Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!
  • Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर
  • Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा
  • पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त
  • Baradshewala ; बरडशेवाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात
  • Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव
  • Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल
  • Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Sahasrakund waterfall : सहस्रकुंड धबधब्यावर पर्यटकांची सुरक्षा धोक्यात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी लक्ष द्यावं
नांदेड महाराष्ट्र व्हिडीओ July 12, 2025

Sahasrakund waterfall : सहस्रकुंड धबधब्यावर पर्यटकांची सुरक्षा धोक्यात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी लक्ष द्यावं

NNL TeamBy NNL TeamJuly 12, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड, अनिल मादसवार| विदर्भ मराठवाडा सीमेवरन वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा मागील काळात झालेल्या पावसाच्या पाण्याने प्रवाहित झाला आहे. निसर्गनिर्मित धबधबा डोळ्यात साठवून ठेवणे हि पर्यटकांसाठी एक पर्वणीच आहे. यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत (The District Collector and Superintendent of Police should pay attention to the safety of tourists at Sahasrakund waterfall) आहेत. दरम्यान काही हौशी पर्यटक या ठिकाणी लावलेल्या सुरक्षा कठड्याला ओलांडून (भेदून) नदी पात्रात सेल्फी काढण्यासाठी स्टंटबाजी करत आहेत. त्यामुळे सुरक्षा धोक्यात आली आहे.

हिमायतनगर – किनवट तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या इस्लापूर गावापासून ४ कि.मी. अंतरावर पैनगंगा नदीच्या किनार्यावर असलेल्या बाणगंगा महादेव मंदिराच्या पायथ्याशी १०० ते ९० फुटावरून कोसळणाऱ्या सहस्रकुंड धबधब्याचे निसर्गनिर्मित्त दृश्य आहे. ८० फुट उंच हवाई मनोरे वरून सहस्त्रकुंड धबधबा पाहत येतो. धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी मराठवाड्यातूनच नव्हे तर तर मुंबई, पुणे, हैदराबाद, म्हैसा, निझामाबाद, आदिलाबाद, यवतमाळ सारख्या ठिकाणाहून या पर्यटन स्थळाला पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. पोलीस बंदोबस्त नसल्याने पर्यटक धबधबा परिसरात जात असल्याचे दिसून येत आहे. परिणामी एखादी अनुचित घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागल्या आठवड्यात चार ते पाच जण थेट धबधबा पडणाऱ्या ठिकाणापर्यंत गेले होते. यावेळी पाय घसरुन पडले दैव बलवत्तर म्हणून काही झाले नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

परंतु या ठिकाणी हौशी युवक – युवती नदी पत्रातील पाण्यात जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मागील काळात अनेक घटना घडल्या होत्या. हि बाब माहित असताना अद्याप या ठिकाणी केवळ सूचना फलक लावण्याव्यातिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे अधून – मधून या ठिकाणी दुदैवी घटना घडत आहेत. याकडे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पर्यटकांची गरज लक्ष देऊन पर्यटन स्थळाच्या विकासासाठी पाऊले उचलावीत आणि पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी येथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कडक पोलीस बंदोबस्त लावावा. धबधबा व नदीपात्र परिसरात जाण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा गार्ड नेमावे आणि अशी मागणी या भागातील जनतेतून केली जात आहे.

at Sahasrakund waterfall. of Police should pay attention The District Collector and Superintendent to the safety of tourists
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMLA Amit Deshmukh : महाराष्ट्रातील वाढत्या अपघातांच्या घटनांकडे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी सरकारचे लक्ष वेधले
Next Article Maratha Military Territory : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव

Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल

Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Kanba popalar ; श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे कानबा पोपलवार यांचा सत्कार

October 9, 2025

Shiv Jayanti : शिवजयंतीनिमित्त 18 व 19 फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये विविध स्पर्धा आणि व्याख्यान

February 13, 2025

Amazing success : नांदेडच्या दोन कराटे प्रशिक्षकांचे घवघवीत यश

July 22, 2025

Lavanya khani Program : “लावण्यखणी” : लावणीला सन्मानाचे व्यासपीठ देणारा भव्य सांस्कृतिक सोहळा

December 17, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Journalism Awards 2024 : राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन – NNL

CIDCO ; लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सिडको येथे अभिवादन

Demand for action : त्र्यंबकेश्‍वर येथे पत्रकारांवर हल्ला; दोषींवर कारवाईची मागणी

llegal recruitment of Asha worker post : नियमबाह्य पद्धतीने आशा वर्कर पदाची झालेली भरती रद्द करण्यात यावी या मागणीसाठी महिलांचे आमरण उपोषण -NNL

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray ; युवा उद्योजक धनराज भगीले यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026

पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त

March 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?