्यांचे स्वागत केले.

WhatsApp Image 2025 05 29 at 11.48.17 AM Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर आगमन

यावेळी आमदार आनंदराव तिडके व विविध पदाधिकारी यांची उपस्थिती होती. त्यानंतर परभणी येथील नियोजित कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेलिकॉप्टरने परभणी कडे प्रयाण केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments