HomeनांदेडCIDCO Nanded ; गुरूकृपा महिला मंडळ, सिडको नांदेड आयोजित श्री शिवमहापुराण (शिवकथा)...

CIDCO Nanded ; गुरूकृपा महिला मंडळ, सिडको नांदेड आयोजित श्री शिवमहापुराण (शिवकथा) व किर्तन सोहळायाचे आयोजन

नवीन नांदेड l गुरूकृपा भजनी मंडळ सिडको यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवपुराण कथा व किर्तन सोहळ्याचे आयोजन 20ते 27 मार्च दरम्यान शिवकथा श्री शिवमहापुराण प्रवक्ते भागवताचार्य श्रीअनिल महाराज (माजलगांवकर) तबला वादक श्री गणेश गिरी गायक श्री बाळु महाराज यांच्या सुमधुर वाणीतून गुरूवार बाजार सिडको येथे दुपारी 1 ते 5 वेळात आयोजित करण्यात आले आहे. दर वर्षी प्रमाणे याही वर्षी मिती दि. 20 ते 27 मार्च गुरुवार याकालावधीत श्री शिवमहापुराण (शिवकथा) व किर्तन सोहळा आयोजित केला आहे.

दैनंदिन कार्यक्रम मंगलाचरण, ज्यातिर्लिंग उत्पत्ती, भैरव उत्पती, लिंग महात्म, रूद्राक्ष महिमा(विद्देश्वर संहिता यासह दैनंदिन कथा मध्ये नारदगर्व,सृष्टी उत्पती,शिवपुजा व महत्व,दक्षती, हर्यश्व, संबलाश्य,सती शिवपूजन, सती शंकरविवाह, सती चित्र रुद्रसंहिता खंड १ व २ हिमवताचा विवाह, पार्वतीजन्म, भोमजन्म, हिमशंकरभेट, नटराज ब्राह्मणवेशात शिव,सप्तऋ शिवपार्वती विवाह, पातिवृत्त वृत्तभंग धर्म, गणेश व कार्तिक जन्म, पृथ्वी प्रदक्षिणा, जालंधरवृंदा, ११ रूद्र रूद्रसंहिता खंड ३, रूद्रसंहिता खंड ४

त्रिपुर जन्म-वधं इंद्राला जीवदान, जालंधर किर्तीमुख,वृंदा पतिवृत्तभंग, तुलसी महात्म, उषाः अनिरूद्ध (रूद्रसंहिता खंड ५)शिवाचे पाच अवतार, अर्धनारी नटेश्वर, नंदिश्व अवतार लग्न, ब्रिजेश्वर,कृष्णदर्शन अवतार, भिक्षुक अवतार, नल-दमयंती (तृ.शवरूद्र संहिता, द्वादश ज्योतिर्लिंग, व्याघेश्वर (महाशिवरात्र कथा), मुक्ती व भक्ती विवेचनकोटीरूद्र संहिता, शिवपुराण महात्म, देवराज चंचुला बिदुंग महात्म)(महात्म उपसहार) यावर आधारित देखावे व खंडाचे वाचन होणार आहे.

27 मार्च रोजी कालाकिर्तन व महाप्रसादश्री हभप.अनिल महाराज माजलगांवकर यांच्या किर्तनानंतर महाप्रसादाला सुरुवात होईल. या शिवपुराण महाकथेस जास्तीत जास्ती भाविक भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन गुरू कृपा महिला मंडळ पदाधिकारी एन.डी.120 गुरूवार बाजार सिडको नवीन नांदेड यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments