Wednesday, May 13

Tag: Shri Shiv Mahapuran (Shiva Katha) and Kirtan ceremony organized by Gurukripa Mahila Mandal

CIDCO Nanded ; गुरूकृपा महिला मंडळ, सिडको नांदेड आयोजित श्री शिवमहापुराण (शिवकथा) व किर्तन सोहळायाचे आयोजन

CIDCO Nanded ; गुरूकृपा महिला मंडळ, सिडको नांदेड आयोजित श्री शिवमहापुराण (शिवकथा) व किर्तन सोहळायाचे आयोजन

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l गुरूकृपा भजनी मंडळ सिडको यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवपुराण कथा व किर्तन सोहळ्याचे आयोजन 20ते 27 मार्च दरम्यान शिवकथा श्री शिवमहापुराण प्रवक्ते भागवताचार्य श्रीअनिल महाराज (माजलगांवकर) तबला वादक श्री गणेश गिरी गायक श्री बाळु महाराज यांच्या सुमधुर वाणीतून गुरूवार बाजार सिडको येथे दुपारी 1 ते 5 वेळात आयोजित करण्यात आले आहे. दर वर्षी प्रमाणे याही वर्षी मिती दि. 20 ते 27 मार्च गुरुवार याकालावधीत श्री शिवमहापुराण (शिवकथा) व किर्तन सोहळा आयोजित केला आहे. दैनंदिन कार्यक्रम मंगलाचरण, ज्यातिर्लिंग उत्पत्ती, भैरव उत्पती, लिंग महात्म, रूद्राक्ष महिमा(विद्देश्वर संहिता यासह दैनंदिन कथा मध्ये नारदगर्व,सृष्टी उत्पती,शिवपुजा व महत्व,दक्षती, हर्यश्व, संबलाश्य,सती शिवपूजन, सती शंकरविवाह, सती चित्र रुद्रसंहिता खंड १ व २ हिमवताचा विवाह, पार्वतीजन्म, भोमजन्म, हिमशंकरभेट, नटराज ...
error: Content is protected !!