Monday, June 29

Tag: to the safety of tourists

Sahasrakund waterfall : सहस्रकुंड धबधब्यावर पर्यटकांची सुरक्षा धोक्यात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी लक्ष द्यावं

Sahasrakund waterfall : सहस्रकुंड धबधब्यावर पर्यटकांची सुरक्षा धोक्यात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी लक्ष द्यावं

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
नांदेड, अनिल मादसवार| विदर्भ मराठवाडा सीमेवरन वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा मागील काळात झालेल्या पावसाच्या पाण्याने प्रवाहित झाला आहे. निसर्गनिर्मित धबधबा डोळ्यात साठवून ठेवणे हि पर्यटकांसाठी एक पर्वणीच आहे. यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत (The District Collector and Superintendent of Police should pay attention to the safety of tourists at Sahasrakund waterfall) आहेत. दरम्यान काही हौशी पर्यटक या ठिकाणी लावलेल्या सुरक्षा कठड्याला ओलांडून (भेदून) नदी पात्रात सेल्फी काढण्यासाठी स्टंटबाजी करत आहेत. त्यामुळे सुरक्षा धोक्यात आली आहे. हिमायतनगर - किनवट तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या इस्लापूर गावापासून ४ कि.मी. अंतरावर पैनगंगा नदीच्या किनार्यावर असलेल्या बाणगंगा महादेव मंदिराच्या पायथ्याशी १०० ते ९० फुटावरून कोसळणाऱ्या सहस्रकुंड धबधब्याचे निसर्गनिर्मित्त दृश्य आहे. ८० फुट उ...
error: Content is protected !!